Sandip Satav(@SandipSatav_) 's Twitter Profileg
Sandip Satav

@SandipSatav_

जिल्हाध्यक्ष - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा
सदस्य - पुणे महानगरपालिका शा.नि.समिती
| मा.उपसरपंच | सदस्य- ग्रामपंचायत वाघोली

ID:967066317533728768

linkhttps://www.instagram.com/sandip_aaba_satav?igsh=OWF4YTY1cnpxMnpo calendar_today23-02-2018 15:59:12

949 Tweets

2,8K Followers

536 Following

Prakash Gade (मोदी का परिवार)(@PrakashGade13) 's Twitter Profile Photo

तंबाखु चोळू आणि मारुया गप्पा 🤣🤣🤣

तंबाखू आरोग्यास हानीकारक आहे, यांना वेगळं सांगावं लागेल का?

Ravindra Dhangekar Official

account_circle
Sandip Satav(@SandipSatav_) 's Twitter Profile Photo

मा.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांची वाघोली केसनंद फाटा येथे जाहीर सभा
शनिवार 11/05/24 सकाळी 11.00 वा.

Nitin Gadkari (मोदी का परिवार)
Office Of Nitin Gadkari
Shivajirao Adhalrao

मा.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांची वाघोली केसनंद फाटा येथे जाहीर सभा शनिवार 11/05/24 सकाळी 11.00 वा. @nitin_gadkari @OfficeOfNG @ShivajiAdhalrao
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

नितीन गडकरी यांची वाघोलीत ११ मे रोजी होणार सभा.
बंधपत्राद्वारे पूर्व परवानगी घेऊन तडीपार गुन्हेगारांना करता येईल मतदान.
बातमी वाघोली टाईम्स

नितीन गडकरी यांची वाघोलीत ११ मे रोजी होणार सभा. बंधपत्राद्वारे पूर्व परवानगी घेऊन तडीपार गुन्हेगारांना करता येईल मतदान. बातमी वाघोली टाईम्स #wagholinews #wagholiupdate #wagholitimes #nitingadkari
account_circle
Pradeep.kand (मोदी का परिवार)(@KandPradeep) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री.संदीप सातव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या... मतदारसंघ

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री.संदीप सातव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या...#वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #शिरूर #हवेली मतदारसंघ #maharashtra #india
account_circle
Pradeep.kand (मोदी का परिवार)(@KandPradeep) 's Twitter Profile Photo

शिरुर लो.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमे. श्री.शिवाजीराव आढळराव पाटील सा.यांच्या प्रचारार्थ वाघोली येथील वाको वेलफेअर असोसिएशन वाघोली व परीसरात नागरीकांच्या मुलभुत सोयी सुविधा व वाहतूक कोंडी याबाबत वि.समस्यांवर सकारात्मक चर्चा करुन सर्वसमावेशक मार्ग काढण्यासाठी सं. साधला

शिरूर लोकसभा पदाधिकारी संवाद बैठक भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.....यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या वतीने सुरू असलेल्या प्रचाराच्या अभियाना संदर्भात विविध गोष्टींवर चर्चा व संवाद साधला...

Team Wagholi Against Corruption (Team WACO)(@team_waco) 's Twitter Profile Photo

खासदार मा. श्री अमोल कोल्हेंचा अभिनय आणि वकृत्व कलेचा वाघोलीकरांना झाला शून्य फायदा.
वाघोलीत गेल्या ५ वर्षात केलेल्या कामाचा, वाघोलीकरांनी मागितला तपशील..!!

उत्तराची अपेक्षा...!!🙏

Team Wagholi Against Corruption (Team WACO) टीम वाको (Wagholikars)

खासदार मा. श्री अमोल कोल्हेंचा अभिनय आणि वकृत्व कलेचा वाघोलीकरांना झाला शून्य फायदा. वाघोलीत गेल्या ५ वर्षात केलेल्या कामाचा, वाघोलीकरांनी मागितला तपशील..!! उत्तराची अपेक्षा...!!🙏 @team_waco टीम वाको (Wagholikars)
account_circle
Sandip Satav(@SandipSatav_) 's Twitter Profile Photo

आज पुणे महानगर पालिकेचे आरोग्य व सफाई कर्मचारी यांची बैठक घेतली.
वाघोली मधील कचरा व्यवस्थापन,रस्ते स्वच्छ्ता,सोसायटी कचरा संकलन याबाबत माहिती घेतली,कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेतल्या.पीएमसी कर्मचारी यांनी पुणे महानगरपालिकेच्या समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले

आज पुणे महानगर पालिकेचे आरोग्य व सफाई कर्मचारी यांची बैठक घेतली. वाघोली मधील कचरा व्यवस्थापन,रस्ते स्वच्छ्ता,सोसायटी कचरा संकलन याबाबत माहिती घेतली,कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेतल्या.पीएमसी कर्मचारी यांनी पुणे महानगरपालिकेच्या समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

पुणे महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट ३४ गावांसाठी १८ जणांची समिती ; वाघोलीचे संदीप सातव यांचा समितीत समावेश.
पीएमपीएमएल बसमध्ये महिलेशी असभ्य वर्तन ; एकाला लोणीकंद पोलिसांनी घेतले ताब्यात.
बंद घराचे कुलूप तोडून घरातील साहित्य केले लंपास.
बातमी वाघोली टाईम्स

पुणे महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट ३४ गावांसाठी १८ जणांची समिती ; वाघोलीचे संदीप सातव यांचा समितीत समावेश. पीएमपीएमएल बसमध्ये महिलेशी असभ्य वर्तन ; एकाला लोणीकंद पोलिसांनी घेतले ताब्यात. बंद घराचे कुलूप तोडून घरातील साहित्य केले लंपास. बातमी वाघोली टाईम्स #wagholi_times
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

पुणे मनपात नव्याने समाविष्ट ३४ गावांसाठी १८ जणांची समिती
भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांचा समावेश
Sandip Satav

पुणे मनपात नव्याने समाविष्ट ३४ गावांसाठी १८ जणांची समिती भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांचा समावेश @SandipSatav_ #Deccan_Bulletin
account_circle
Madhuri Misal (Modi Ka Parivar)(@madhurimisal) 's Twitter Profile Photo

मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवून दाखवण्यात, मराठा तरुणांसाठी विविध योजना लागू करण्यात, ‘सारथी’ची निर्मिती करण्यात आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सक्षम करण्यात मा. देवेंद्रजींनी घेतलेला पुढाकार सर्वश्रृत आहे. तरीही अतिशय खालच्या पातळीवर बोलून नेमकं काय साध्य होणार

पुणे शहर वाहतूक पोलीस(@PuneCityTraffic) 's Twitter Profile Photo

वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी दूर.. ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव!

वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी दूर.. ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव!
account_circle
Pradeep.kand (मोदी का परिवार)(@KandPradeep) 's Twitter Profile Photo

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपा.श्री.विश्वनाथ अवचिते,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिरूर शहराध्यक्षा रेखाताई आल्हाट त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला,भाजपामध्ये त्यांचे स्वागत केले. पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.....

जून २०२४ पासून राज्यातील मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही, जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील यांनी केली.
धन्यवाद दादा...
धन्यवाद महायुती सरकार..

account_circle
Pradeep.kand (मोदी का परिवार)(@KandPradeep) 's Twitter Profile Photo

पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात शिरूर लोकसभा
कार्यसमिती बैठक राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली....
या बैठकीस शिरूर लोकसभा कार्यसमितीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.... मतदारसंघ

पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात शिरूर लोकसभा कार्यसमिती बैठक राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.... या बैठकीस शिरूर लोकसभा कार्यसमितीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते....#बैठक #शिरूर #हवेली मतदारसंघ #maharashtra #india
account_circle
Pradeep.kand (मोदी का परिवार)(@KandPradeep) 's Twitter Profile Photo

वाघोली मधील प्रलंबित विकास कामासंदर्भात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री.विक्रम कुमार साहेब यांच्याशी चर्चा केली.याप्रसंगी दौंड मतदार संघाचे आ. श्री.राहुलदादा कुल,भाजपा.युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.संदीप सातव उपस्थित होते… मतदारसंघ

वाघोली मधील प्रलंबित विकास कामासंदर्भात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री.विक्रम कुमार साहेब यांच्याशी चर्चा केली.याप्रसंगी दौंड मतदार संघाचे आ. श्री.राहुलदादा कुल,भाजपा.युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.संदीप सातव उपस्थित होते…#शिरूर #हवेली मतदारसंघ #maharashtra #india
account_circle
Pradeep.kand (मोदी का परिवार)(@KandPradeep) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी हवेली तालुका यांच्यावतीने तालुक्यातील पक्षाच्या वेगवेगळ्या मोर्चा,आघाडी यांचे नियुक्तीपत्र देण्यात आले सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मतदारसंघ

भारतीय जनता पार्टी हवेली तालुका यांच्यावतीने तालुक्यातील पक्षाच्या वेगवेगळ्या मोर्चा,आघाडी यांचे नियुक्तीपत्र देण्यात आले सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या #शिरूर #हवेली मतदारसंघ #Maharashtra #india
account_circle