Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

धानोरी, लोहगाव परिसरातील हॉटेल्समधून विनापरवाना दारू विक्री
टपरीमधून दिली जाते मद्यपींना रात्रभर सेवा; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष
Ravindra Dhangekar Ravindra Dhangekar Official Dhangekar for Pune

धानोरी, लोहगाव परिसरातील हॉटेल्समधून विनापरवाना दारू विक्री
टपरीमधून दिली जाते मद्यपींना रात्रभर सेवा; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष
@RHD_official @DhangekarINC @DhangekarE 
#Deccan_Bulletin
account_circle
Raju Patil(@RajuPat97876733) 's Twitter Profile Photo

*‘दो धागे श्रध्दा के’ उपक्रमांतर्गत प्रभू श्रीरामांसाठी वस्त्र व सीतामाईसाठी साडी वाघोलीतून अयोध्येला रवाना*

* *

*#Deccan_Bulletin*
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

वाघोलीतील सात धोकादायक होर्डिंग जमीनदोस्त
नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाश चिन्ह विभागाची कारवाई
PMCPune

@PunePmc 
#Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

Video: वीज वाहिन्यांवर धोकादायक होर्डिंग
नागरिकांच्या जीवाशी खेळ; कमकुवत होर्डिंगमुळे दुर्घटनेची शक्यता

वाघोलीत ६० हजार ६९४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
एकूण ५९ मतदान केंद्र; वाढलेले नवीन मतदार २३०५१; २४ नवीन मतदान केंद्रात वाढ

केसनंद रोडवरील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई
लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; मनपा प्रशासन कारवाईसाठी ॲक्शन मोडवर.

Ajith Krishna Pillai(@AjithPillai64) 's Twitter Profile Photo

*उमेदवारी न मिळाल्यामुळे मुळीक समर्थक नाराज*
कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर केली जात आहे पोस्ट व्हायरल.

* *

*उमेदवारी न मिळाल्यामुळे मुळीक समर्थक नाराज* 
कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर केली जात आहे पोस्ट व्हायरल.

*#Deccan_Bulletin*
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा वाघोलीत ९.१ टक्के कमी मतदान

गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा वाघोलीत ९.१ टक्के कमी मतदान
#Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

क्रिकेट खेळताना बॉल लागून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू

पोस्टमन नामदेव गवळींच्या हाकेला वाघोलीकरांची साद
आदिवासी भागातील अंध विद्यार्थ्याला दिला नवाकोरा लॅपटॉप

विदेशी महागड्या स्कॉच विकणाऱ्यास अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय भरारी पथकाची कारवाई

Deccan Bulletin(@deccan_bulletin) 's Twitter Profile Photo

अंगणवाडी केंद्राना साहित्यांचे वाटप deccanbulletin.in/?p=1088&utm_so…

account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ३२ बार वर कारवाई
१४ पथकांमार्फत राबविण्यात येत आहे मोहिम; १ कोटी १२ लाखांचा दंड वसूल

शंभूला पैलवान बनवायचे होते
बॉल लागून मृत्यू झालेल्या शंभूच्या कुटुंबियांचे स्वप्न राहिले अधुरे

११ मे रोजी नितीन गडकरी यांची वाघोलीत सभा
भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांची माहिती.
Sandip Satav

११ मे रोजी नितीन गडकरी यांची वाघोलीत सभा
भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांची माहिती.
@SandipSatav_
#Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

दर्जेदार शिक्षण देणारी वाघेश्वर इंग्लिश स्कूल
दरवर्षी गुणवत्तेत अग्रेसर असणारी वाघेश्वर इंग्लिश स्कूल.

दहिवडी पाझर तलावात पाणी सोडा
अॅड. शरद बांदल यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी