Shri Mahant sudhirdas Maharaj(@mahantpt03) 's Twitter Profile Photo

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
दिव्य तुझी राम भक्‍ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धरायला.
श्री काळाराम मंदिरात सभामंडपात हनुमान जन्मोत्सव संपन्न

account_circle
Shri Mahant sudhirdas Maharaj(@mahantpt03) 's Twitter Profile Photo

शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' यांचा आज स्मृतिदिन.
शतजन्म शोधिताना तुझेच सूर सापडावे.

शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' यांचा आज स्मृतिदिन. 
शतजन्म शोधिताना तुझेच सूर सापडावे.
#श्रीमहंत2024
account_circle
Prakash Gade (मोदी का परिवार)(@PrakashGade13) 's Twitter Profile Photo

वारकऱ्यांवर कोणत्याच प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही. गैरसमज करून जनतेची दिशाभूल करू नये

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीनपाट नेते माफी मागावी.

account_circle
Shri Mahant sudhirdas Maharaj(@mahantpt03) 's Twitter Profile Photo

नमस्तुभ्यम् पादस्पर्शम् क्षमस्वमे Are we handing over the earth better than what we got, to the ?
A fundamental question that every generation must ask itself.. to all.!.

#विष्णुपत्नी नमस्तुभ्यम् पादस्पर्शम् क्षमस्वमे                 Are we handing over the earth better than what we got, to the #GenNext? 
A fundamental question that every generation must ask itself.. #HappyEarthDay to all.!.
#श्रीमहंत2024
account_circle
Shri Mahant sudhirdas Maharaj(@mahantpt03) 's Twitter Profile Photo

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक प्रा. अशोक रामचंद्र केळकर यांचा आज जन्मदिवस.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक प्रा. अशोक रामचंद्र केळकर यांचा आज जन्मदिवस. 
#श्रीमहंत2024
account_circle
Shri Mahant sudhirdas Maharaj(@mahantpt03) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्र टाईम्स नाशिक मध्ये आठवणीतील निवडणूक
2009 लोकसभा निवडणूक माझे उमेदवार म्हणून अनुभव. धन्यवाद मटानाशिक नाशिक

आज महाराष्ट्र टाईम्स नाशिक मध्ये आठवणीतील निवडणूक
2009 लोकसभा निवडणूक माझे उमेदवार म्हणून अनुभव. धन्यवाद @MataNashik नाशिक 
#श्रीमहंत2024
account_circle
Jitendra Chordiya (मोदी का परिवार)(@jituchordiya01) 's Twitter Profile Photo

इंग्रजांना अक्षरशः सळो कि पळो करून सोडणारे, सलग अठरा लढायांमध्ये ब्रिटिशांना पराभवाची धूळ चारणारे झुंझार योद्धा, यशवंतराव यांचा आज स्मृतिदिन. विनम्र अभिवादन.

इंग्रजांना अक्षरशः सळो कि पळो करून सोडणारे,  सलग अठरा लढायांमध्ये  ब्रिटिशांना पराभवाची धूळ चारणारे झुंझार योद्धा, यशवंतराव #होळकर यांचा आज स्मृतिदिन. विनम्र अभिवादन.
#श्रीमहंत2024
#यशवंतरावहोळकर 
#holkar
account_circle
Shri Mahant sudhirdas Maharaj(@mahantpt03) 's Twitter Profile Photo

वासंतिक नवरात्र महोत्सव आज पंचमी
मंदिर
रामरायाची महाआरती दिव्य दर्शन

account_circle
Shri Mahant sudhirdas Maharaj(@mahantpt03) 's Twitter Profile Photo

वासंतिक नवरात्र महोत्सव आज चैत्र शुद्ध षष्ठी
मंदिर
रामरायाची महाआरती दिव्य दर्शन

account_circle
Bjp4Marathwada(@Bjp4Marathwada) 's Twitter Profile Photo

वारकऱ्यांवर कोणत्याच प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही. सुप्रिया ताई आणि संजय जी राऊत यांनी गैरसमज निर्माण करून जनतेची दिशाभूल करू नये...!

account_circle
Sainath Shirpure ( साईनाथ शिरपुरे Modi Ka Parivar)(@SaiShirpure) 's Twitter Profile Photo

वारकऱ्यांवर कोणत्याच प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही. सुप्रिया ताई आणि संजय जी राऊत यांनी गैरसमज निर्माण करून जनतेची दिशाभूल करू नये...!

account_circle
Shivash Patil(@PatilShivash) 's Twitter Profile Photo

वारकऱ्यांवर कोणत्याच प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही. गैरसमज करून जनतेची दिशाभूल करू नये
-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीनपाट नेत्यांनी माफी मागावी.

account_circle
Mahendra Sonaje 🚩 🇮🇳 महेंद्र सोनजे(@hrishicom) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिकेत काम केल, त्यांच्या सारखी वेशभूषा असेल पण जीवनात आपण महाराजाचे विचार जपतो अस दाखवण्याचा प्रयत्न जरी केला तरी एक दिवस वाघाच्या कातड्याखाली लपलेल्या लबाड कोल्ह्याचा खरा चेहरा जगासमोर येतोच.

Satish Shinde(@SureshS66440896) 's Twitter Profile Photo

@gganeshhh
Sourabh
काल लोकमान्य टिळक असते तर शमीची बॉलिंग पाहून म्हटले असते..
'अरे! हा तर बॉलगंधर्व!

WA message..
Mostly MH brahmins in my WA,are head over heels in love of Shami🙆

account_circle