Rukesh Girolla Adhikrut रुकेश गिरोल्ला अधिकृत(@RGirolla) 's Twitter Profile Photo

तो दिल्ली वरून आला आणि मातोश्री वरून भांडुप वाला पूर्ण आली तरी कोणच्या ताकात नाही झाली खाली बगा हे आहे असली ठाकरे शिवतीर्थ गाजवणारे ठाकरे

account_circle
MNS Videos(@mnsvideos) 's Twitter Profile Photo

शिवतीर्थ वरून सुखरूप बाहेर पडलो,घरच्यांना सांग..! - राजसाहेब ठाकरे

संकर्षन ला शिवतीर्थ वर सन्मा.राजसाहेब ठाकरे ह्यांनी बोलावले होते,संकर्षन चे वडील मुलगा कधी DP बदलेल ह्याची वाट पाहत होते,तब्बल दीड ते दोन तासांहून जास्त वेळ संकर्षन लवकर पोहचले होते...ऐका त्यांच्याच तोंडून..👇

account_circle
सूरज_चव्हाण_००९ म न से 🇮🇳(@surajCh19232071) 's Twitter Profile Photo

राजसाहेब तुमची वाट पाहत आहेत....तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला साहेबचं देतील.

account_circle
हर्षाली गायकवाड(@Harshalijohn06) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला सभास्थळाची पाहणी करत असताना...

account_circle
Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』(@Namrata_Uikey_) 's Twitter Profile Photo

चला शिवतीर्थ!

न्यायासाठी लढायचं,
गद्दारांना नडायचं,
संविधानाला टिकवायचं!

महाविकास आघाडी जाहिर सभा!
रविवार १७ मार्च २०२४ सायंकाळी ५ वाजता.
ठिकाणः शिवतीर्थ, दादर!

चला शिवतीर्थ!

न्यायासाठी लढायचं,
गद्दारांना नडायचं,
संविधानाला टिकवायचं!

महाविकास आघाडी जाहिर सभा!
रविवार १७ मार्च २०२४ सायंकाळी ५ वाजता.
ठिकाणः शिवतीर्थ, दादर!
account_circle
Prajwal Patil Gawande(@PrajwalPatilGa3) 's Twitter Profile Photo

शिवतीर्थ हे १०० लांडगे नाही तर फक्त हा वाघच गाजवू शकतो.🔥🔥

शिवतीर्थ हे १०० लांडगे नाही तर फक्त हा वाघच गाजवू शकतो.🔥🔥

#RajThackeray
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजसाहेबांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळची क्षणचित्रे.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजसाहेबांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळची क्षणचित्रे.
account_circle
प्रमोद अभंग(@PPramodabhang) 's Twitter Profile Photo

वाजत - गाजत गुलाल उधळत या....
९ एप्रिल २०२४
गुढीपाडवा मेळावा, शिवतीर्थ, सायंकाळी ६ वा.
MNS Adhikrut - मनसे अधिकृत

account_circle
Maruti Dalvi- मारुती दळवी 🚩(@marutidalvi_mns) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने शिवतीर्थ येथे कूच करताना...

मुंबईतील पहिलं मनसे खुलं कार्यालय, करी रोड नाका येथून 'राजगर्जना' ऐकण्यासाठी नव्हे तर अनुभवण्यासाठी 'शिवतीर्थ' येथे सर्व सहकारी, महाराष्ट्र सैनिक आणि 'कुटुंबासह' कूच करताना टिपलेले काही सुवर्ण क्षण.

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

account_circle
Akks_ 🇮🇳(@Cool_Bhakt) 's Twitter Profile Photo

हिंदू नववर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरून (शिवतीर्थ) राज्यभरातील जनतेशी संवाद साधला. दरवर्षी राज ठाकरेंच्या या पाडवा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असतं. यावेळी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी

account_circle
MNS Social | मनसे सोशल(@mnssocial_) 's Twitter Profile Photo

महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार श्री. राहुल शेवाळे यांनी शिवतीर्थ येथे मा. राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेना आमदार सदा सरवणकर उपस्थित होते.

महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार श्री. राहुल शेवाळे यांनी शिवतीर्थ येथे मा. राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेना आमदार सदा सरवणकर उपस्थित होते.

#RajThackeray
account_circle
Vishal Kharare(@VKharare75781) 's Twitter Profile Photo

भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजसाहेबांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.

भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजसाहेबांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.

#RajThackeray #मनसे #BJP #NarendraModi
account_circle
मनसे महाराष्ट्र अधिकृत(@Itz_Hiren) 's Twitter Profile Photo

दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.या प्रसंगी मनसे नेते श्री.बाळा नांदगावकर साहेब,शिवसेना उपनेते श्री.यशवंतजी जाधव आणि सहकारी पदाधिकारी उपस्थित होते.

account_circle