Vishal Kharare(@VKharare75781) 's Twitter Profile Photo

आपल्या संस्कृतीत आनंदाचे क्षण आणि सण एकट्याने साजरे केले जात नाहीत... त्यात जितकी आप्तस्वकीय, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. शिवतीर्थावरील दीपोत्सवासाठी येणारी कुटुंबं, मित्रमंडळींचे जथ्थे पाहून खूप समाधानी वाटतं.

account_circle
R.R.Mhatre(@MhatreFrmAlibag) 's Twitter Profile Photo

“मनसे दीपोत्सव २०२३”

‘महाराष्ट्राच्या मातीला,शिवछत्रपतींच्या भूमीला मानणारा जरी तो मुसलमान ही असेल तरी तो आपलाच’
याची पुन्हा एकदा शिकवण काल राजसाहेब ठाकरेंकडून मिळाली…

अफलातून अनुभव 🤍

account_circle