Rumani221 ; 😎रुमानी भाऊंची ताई🇮🇳🇺🇸🚩💗(@Rumani221) 's Twitter Profile Photo

मतदारांनो लक्षात ठेवा आपल्याला या वर्षी दिल्लीतील दोन थेरांची आणि महाराष्ट्रातील तीन थेरांची हंडी फोडायची आहे...

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

आगामी निवडणुकीत मतदान करण्यासाठी सज्ज व्हा, nvsp.in ला भेट देऊन मतदार यादीत नाव नोंदणीसाठी करा.

आगामी निवडणुकीत मतदान करण्यासाठी सज्ज व्हा, nvsp.in ला भेट देऊन मतदार यादीत नाव नोंदणीसाठी करा. #मतदारनावनोंदणी #आजचमतदारव्हा #जागरुकमतदार
account_circle
Subodh VAIDYA ◆ सुबोध वैद्य(@vaidya_subodh) 's Twitter Profile Photo

मतदारांची नावं गायब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागे व्हा. नावं तपासा आणि लगेचच नावं नोंदवा. nvsp.in व्हा. मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray

account_circle
mayur ingole(@mayuringole20) 's Twitter Profile Photo

मतदान करणे महत्त्वाचेच नाही तर आपल्या लोकशाहीच्या बळकटीसाठी गरजेचे देखील आहे.
आजच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या.

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

मतदान जनजागृतीसाठी सुप्रसिद्ध गायक श्री सुदेश भोसले यांनी नागरिकांना केले आवाहन...

Election Commission of India
ChiefElectoralOffice

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

मतदान केलंच पाहिजे..!

ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक श्री. महेश कोठारे यांचे आवाहन..

Election Commission of India
ChiefElectoralOffice
Mahesh Kothare

account_circle
ERO 172 Anushakti Nagar(@172Nagar) 's Twitter Profile Photo

172 अणुशक्ती नगर विधानसभा Sveep अभियान अंतर्गत
आज दिनांक १० एप्रिल रोजी मानखुर्द रेल्वे स्टेशन ते ट्रॉम्बे पर्यंत चालत्या बस मध्ये मतदान जनजागृती करण्यात आली.
चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करूया!

Sveep team

#जागरुकमतदार #सक्षमलोकशाही
#loksabhaelection2024 
#ivote4sure

Sveep team
account_circle
Ward KE BMC(@mybmcWardKE) 's Twitter Profile Photo

मतदाना करिता सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता जनजागृती करण्यात आली. (२/२)

मतदाना करिता सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता जनजागृती करण्यात आली. (२/२)

#जागरुकमतदार #सक्षमलोकशाही
#LokSabhaElection2024 
#IVote4Sure
account_circle
Sameer Husain Mulani(@sam_rocker007) 's Twitter Profile Photo

येत्या ७ डिसेंबर पासून विधानसभा हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे. तरीही सर्व नागरिकांना विनंती की mls.org.in संकेतस्थळावर जाऊन समजवून घ्यावे की आपले कोणते नेते तोंडाच्या वाफा फेकतात व कोण आपले प्रश्न विधानसभेत आणि परिषदेत उचलून धरतात.

#जागरुकमतदार
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, मतदानाचा अधिकार बजावण्याविषयी प्रख्यात अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी केलेले आवाहन..

Election Commission of India
ChiefElectoralOffice
dr nishigandha wad

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, मतदानाचा अधिकार बजावण्याविषयी प्रख्यात अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी केलेले आवाहन..

Election Commission of India
dr nishigandha wad

account_circle
ERO 172 Anushakti Nagar(@172Nagar) 's Twitter Profile Photo

चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करूया!

Election Commission of India
Chief Electoral Officer Maharashtra

चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करूया!

#जागरुकमतदार #सक्षमलोकशाही
#loksabhaelection2024 
#ivote4sure

Election Commission of India
Chief Electoral Officer Maharashtra
account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

विम्बल्डन स्पर्धा पाहाच पण आगामी निवडणुकांसाठी आवर्जून सज्ज व्हा, मतदार यादीत आपले नाव नोंदवा, nvsp.in ला भेट द्या.

विम्बल्डन स्पर्धा पाहाच पण आगामी निवडणुकांसाठी आवर्जून सज्ज व्हा, मतदार यादीत आपले नाव नोंदवा, nvsp.in ला भेट द्या. #मतदारनावनोंदणी #आजचमतदारव्हा #जागरुकमतदार
account_circle
Ward HE BMC(@mybmcWardHE) 's Twitter Profile Photo

प्रतिज्ञा घेऊन नागरिकांमध्ये मतदानाकरिता सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता जनजागृती करण्यात आली. (२/२)

प्रतिज्ञा घेऊन नागरिकांमध्ये मतदानाकरिता सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता जनजागृती करण्यात आली. (२/२) 

#जागरुकमतदार #सक्षमलोकशाही #LokSabhaElection2024 #IVote4Sure
account_circle