RJ Sho Sho Shonali(@rjshonali) 's Twitter Profile Photo

ने जिंकण्याचा अर्थ समजावून सांगितला.
त्याचा खेळ बघत होता, तेव्हा तुमच्या काय भावना होत्या?
ing matter

account_circle
RJ Sho Sho Shonali(@rjshonali) 's Twitter Profile Photo

स्वछ ही भारतातील सर्वात मोठी सहकारी संस्था आहे.
ज्याद्वारे 4000 महिलांना रोजगार मिळाला आहे आणि पुणे शहराच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बरीच मदत झाली असून महानगरपालिकेचे अनेक कोटी रुपये वाचले देखील आहेत. आज पाच ते सात मध्ये ऐका रेडिओ सिटी 91.1 वर!

account_circle
RJ Sho Sho Shonali(@rjshonali) 's Twitter Profile Photo

आईपणाची प्रत्येक स्त्रीची वेगळी व्याख्या ही असू शकते. हे ही तपासून बघा. तु आई कधी होणार? हा प्रश्न विचारण्याआधी...! Happy Mother's day ✨❤️

account_circle
RJ Sho Sho Shonali(@rjshonali) 's Twitter Profile Photo

तुलनेची ताकद वाढली तर सौंदर्याचे उग्र स्वरूप धारण व्हायला वेळ लागत नाही.
.
.
😊 Radio City

account_circle
RJ Sho Sho Shonali(@rjshonali) 's Twitter Profile Photo

आई जिथं सगळं सुरू होते आणि तिच्यापाशी येऊन थांबते.❤️🙌 निसर्गाने जेव्हा स्त्री निर्माण केली तेव्हा त्यात मातृत्व हे निर्मिती मध्येच होते.म्हणूनच मातृत्व देवकी चे आणि यशोदेचे ही... खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम💕

account_circle