Rokhthok Maharashtra News(@RokhthokNews) 's Twitter Profile Photo

ठाणे घोडबंदर रोडवरील आनंद नगर टीएमटी डेपोतील ३२१ कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

account_circle
News State Maharashtra Goa(@NSMaharashtra) 's Twitter Profile Photo

- जय जवानचा मनोरा ९ व्या थरावरुन कोसळला
- मनोरा कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल..
- ठाण्यातील संस्कृतीच्या विश्वविक्रमी हांडीतील प्रकार

account_circle
Srivastava Varun(@varunksrivastav) 's Twitter Profile Photo

40 मंजिला इमारत की अंडरग्राउंड लिफ्ट गिरी
लिफ्ट के गिरने से 6 लोगों की दर्दनाक मौत
पुलिस और दमकल कर्मी घटना स्थल पर पहुंचे
जिस इमारत में यह घटना हुई वह घोडबंदर रोड पर स्थित है
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE

account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

आपल्या ठाणे शहराला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी मोठ्या संख्येने सामील होऊया.✨🌱
.
.
.
City cityofficial west east kar

आपल्या ठाणे शहराला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी मोठ्या संख्येने सामील होऊया.✨🌱
.
.
.
#SwachhBharat #SwachhataHiSeva #SwachhataPakhwada #SwachhataShramdaan #1stOctober #1Hour #Thane #ThaneCity #Thanecityofficial #Thanewest #Thaneeast #Thanekar
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

स्वच्छता श्रमदानाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी भेटूया १ ऑक्टोबर ला १ तासासाठी सकाळी ठीक १० वाजता.🌱
.
.
.

City cityofficial west east kar

स्वच्छता श्रमदानाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी भेटूया १ ऑक्टोबर ला १ तासासाठी सकाळी ठीक १० वाजता.🌱
.
.
.
#SwachhBharat #SwachhataHiSeva #SwachhataShramdaan 
#SwachhataPakhwada #1stOctober #1Hour #Thane #ThaneCity #Thanecityofficial #Thanewest #Thaneeast #Thanekar
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

फक्त एक दिवस बाकी! भेटूया उद्या म्हणजेच १ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक १० वाजता. स्वच्छता श्रमदानात भाग घेऊया, ठाण्याच्या विकासाकडे वाटचाल करूया.🌱

City

फक्त एक दिवस बाकी! भेटूया उद्या म्हणजेच १ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक १० वाजता. स्वच्छता श्रमदानात भाग घेऊया, ठाण्याच्या विकासाकडे वाटचाल करूया.🌱

#SwachhBharat #SwachhataHiSeva #SwachhataPakhwada #SwachhataShramdaan #1stOctober #1Hour #Thane #ThaneCity #thanecityofficial
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

संकटं सगळी संपून जातात, तुझे स्मरण होताच 🌸
सर्वांना घटस्थापनेच्या निमित्ताने नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!💫
.
.
.
2023 City cityofficial west east kar

संकटं सगळी संपून जातात, तुझे स्मरण होताच 🌸
सर्वांना घटस्थापनेच्या निमित्ताने नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!💫
.
.
.
#Navratri #Navratri2023 #Thane #ThaneCity #Thanecityofficial #Thanewest #Thaneeast #Thanekar
account_circle
Time Maharashtra(@TimeMaharashtra) 's Twitter Profile Photo

ठाणे, पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग मोकळा...

timemaharashtra.com/maharashtra/th…

account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी शहरात मेट्रोमार्फत रस्त्यावर सुरू असलेले सर्व बांधकामे पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.

Metro
MunicipalCorporation city cityofficial kar

ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी शहरात मेट्रोमार्फत रस्त्यावर सुरू असलेले सर्व बांधकामे पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.

#Metro #ThaneMetro
#ThaneMunicipalCorporation #Thane #Thanecity #Thanecityofficial #Thanekar
account_circle