Yogesh Farpat(@YogeshFarpat) 's Twitter Profile Photo

अकोला झाले असुरक्षित; खून, हाणामारीच्या घटनांत वाढ, पोलिसांचा धाक संपला ! आता जिल्हाधिकाऱ्यांनीच कठोर भूमिका घेण्याची गरज

#sakalnews #akolapolice 
अकोला झाले असुरक्षित; खून, हाणामारीच्या घटनांत वाढ, पोलिसांचा धाक संपला ! आता जिल्हाधिकाऱ्यांनीच कठोर भूमिका घेण्याची गरज
account_circle
Yogesh Farpat(@YogeshFarpat) 's Twitter Profile Photo

अकोल्यात नागरिक असुरक्षित; उद्योजकाचे घर फोडले, 2 कोटींचा मुद्देमाल लंपास

#SakalNews
अकोल्यात नागरिक असुरक्षित; उद्योजकाचे घर फोडले, 2 कोटींचा मुद्देमाल लंपास
#akolapolice #crime
account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

रोज नाश्त्यात मॅगी खाऊन बोर झाले असाल तर मॅगी समोसा नक्की ट्राय करून पाहा.

esakal.com/lifestyle/morn…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सोशल मीडियातून एकामागून एक व्हिडिओ शेअर करत मतदानादरम्यान सुरु असलेल्या कथित गैरप्रकार उघड केले आहेत.

esakal.com/lok-sabha-elec…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

मतदारांना आमिष दाखवण्याचं काम पंकजा मुंडे यांनी केल्याचा खळबळजनक आरोप त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी केला आहे.

esakal.com/lok-sabha-elec…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

मनोज तिवारी हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत

esakal.com/sakal-money/pe…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

पॅट कमिन्सच्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग तुटलेला आहे, याबद्दलची कहाणी त्याने हार्दिक आणि सूर्यकुमारही सांगितल्यानंतर ते चकीत झाले होते.

esakal.com/krida/ipl/pat-…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

डांबरी रस्त्यातून जमिनीत पावसाचे पाणी मुरते. पण, सिमेंट रस्त्यातून पाणी मुरत नाही. त्यामुळे जमिनीत पाणीपातळी देखील दिवसेंदिवस खोलवर जात आहे.

esakal.com/nanded/summer-…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

उन्हाळ्यात मेकओव्हर करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावे हे जाणून घेऊया.

esakal.com/lifestyle/summ…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

इच्छापत्र करताना त्याची माहिती निदान घरातल्या एखाद्या जबाबदार व्यक्तीला सांगितलेली असणे गरजेचे आहे.

esakal.com/premium-articl…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

उष्माघाताच्या रुग्णांवर स्थानिक पातळीवर तातडीने वेळेत उपचार व्हावेत, याची दक्षता घेण्यात आली आहे.

esakal.com/marathwada/aur…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

मे महिन्यात उष्णतेचा अधिकच कहर होतो. त्यामुळे खेळण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुलांना सुरक्षित ठेवणे, हे पालकांसाठी आव्हानात्मक काम आहे.

esakal.com/lifestyle/summ…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

गुगल इंडियाने आज या डिजिटल वॉलेटचे अनावरण केले आहे.

esakal.com/sakal-money/pe…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

बारामती मतदारसंघात बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिल्या आहेत.

esakal.com/lok-sabha-elec…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर युफोनिक योग करू शकता.

esakal.com/health/yoga-ti…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

मल्हारने अवघ्या तीन मिनिटांत २६ फ्लॅशकार्ड्स अचूक ओळखून स्वतःचे नाव इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंदविले.
sworldrecord

esakal.com/lifestyle/malh…

account_circle
Sakala News(@SakalaNews) 's Twitter Profile Photo

ହିଞ୍ଜିଳି ବିଧାନସଭା ଆସନ ପାଇଁ ପ୍ରାର୍ଥିପତ୍ର ଦାଖଲ କଲେ ବିଜେଡି ସୁପ୍ରିମୋ ନବୀନ ପଟ୍ଟନାୟକ Sakala News thesakala.in/bjd-supremo-na…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

कॉलेजच्या आयुष्यात प्रत्येकाचाच सख्खा मित्र असतो बेंच

esakal.com/lifestyle/ever…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

रेखा झुनझुनवाला यांची गणना देशातील आघाडीच्या गुंतवणूकदारांमध्ये केली जाते.

esakal.com/sakal-money/pe…

account_circle