मी तर बोलणार 🇮🇳(@MiTarBolnar) 's Twitter Profile Photo

मालिका पहायला गेलं तर नावातून कळतं की काळा रंग असलेल्या एका स्त्री वरती आधारित आहे पण यांना खरच यातून फरक पडतो का कारण एका गोर्‍या बाईला घेऊन तिला कलर लाऊन काळा दाखवून हे स्वतःची मालिका चालवत आहेत.
घ्यायच ना मग एका काळा रंग असलेल्या कलाकाराला.

#रंगमाझावेगळा मालिका पहायला गेलं तर नावातून कळतं की काळा रंग असलेल्या एका स्त्री वरती आधारित आहे पण यांना खरच यातून फरक पडतो का कारण एका गोर्‍या बाईला घेऊन तिला कलर लाऊन काळा दाखवून हे स्वतःची मालिका चालवत आहेत.
घ्यायच ना मग एका काळा रंग असलेल्या कलाकाराला.
#reshmashinde
account_circle
Fillamwala(@fillamwala) 's Twitter Profile Photo

आज पावसाला देखील,
मस्त रंग चढलाय..
जणु तो ही रेशमाच्या,
प्रेमात पडलाय…😍❤️‍🔥🌧️
.
.
.
actress serial

आज पावसाला देखील,
मस्त रंग चढलाय..
जणु तो ही रेशमाच्या,
प्रेमात पडलाय…😍❤️‍🔥🌧️
.
.
.
#reshmashinde #RainyDay #love #KunyaRajachiGaTuRani #StarPravah #MiHonarSuperstar #JalloshJuniorscha #explorepage #RangMajhaVegla #marathiactress #marathiserial #marathi #fillamwala
account_circle
PLANET ART PVT LTD(@PlanetArtPvtLtd) 's Twitter Profile Photo

अभिनेत्री रेश्मा शिंदे हिस Planet Art Pvt Ltd कडून वाढदिवसानिमित्त सुवर्णमय शुभेच्छा 🎂💐Happy birthday dear 😘 Reshma

अभिनेत्री रेश्मा शिंदे हिस Planet Art Pvt Ltd कडून वाढदिवसानिमित्त सुवर्णमय शुभेच्छा 🎂💐Happy birthday dear 😘 @ReshmaShinde
account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

मराठी बिग बॉस फेम अभिनेता निखिल राजेशिर्के आणि अभिनेत्री रेश्मा शिंदेचा साखरपुडा संपन्न
-

मराठी बिग बॉस फेम अभिनेता निखिल राजेशिर्के आणि अभिनेत्री रेश्मा शिंदेचा साखरपुडा संपन्न
-
#NikhilRajeshirke #reshmashinde #MajhiTujhiReshimgat #majhítujhireshimgath #engagement #couplegoal #actorslife #marathicelebrity #entertainment #LetsUppMarathi
account_circle
Shweta Mahale Patil (मोदी का परिवार)(@MLAShwetaMahale) 's Twitter Profile Photo

येथील कु. व कु. यांनी द्वितीय सब ज्युनिअर, ज्युनिअर अँड सिनिअर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून पटकावले. या यशाबद्दल अभिनेत्री यांच्या हस्ते दोघींचाही सत्कार करण्यात आला.

#चिखली येथील कु. #गायत्री_गणेश_मैंद व कु. #किरण_गणेश_मैंद यांनी द्वितीय सब ज्युनिअर, ज्युनिअर अँड सिनिअर #कर्लिंग_नॅशनल_चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून #रजत_पदक पटकावले. या यशाबद्दल अभिनेत्री #ReshmaShinde यांच्या हस्ते दोघींचाही सत्कार करण्यात आला.
account_circle
Shweta Mahale Patil (मोदी का परिवार)(@MLAShwetaMahale) 's Twitter Profile Photo

संक्रातीनिमित्त येथे भव्य व 'खेळ पैठणीचा, सन्मान नारीशक्तीचा' या कार्यक्रमास महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. अभिनेत्री यांच्या विशेष उपस्थितीने ही स्पर्धा अधिकच रंगली. यात सौ. व सौ. यांनी पटकावली.

संक्रातीनिमित्त #चिखली येथे भव्य #हळदी_कुंकू व 'खेळ पैठणीचा, सन्मान नारीशक्तीचा' या कार्यक्रमास महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. अभिनेत्री #ReshmaShinde यांच्या विशेष उपस्थितीने ही स्पर्धा अधिकच रंगली. यात #मानाची_पैठणी सौ. #यशोदा_काळे व सौ. #रेणुका_ढाकेफळे यांनी पटकावली.
account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

ऑनस्क्रीन मायलेकींनी फॉलो केला ट्रेंड, रेश्मा शिंदेचा भन्नाट डान्स व्हिडिओ एकदा पाहाच
lokmat.com/filmy/televisi…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

: ‘देख तुनी बायको…’ गाण्यावर रेश्मा शिंदेचा डान्स
loksatta.com/web-stories/en…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

Actress Reshma Shinde Troll: नुकताच रेश्मा शिंदे हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच तिने एक पोस्ट देखील लिहिली आहे.

marathi.hindustantimes.com/entertainment/…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

Video : ‘देख तुनी बायको कशी…’ रेश्मा शिंदेचा खानदेशी गाण्यावर जबरदस्त डान्स; म्हणाली, “जेव्हा नणंद…”

loksatta.com/manoranjan/tel…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

: ‘माझ्याशी नीट बोलायचं..’ गाण्यावर रेश्मा शिंदेचं रील
loksatta.com/web-stories/en…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

: रेश्मा शिंदे विचारतेय ‘नाखरेवली चालेल ना..?’
loksatta.com/web-stories/en…

account_circle