Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

“भारताने पाकिस्तानशी सुसंवाद राखावा आणि आपल्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन करू नये, अन्यथा पाकिस्तान भारताविरुद्ध अण्वस्त्रे तैनात करू शकतो”, असं वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केलं होतं.
.

#rashtrasanchar #narendramodi
account_circle

मी बाळासाहेबांसह अनेकदा ठाण्याला आलो आहे. तेव्हाचं ठाणे खूप सुंदर आणि टुमदार शहर होतं. पण आज सगळं चित्र बदललं आहे. एके काळचं तलावांचं शहर आता टँकरचं शहर झालं आहे - राज ठाकरे

#rashtrasanchar #rajthackeray #mns #thane #loksabhaelection2024 #voting
account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

मतदारांच्या नावापुढे मृत नोंद झाल्याचे प्रकार उघडकीस
.
.
.

account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

जगात भारताचा निर्देशांक कुठे गेला आहे ? श्रीमंत कोण झाले आहेत, गरीब कोण आहेत ? किती लोकांच्या हातात भारतातली संपत्ती आहे ? शेती, उद्योग यावर राज ठाकरे कधी बोलणार ? मुंबईतली मुख्यालयं दिल्ली आणि गुजरातला हलवली आहेत त्याबद्दल ते शांत का ? - जितेंद्र आव्हाड

#rashtrasanchar
account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

मी मतदारांना आवाहन करतो की, तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकेल - सुबोध भावे

#rashtrasanchar #subodhbhave #voting #election #loksabhaelection2024
account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

राजकारण हा अर्धवेळ व्यवसाय नसून पूर्णवेळ सेवा करण्याचे क्षेत्र आहे - अमोल कोल्हे

#rashtrasanchar #amolkolhe #ncp #loksabhaelection2024
account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून सरळसरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत आहेत - अमोल कोल्हे

#rashtrasanchar #amolkolhe #congress #loksabhaelection2024 #shirur #election
account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र मर्दाची भूमी आहे, पण शिंदे, पवार अन् चव्हाणांनी लाज आणली - मल्लिकार्जुन खर्गे

#rashtrasanchar #maharashtra #congress #loksabhaelection2024 #voting #eknathshinde
account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याबाबतचा निर्णय घेण्यात माझा महत्त्वाचा सहभाग होता - देवेंद्र फडणवीस

#rashtrasanchar #devendrafadanvis #eknathshinde #bjp #loksabhaelection2024 #voting
account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

सोशल मीडियावर भांडून काहीही होत नाही, विचार करून मतदान करायला हवं - सलील कुलकर्णी

#rashtrasanchar #salilkulkarni #voting #election #loksabhaelection2024
account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

मला तुरुंगात का पाठवले, माझा काय दोष? मी लोकांना मोफत वीज, पाणी आणि आरोग्य सुविधा दिल्या, 500 शाळा बांधल्या, महिलांना मोफत बस प्रवास दिला हा माझा गुन्हा आहे का? - अरविंद केजरीवाल

#rashtrasanchar #arvindkejriwal #AAP #narendramodi #bjp #delhi #loksabhaelection2024
account_circle