Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

शिवसैनिक हा ना कोणत्या जातीचा असतो..
ना कोणत्या धर्माचा...
शिवसैनिक हा फक्त शिवसैनिक असतो...

नाशिक लोकसभा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
मा.श्री राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे.

*निशाणी_मशाल*
loksabha2024

account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

लोकांचं प्रेम नेहमीच जबाबदारीची
जाणीव करून देत राहील...🚩

निशाणी-मशाल

account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

जनसंवाद मेळावा ⛳
निर्धार विजयाचा..
सावता नगर बस स्टॉप,सिडको नाशिक.

जनसंवाद मेळावा ⛳
निर्धार विजयाचा..
सावता नगर बस स्टॉप,सिडको नाशिक.
#Shivsenaubt 
#Rajabhauwaje 
#nashikloksabha
account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

कार्यकर्त्यांचा आहे विश्वास
जाणवत नाही प्रचार-प्रवास.. ⛳

loksabha2024

account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

तुमच्या मुळेच मी आहे त्यामुळे तुम्ही मला सदैव सुदृढ हवे आहात.
काळजी घ्या-सुरक्षीत रहा !

नाशिक लोकसभा

loksabha2024

तुमच्या मुळेच मी आहे त्यामुळे तुम्ही मला सदैव सुदृढ हवे आहात. 
काळजी घ्या-सुरक्षीत रहा !

नाशिक लोकसभा

#nashik #rajabhauwaje #paragwaje #shivsenaubt 
#mahavikasaghadisarkar #nashikloksabha2024
account_circle
Sudhakar Badgujar - सुधाकर बडगुजर(@SudhakarBhau) 's Twitter Profile Photo

नाशिक लोकसभा २०२४ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय जनसेवक मा. राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे यांचा

जनसंवाद मेळावा !

शनिवार दि. ६ एप्रिल रोजी सायं. ५ वा.

ठिकाण - सावता नगर बस स्टॉप, सिडको, नाशिक

loksabha

नाशिक लोकसभा २०२४ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय जनसेवक मा. राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे यांचा

जनसंवाद मेळावा !

शनिवार दि. ६ एप्रिल रोजी सायं. ५ वा.

ठिकाण - सावता नगर बस स्टॉप, सिडको, नाशिक

#rajabhauwaje #nashik #nashikloksabha
account_circle
Shraddha Narode(@shraddha_narode) 's Twitter Profile Photo

देशातील स्त्रियांवर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या वृत्तीला खाक करण्यासाठी सज्ज झाली !
👍🚩✌️
Aaditya Thackeray

देशातील स्त्रियांवर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या वृत्तीला खाक करण्यासाठी सज्ज झाली #ठाकरेंची_मशाल!
👍🚩✌️
#ShivsenaUBT #rajabhauwaje #memberofparliament #LokSabhaElection2024 @AUThackeray
account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

दौरा आपुलकीचा....

नाशिक शहर दौर्‍यादरम्यान मिळत असलेला पाठींबा आगामी लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय नावे करण्याची ग्वाही देत आहे.

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Uddhav Thackeray Aaditya Thackeray Sanjay Raut

loksabha2024

दौरा आपुलकीचा.... 

नाशिक शहर दौर्‍यादरम्यान मिळत असलेला पाठींबा आगामी लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय नावे करण्याची ग्वाही देत आहे. 

@ShivSenaUBT_
@uddhavthackeray @AUThackeray @rautsanjay61

#Rajabhauwaje #ParagWaje #nashikloksabha2024 #SivsenaUBT #mahavikasaghadi #nashik
account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

नाशिक म्हणजे माया,प्रेम,स्नेह आणि आपुलकी…!

जनसंवादाच्या निमित्ताने नाशिककरांनी दिलेल्या आशिर्वादाची भरपाई होणे शक्य नाही.ही सर्व माझी स्वाभिमानी माणसं आहेत आणि ह्या परिवर्तानाच्या लढाईत ती कायम माझ्या सोबत आहेत.

account_circle
Rajabhau Waje(@RajabhauW) 's Twitter Profile Photo

मशाल...क्रांतीची
मशाल...गद्दाररूपी अंधाराचा नाश करणारी
मशाल....शिवसेना उधदव बाळासाहेब ठाकरेंची
मशाल....आपल्याला आधार देणारी
मशाल .....अंधारातून प्रकाशाकडे नेणारी

आमचे प्रोत्साहनाची
निवडणुक चिन्ह...मशाल..मशाल..मशाल

account_circle