NCPBEEDSPEAKS(@ncpbeedspeaks) 's Twitter Profile Photo

सह्याद्रीच्या साथीने तुतारीचा नाद अखंड भारतात घुमणार.
शेतकरी, कष्टकरी,महिला, युवकांच्या एकजुटीने महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तावर मात करणार!

account_circle
Akshay😎(@AkshayVBA) 's Twitter Profile Photo

जवाब दो संजय राऊत...,
क्या ये सच नहीं हैं ?

मावा आघाडीच्या मूर्खांनो जरा वाट पाहा, मशालीचा चटका तुमच्या त्याठिकाणी बसल्याशिवाय राहणार नाही.😂😂

जवाब दो संजय राऊत...,
क्या ये सच नहीं हैं ?

मावा आघाडीच्या मूर्खांनो जरा वाट पाहा, मशालीचा चटका तुमच्या त्याठिकाणी बसल्याशिवाय राहणार नाही.😂😂

#MahaVikasAaghadi
account_circle
Kenry(@couldn_apolitic) 's Twitter Profile Photo

ठरलंय ह्या हुकुमशाही च्या विरोधात आणि लोकशाही वाचविण्यासाठी महाविकास आघाडी चाच विजयी गुलाल ४ जून ला उधळणार आहे…
छत्रपती शाहू महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻
Allaince

account_circle
कल्पेश जाधव(@KalpeshSJ) 's Twitter Profile Photo

नावाशेवा ब्रिज, मुबंई कोस्टल रोड, महाराष्ट्रातील उद्योग धंदे, कोरोना काळात जगभरात नावाजली जाणाऱ्या कामगिरीत सर्वप्रथम येणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि त्याउलट भाजपने फक्त यासर्वाचं फुकटचं श्रेय घ्यायचं काम केलं.

#uddhavbalashebthackrey 
#mahavikasaaghadi
account_circle