Fellowship School(@fellowship1927) 's Twitter Profile Photo

'आपली मराठी आपला गौरव !'
आमच्या शाळेत मराठी भाषा गौरव दिन दिमाखात संपन्न मुलांच्या कलागुणांना मिळाली संधी. divas

account_circle
MadhuriVivah(@Madhurivivah123) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील स्थळांच्या शोधात आहात? 📷
तर वेळ न घालवता नोंदणी करा आमच्याकडे आम्ही पुरवू असंख्य स्थळांची माहिती !
#VivahSanstha#

महाराष्ट्रातील स्थळांच्या शोधात आहात? 📷
तर  वेळ न घालवता नोंदणी करा आमच्याकडे आम्ही पुरवू असंख्य स्थळांची माहिती !
#MarathiWedding #MarathiMatrimony #madhurivivahMatrimony #MarathiBride #MarathiGroom #MaharashtrianWedding #MatrimonyApp #MarathiVivahsanstha #VivahSanstha#
account_circle
Rajani Jadhav(@Rajanijadhav31) 's Twitter Profile Photo

कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी
गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी
नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी

कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी
गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी
नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी
#marathimulgi #jadhav #patil #kolhapurkar #marathigirl #96kmaratha #sareelovers #sambhajinagar #sataragirls #marathibride
account_circle
Nitesh Rele(@NiteshRele) 's Twitter Profile Photo

तुझं माझ्या आयुष्यात येणं हेच एक सुरेल गाणं आहे तुझं माझं सहजीवन हे नक्षत्रांचं देणं आहे.

❤️WEDDING

2 DAYS TO GO...
.
.
.
design

account_circle