NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Mangalprabhat Lodha | NDTV मराठी ही महाराष्ट्रासाठी झालेली अतिशय चांगली गोष्ट - मंगलप्रभात लोढा

आम्हाला फॉलो करा -
Facebook - facebook.com/ndtvmarathi/
Twitter - x.com/ndtvmarathi
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
YouTube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
Ram Kadam ( modi ka parivar )(@ramkadam) 's Twitter Profile Photo

भाजपा महायुतीचे उमेदवार श्री मिहीर कोटेचा यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने आज घाटकोपर पश्चिम येथे महायुतीचे नगरसेवक व सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना संबोधित करताना..

भाजपा महायुतीचे उमेदवार श्री मिहीर कोटेचा यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने आज घाटकोपर पश्चिम येथे महायुतीचे नगरसेवक व सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना संबोधित करताना..
#NarendraModi #amitshah #devendrafadnavis #mieknathshinde #ajitpawar #mangalprabhatlodha #bjpmumbai #bjpmaharashtra
account_circle
Ram Kadam ( modi ka parivar )(@ramkadam) 's Twitter Profile Photo

आजच्या राम दरबारात मोफत मेडिकल साह्य, वयोवृद्ध नागरिकांना धान्य वाटप व नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा.
s s

आजच्या राम दरबारात मोफत मेडिकल साह्य, वयोवृद्ध नागरिकांना धान्य वाटप व नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा.
#NarendraModi #amitshah #devendrafadnavis #mieknathshinde #ajitpawar #mangalprabhatlodha #bjpmumbai #bjpmaharashtra  #Modi #PMModi #Trending #Reel #Reels #Video #Videos
account_circle
Ram Kadam ( modi ka parivar )(@ramkadam) 's Twitter Profile Photo

हर घर.. हर गल्ली.. मोदी जिंदाबाद.. जनसंपर्क प्रचार.. विकास कामे पाहणी..
महायुतीचे उमेदवार श्री.मिहीर कोटेचा जिंदाबाद..
s

हर घर.. हर गल्ली..   मोदी जिंदाबाद.. जनसंपर्क  प्रचार.. विकास कामे पाहणी.. 
महायुतीचे उमेदवार श्री.मिहीर कोटेचा जिंदाबाद..
#NarendraModi #amitshah #devendrafadnavis #mieknathshinde #ajitpawar #mangalprabhatlodha #bjpmumbai #bjpmaharashtra  #Modi #PMModi #Trending #Reel #Reels
account_circle
Surendranath (Bal) Mane (Modi Ka Parivar)(@balmanetalks) 's Twitter Profile Photo

राज्याचे पर्यटन व कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा. श्री. Mangal Prabhat Lodha (Modi Ka Parivar) जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.! तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

राज्याचे पर्यटन व कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा. श्री. @MPLodha जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.! तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

#MangalPrabhatLodha
account_circle
Manogat BJP(@manogatbjp) 's Twitter Profile Photo

जोगेश्वरी (पूर्व) येथे महिला बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंच्या विक्रीसाठी आठवडी बाजाराचे उद्घाटन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.यामुळे महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळाली.

#mangalprabhatlodha #jogeshwari
account_circle
Manogat BJP(@manogatbjp) 's Twitter Profile Photo

मुंबई येथे चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक उभारणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मुंबई येथे चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक उभारणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

#mangalprabhatlodha #mumbai #Maharashtra
account_circle
Ram Kadam ( modi ka parivar )(@ramkadam) 's Twitter Profile Photo

ईशान्य मुंबई महायुतीचे लोकप्रिय उमेदवार Mihir Kotecha (Modi Ka Parivar) जी यांच्या प्रचारार्थ घाटकोपर पश्चिम मतदारसंघात वॉर्ड क्रमांक १२८ आणि १६० मधील महारॅली आयोजित करण्यात आली होती,

ईशान्य मुंबई महायुतीचे लोकप्रिय उमेदवार  @mihirkotecha जी यांच्या प्रचारार्थ घाटकोपर पश्चिम मतदारसंघात वॉर्ड क्रमांक १२८ आणि १६० मधील महारॅली आयोजित करण्यात आली होती,
#NarendraModi #amitshah #devendrafadnavis #mieknathshinde #ajitpawar #mangalprabhatlodha #bjpmumbai
account_circle
Manogat BJP(@manogatbjp) 's Twitter Profile Photo

सोलापूर हा धार्मिक पर्यटनस्थळांचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला तीर्थक्षेत्र जिल्ह्याचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाच्या संमतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवू, अशी ग्वाही पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

#Solapur #तिर्थक्षेत्र #पर्यटनस्थळे #mangalprabhatlodha
account_circle
Ram Kadam ( modi ka parivar )(@ramkadam) 's Twitter Profile Photo

मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणारच... हा विश्वास प्रत्येकाचा आहे..
हर घर... हर गल्ली... फक्त मोदीजी..
महायुतीचे उमेदवार श्री मिहीर कोटेचा.. यांना विजयी करा..
कमळ निशाणी...
आमदार राम कदम..

account_circle
Ram Kadam ( modi ka parivar )(@ramkadam) 's Twitter Profile Photo

आजच्या राम दरबारात ज्यांना मेडिकल साठी माझ्या परीने जी काही मदत करता आली ती मी करीत असतो त्यासंदर्भात नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले

account_circle
Ram Kadam ( modi ka parivar )(@ramkadam) 's Twitter Profile Photo

भव्य दिव्य राम रथ यात्रा में सहभागी होते हुए कुछ पल सभी राम भक्तों के साथ इस भव्य रथ यात्रा में सहभागी होने का मौका मिला
s

account_circle
Ram Kadam ( modi ka parivar )(@ramkadam) 's Twitter Profile Photo

ईशान्य मुंबई महायुतीचे लोकप्रिय उमेदवार Mihir Kotecha (Modi Ka Parivar) जी यांची प्रचार यात्रा .
अब की बार ४०० पार, बार बार मोदी सरकार......

account_circle
PuthiyathalaimuraiTV(@PTTVOnlineNews) 's Twitter Profile Photo

| 'மகாராஷ்டிராவுக்குள் உதயநிதி நுழைய முடியாது' - மங்கள் பிரபாத் லோதா

| | |

#JUSTIN | 'மகாராஷ்டிராவுக்குள் உதயநிதி நுழைய முடியாது' - மங்கள் பிரபாத் லோதா

#MangalPrabhatLodha | #Maharashtra | #UdhayanidhiStalin | #SanatanaDharma
account_circle
Uma Khapre( Modi Ka Parivar)(@umakhaprebjp) 's Twitter Profile Photo

राज्याचे पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा जी यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्याला उदंड आयुष्य लाभो, ही आई एकवीरा चरणी प्रार्थना!

Mangal Prabhat Lodha (Modi Ka Parivar)

राज्याचे पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा जी यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्याला उदंड आयुष्य लाभो, ही आई एकवीरा चरणी प्रार्थना!
#MangalPrabhatLodha 
@MPLodha
account_circle
India News(@NetworkItv) 's Twitter Profile Photo

मंत्री मंगलप्रभात लोढा ने किया चौक का उद्धघाटन...शशिकांत पवार की याद में चौक का रखा गया नाम

account_circle
Rahul Shewale - राहुल शेवाळे(@shewale_rahul) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री ॲड. श्री.मंगलप्रभात लोढा जी यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री ॲड. श्री.मंगलप्रभात लोढा जी यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.! 
#Shivsena #MPRahulShewale #MemberOfParliament #Mangalprabhatlodha #mumbai #yutisarkar 
@mieknathshinde
account_circle
News18(@CNNnews18) 's Twitter Profile Photo

Amid the tension over scuffle between two groups, Cabinet Minister and Bharatiya Janata Party (BJP) leader Mangal Prabhat Lodha recently visited Bhoiwada area of South Mumbai.

By: Mayuresh Ganapatye

Amid the tension over scuffle between two groups, Cabinet Minister and Bharatiya Janata Party (BJP) leader Mangal Prabhat Lodha recently visited Bhoiwada area of South Mumbai.

By: @mayuganapatye 

#MangalPrabhatLodha #Bhoiwada #SouthMumbai #MaharashtraPolitics
account_circle