sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

याला म्हणतात 'आव्हाड शैलीत धू धू धुणे..'!!
आत्ता अजित दादांचां पाडवा चांगलाच
गोड झाला असावा..
🔥🔥

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

सुप्रिया सुळे अजित पवारांना सारखं माझा दादा, माझा दादा करायच्या, तेव्हा मला प्रचंड राग यायचा- जितेंद्र आव्हाड

loksa.in/yB7VR- < येथे वाचा सविस्तर वृत्त
Politics Supriya Sule Ajit Pawar

सुप्रिया सुळे अजित पवारांना सारखं माझा दादा, माझा दादा करायच्या, तेव्हा मला प्रचंड राग यायचा- जितेंद्र आव्हाड

loksa.in/yB7VR- < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Maharashtra #MaharashtraPolitics #NCP #SupriyaSule #AjitPawar #JitendraAwhad @supriya_sule @AjitPawarSpeaks
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची ताकद सुप्रियाताई ठेवतात !

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

ज्या भ्रष्टाचारी ब्रिजवर टिका केली, त्याच ब्रिजवरून 'ते' भाजपात सामील झाले.

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, मा. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबई येथील 'महासभा एकनिष्ठेची' या भव्य मेळाव्यास संबोधित केले.

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, मा. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबई येथील 'महासभा एकनिष्ठेची' या भव्य मेळाव्यास संबोधित केले.

#JitendraAwhad #NaviMumbai #SupriyaSule #Baramati
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

४ चा विकास दर म्हणजे भारतात श्रीलंका किंवा पाकिस्तानसारखी स्थिती होण्याची भीती !

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Jitendra Awhad Allegation on Tatkare | शरद पवारांचे घर सुनिल तटकरेंनी फोडले आव्हाडांचा घणाघात

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

...तर जितेंद्र आव्हाडांनी मला एक दिवस द्यावा, वसंत मोरेंचं जितेंद्र आव्हाडांना आव्हान lokmat.com/maharashtra/pu…

account_circle
MahaTalks(@eMahaTalks) 's Twitter Profile Photo

बहिणीचं प्रेम, आपलेपणं, घर तुटू नये म्हणून होतं, दादांना ते समजलंच नाही, जितेंद्र आव्हाड यांनी बोलून दाखवली सुप्रिया सुळे अजित पवारांच्या नात्याविषयीची खंत.
Dr.Jitendra Awhad

बहिणीचं प्रेम, आपलेपणं, घर तुटू नये म्हणून होतं, दादांना ते समजलंच नाही, जितेंद्र आव्हाड यांनी बोलून दाखवली सुप्रिया सुळे अजित पवारांच्या नात्याविषयीची खंत.
@Awhadspeaks
#JitendraAwhad #SupriyaSule #AjitPawar #Politics #MaharashtraNews #MahatalksNews
account_circle
Team Dr jitendra awhad(@Team_Dr_Awhad) 's Twitter Profile Photo

तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, सुख आणि समृद्धी लाभो, या मंगल कामनेसहीत आपणांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभ गुडीपाडवा..!
Dr.Jitendra Awhad
.
.

तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, सुख आणि समृद्धी लाभो, या मंगल कामनेसहीत आपणांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!  शुभ गुडीपाडवा..!
@Awhadspeaks
.
.
#JitendraAwhad #HappyGudiPadwa #gudipadwaspecial #MaharashtraPolitics #maharashtrapolitics #Politica #explore
account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

'तुम्ही इतके वर्ष शरद पवारांसोबत राहून तुम्हाला शरद पवार समजलेच नाहीत' lokmat.com/maharashtra/ji…

account_circle
Team Dr jitendra awhad(@Team_Dr_Awhad) 's Twitter Profile Photo

ज्या भ्रष्टाचारी ब्रिजवर टिका केली, त्याच ब्रिजवरून ‘ते’ भाजपात सामील झाले.
Dr.Jitendra Awhad
.
.
.

account_circle
MahaTalks(@eMahaTalks) 's Twitter Profile Photo

मी नातं जोडणाऱ्यातली आहे, तोडणाऱ्यातली नाही, जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीवर सुप्रिया सुळे यांचं मत. तुम्ही सहमत आहात का?
Supriya Sule Dr.Jitendra Awhad

मी नातं जोडणाऱ्यातली आहे, तोडणाऱ्यातली नाही, जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीवर सुप्रिया सुळे यांचं मत. तुम्ही सहमत आहात का?
@supriya_sule @Awhadspeaks 
#SupriyaSule #AjitPawar #JitendraAwhad #Politics #MahatalksNews #MaharashtraNews
account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

शरद पवारांनी आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कधीच वाटेल ते मार्ग स्वीकारले नाहीत - आव्हाड

lokmat.com/maharashtra/lo…

account_circle