Sandeep Tikate(@SandeepTikate) 's Twitter Profile Photo

नगर शहरातील निलेश लंके यांच्या प्रचार सभेला हजर होतो.

आदित्य ठाकरेंना सभा जिंकण्याचे आणि सभेत ऊर्जा निर्माण करण्याचे तंत्र अवगत झाले आहे.

नगर शहरातील निलेश लंके यांच्या प्रचार सभेला हजर होतो.

आदित्य ठाकरेंना सभा जिंकण्याचे आणि सभेत ऊर्जा निर्माण करण्याचे तंत्र अवगत झाले आहे.

#Aadityathackeray
account_circle
YuvaSena Communication(@yuvasenacomms) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार श्री.आदित्य ठाकरे जी ह्यांचा धाराशिव दौरा !

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शिर्डीतील साईबाबा मंदिरात जाऊन साईंच्या चरणी नतमस्तक झाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शिर्डीतील साईबाबा मंदिरात जाऊन साईंच्या चरणी नतमस्तक झाले.
#aadityathackeray #ShivsenaUBT
account_circle
Dipesh Pokle™(@deepeshpokle) 's Twitter Profile Photo

सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिकाला व्यासपीठावर बोलवून कौतुक करणारे आपले लाडके युवा नेते माननीय श्री.Aaditya Thackeray साहेब.!!

account_circle
प्रतिक मुंबईकर(@MumbaikarPratik) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र स्वाभिमानी! तुम्हाला विकत घेता येणार नाही!!
आदित्यसाहेब ठाकरे यांचा शिर्डीतील प्रचंड जाहीर सभेत हल्लाबोल
Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray

महाराष्ट्र स्वाभिमानी! तुम्हाला विकत घेता येणार नाही!!
आदित्यसाहेब ठाकरे यांचा शिर्डीतील प्रचंड जाहीर सभेत हल्लाबोल
@AUThackeray @OfficeofUT
#shivsena #yuvasena #aadityathackeray
account_circle
Sandeep Tikate(@SandeepTikate) 's Twitter Profile Photo

परभणीचे महाविकास आघाडीचे शिवसेना -उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारासाठी सभा.

दिनांक : २०.एप्रिल २०२४

वेळ : सायंकाळी ०५ वाजता

स्थळ : कुंभारी पिंपळगाव ता. घनसावंगी

मार्गदर्शक : खा. शरद पवार, आ.आदित्य ठाकरे

#SharadPawar
#Aadityathackeray
#MVA
account_circle
Sandeep Tikate(@SandeepTikate) 's Twitter Profile Photo

युवासेना प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांचा दौरा.

दिनांक : १९ एप्रिल २०२४

शिर्डी येथे भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रचारार्थ सभा.

नगर येथे निलेश लंके यांच्या प्रचारार्थ सभा.

युवासेना प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांचा दौरा.

दिनांक : १९ एप्रिल २०२४

शिर्डी येथे भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रचारार्थ सभा.

नगर येथे निलेश लंके यांच्या प्रचारार्थ सभा.

#Aadityathackeray #Maharashtra #LokSabhaElections2024
account_circle
प्रतिक मुंबईकर(@MumbaikarPratik) 's Twitter Profile Photo

संविधान बदलणं देशासाठी धोक्याची घंटा !
- शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. Aaditya Thackeray जी

account_circle
प्रतिक मुंबईकर(@MumbaikarPratik) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. Aaditya Thackeray जी यांचे नगरमधील देहरे येथे स्थानिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. @AUThackeray जी यांचे नगरमधील देहरे येथे स्थानिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

#shivsena #yuvasena #aadityathackeray
account_circle
प्रतिक मुंबईकर(@MumbaikarPratik) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. Aaditya Thackeray जी ह्यांनी अंबड, पाचोड नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिक, नागरिकांकडून स्वागत स्वीकारले.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. @AUThackeray जी ह्यांनी अंबड, पाचोड नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिक, नागरिकांकडून स्वागत स्वीकारले.

#shivsena #yuvasena #aadityathackeray
account_circle
प्रतिक मुंबईकर(@MumbaikarPratik) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य ठाकरे जी ह्यांनी आज राहता येथील श्री वीरभद्र मंदिर येथे जाऊन वीरभद्र महाराजांचा कृपाशीर्वाद घेतला.
Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray

account_circle
प्रतिक मुंबईकर(@MumbaikarPratik) 's Twitter Profile Photo

परभणी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव ह्यांच्या प्रचारार्थ घनसावंगी येथील INDIA-महाविकास आघाडीच्या सभेत युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार Aaditya Thackeray जी ह्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे!

परभणी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव ह्यांच्या प्रचारार्थ घनसावंगी येथील INDIA-महाविकास आघाडीच्या सभेत युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार @AUThackeray जी ह्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे!

#shivsena #yuvasena #aadityathackeray
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

भाजप 200 पारही करू शकणार नाही! आता जुमल्याचे रूपांतर ‘गॅरंटी’त झालेय, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

भाजप 200 पारही करू शकणार नाही! आता जुमल्याचे रूपांतर ‘गॅरंटी’त झालेय, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले #aadityathackeray #shivseubt #LokSabhaElection2024 #Saamanaonline
account_circle