Lokmat Times Nagpur(@LokmatTimes_ngp) 's Twitter Profile Photo

A passenger bus of MunicipalCorporation completely gutted in Sector-8 of on Monday night at 9 pm. None was injured in the incident. Reason behind the fire was not immediately known.

account_circle
AAP Navi Mumbai(@AAP4NaviMumbai) 's Twitter Profile Photo

Navi Mumbai Municipal Corporation मध्ये पैशाचा पुर
सुस्थितीत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण जोरात.
पालिका प्रशासन अनावश्यक कामाच्या माध्यमातून जनतेच्या कर रुपी पैशाची दिवसा ढवळ्या लूट.

account_circle
Seeta Dalvi(@SeetaDalvi) 's Twitter Profile Photo

पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विशेष आढावा बैठक घेत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मागील आठवडयात दिले असून त्या अनुषंगाने सर्वच विभागांमार्फत सुरु असलेल्या कामांना वेग आलेला आहे.

#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #NaviMumbaimahanagarpalika #DGIPR
account_circle
Seeta Dalvi(@SeetaDalvi) 's Twitter Profile Photo

स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणाबाबत श्री. अनुप कुमार यांचे माहितीपूर्ण व्याख्यान
fb.watch/qDNin_Fthf/

account_circle
S R Dalvi (I) Foundation(@sr_dalvi) 's Twitter Profile Photo

'शासन आपल्या दारी' उपक्रमाला नवी मुंबईकर नागरिकांचा ठिकठिकाणी उत्तम प्रतिसाद
fb.watch/pUgKvcdVbw/

account_circle
WetlandChampion(@sunnyagro) 's Twitter Profile Photo
Seeta Dalvi(@SeetaDalvi) 's Twitter Profile Photo

सन 2024-25 मधील अनधिकृत शाळांची यादी प्रसिध्द
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च 2024 अखेर 5 प्राथमिक शाळा शासनाची / नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृतपणे चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे.

#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #NaviMumbaimahanagarpalika
account_circle
Seeta Dalvi(@SeetaDalvi) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान महोदयांच्या वंचित घटकांसाठी पोहोच कार्यक्रमात नवी मुंबईच्या 40 सफाईमित्रांना लाभ

 #NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #NaviMumbaimahanagarpalika #DGIPR #nmmccommissioner #SwachhSurvekshan2024  #swachhbharatmission #SwachhBharatMaharashtraMissionUrban
account_circle
Seeta Dalvi(@SeetaDalvi) 's Twitter Profile Photo

लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी मतदार नोंदणी व मतदान करण्याचे नमुंमपा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांचे आवाहन
आगामी सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष मतदार जनजागृती अभियान सुरू केले आहे.

#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation
account_circle
Seeta Dalvi(@SeetaDalvi) 's Twitter Profile Photo

31 मार्चपूर्वी मालमत्ता कर भरणा करण्याचे नागरिकांना आवाहन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या nmmc.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या घरातूनच ऑनलाईन करभरणा करू शकतात.

#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #NaviMumbaimahanagarpalika #DGIPR #nmmcpropertytax
account_circle