Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी(@swwapniljoshi) 's Twitter Profile Photo

१ २ ३ १ २ ३ 👂🏻👂🏻 ऐकू येतंय का...?
Teaser येतोय उद्या !!!

आणि टीझर तीन वेळा पहायचंय कारण

'प्रभाव'


On7Dec

१ २ ३    १ २ ३ 👂🏻👂🏻 ऐकू येतंय का...? 
#MPM3Teaser येतोय उद्या !!!

आणि टीझर तीन वेळा पहायचंय कारण 

'प्रभाव'

#MPM3 #TeaserComingOn4Oct
#MPM3On7Dec
account_circle
Nikhil Ghuge 🔆(@Niiiikhilghuge) 's Twitter Profile Photo

सुख म्हणजे नक्की काय असतं?
तुझा माझा संसार, कधी रुसवा फुगवा
Sorry आणि Love You, बरोबर खूप गप्पा
अचानक लागली चाहूल, त्या हसऱ्या क्षणाची,
सैरभैर झालीस, पण सावरलीस आताशी.
नको करू काळजी अगं, मी आहे ना!
आयुष्यभर जपेन दोघांना, ये वादा है हमारा

On7Dec
मुंबई❤पुणे❤मुंबई ३

सुख म्हणजे नक्की काय असतं?
तुझा माझा संसार, कधी रुसवा फुगवा 
Sorry आणि Love You, बरोबर खूप गप्पा 
अचानक लागली चाहूल, त्या हसऱ्या क्षणाची,
सैरभैर झालीस, पण सावरलीस आताशी. 
नको करू काळजी अगं, मी आहे ना!
आयुष्यभर जपेन दोघांना, ये वादा है हमारा

#MPM3On7Dec #MPM3
मुंबई❤पुणे❤मुंबई ३
account_circle
Ultra Marathi(@UltraMarathi) 's Twitter Profile Photo

काल दिनांक २९/११/२०१८ ठिकाण विलेपार्ले प्रबोधनकार ठाकरे क्रीडांगण येथे मुंबई पुणे मुंबई {३} चित्रपटाची सगळी टीम आली होती.पथकासोबत खुप सुंदर वादन केले.
On7dec
goo.gl/GyTEuD

account_circle
Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी(@swwapniljoshi) 's Twitter Profile Photo

ऐकताय ना सगळे...
अजून एक गोड बातमी
Trailer येत आहे आज.

On7Dec

मुंबई❤पुणे❤मुंबई ३

ऐकताय ना सगळे...
अजून एक गोड बातमी 
#MPM3Trailer येत आहे आज. 
#MPM3
#MPM3On7Dec

मुंबई❤पुणे❤मुंबई ३
account_circle
Ultra Marathi(@UltraMarathi) 's Twitter Profile Photo

'मुंबई पुणे मुंबई ३' चे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी 'मुंबई पुणे मुंबई ३' हा सिनेमा कसा आणि केव्हा बनू शकतो ?

Trailer
On7Dec

मुंबई❤पुणे❤मुंबई ३
goo.gl/CREiu2

account_circle
Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी(@swwapniljoshi) 's Twitter Profile Photo

गोड बातमी देणारं 'कुणी येणार गं' गाणं आलंय...
पाहा, शेअर करा आणि आमच्या आनंदात सामील व्हा !!

Song Out Now

On7Dec

मुंबई❤पुणे❤मुंबई ३

Music - Nilesh Moharir
Lyrics - & Pallavi Satish Rajwade

youtu.be/vUUDfkBT4zs

गोड बातमी देणारं 'कुणी येणार गं' गाणं आलंय...
पाहा, शेअर करा आणि आमच्या आनंदात सामील व्हा !!

#KuniYenarGa Song Out Now 
#MPM3 
#MPM3On7Dec

मुंबई❤पुणे❤मुंबई ३

Music - Nilesh Moharir 
Lyrics - #DevayaniKarveKothari & Pallavi Satish Rajwade 

youtu.be/vUUDfkBT4zs
account_circle
Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी(@swwapniljoshi) 's Twitter Profile Photo

*'डॉक्टर म्हणाले गौरीला, आता ना खायची पपई, ना खायचा आंबा
पिझ्झाच्या आठवणीत नाव घेतो गौरीचं, मी होणाऱ्या बाळाचा बाबा!'*
कारण...We Are Pregnant!
सुख म्हणजे नक्की काय असतं!
Poster On7Dec

...आणि हो, ट्रेलर पण येतोय लवकरच.
Trailer

*'डॉक्टर म्हणाले गौरीला, आता ना खायची पपई, ना खायचा आंबा
पिझ्झाच्या आठवणीत नाव घेतो गौरीचं, मी होणाऱ्या बाळाचा बाबा!'*
कारण...We Are Pregnant! 
सुख म्हणजे नक्की काय असतं! 
#MPM3 Poster #MPM3On7Dec

...आणि हो, ट्रेलर पण येतोय लवकरच.
#MPM3Trailer
account_circle
सौरभ(@meSourabhA) 's Twitter Profile Photo

मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच तीन भाग निर्मीत होणारा मुंबई-पुणे-मुंबई आज पुन्हा,एकदा
तिसरा भाग घेऊन येतोय.सुपराहिट ची सिरीज अशीच चालु दे,बाप्पा मोरया🙏
आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.🤗
मुंबई-पुणे-मुंबई 3 नक्की बघा.
आपल्या जवळचा चित्रपटगृहात!👍

Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी

मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच तीन भाग निर्मीत होणारा मुंबई-पुणे-मुंबई आज पुन्हा,एकदा 
तिसरा भाग घेऊन येतोय.सुपराहिट ची सिरीज अशीच चालु दे,बाप्पा मोरया🙏
आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.🤗
मुंबई-पुणे-मुंबई 3 नक्की बघा.
आपल्या जवळचा चित्रपटगृहात!👍
#MPM3On7Dec 
@swwapniljoshi
account_circle
हृदयमर्दम ❤️(@IamRv9) 's Twitter Profile Photo

बाळाच्या स्वागताचं पूर्ण प्लॅनिंग झालंय...
तुम्ही पण येताय ना तयारीनिशी...?
आपलं येतंय २ दिवसात...

On7Dec
Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी Mukta Barve
Mumbai Pune Mumbai 3 52FridayCinemas
Satish Rajwade Team Swapnil Swapnil Joshi FC

मुंबई❤पुणे❤मुंबई ३

account_circle
अंकिता😇❤️(@AvcharAnkita) 's Twitter Profile Photo

सुरु झालं...
आपल्या चं Advance Booking
अख्या महाराष्ट्रातल्या वरच्या अंगाला, खालच्या अंगाला, कानाकोपऱ्यात ही बातमी पसरवा आणि आठवणीने तुम्हीसुद्धा तिकिटं बुक करा

Book Now - bit.ly/MPM3Tickets


On7Dec

मुंबई❤पुणे❤मुंबई ३

सुरु झालं... 
आपल्या #MPM3 चं Advance Booking
अख्या महाराष्ट्रातल्या वरच्या अंगाला, खालच्या अंगाला, कानाकोपऱ्यात ही बातमी पसरवा आणि आठवणीने तुम्हीसुद्धा तिकिटं बुक करा

Book Now - bit.ly/MPM3Tickets

#2DaysToGo
#MPM3On7Dec

मुंबई❤पुणे❤मुंबई ३
account_circle
Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी(@swwapniljoshi) 's Twitter Profile Photo

सुरु झालं...
आपल्या चं Advance Booking
अख्या महाराष्ट्रातल्या वरच्या अंगाला, खालच्या अंगाला, कानाकोपऱ्यात ही बातमी पसरवा आणि आठवणीने तुम्हीसुद्धा तिकिटं बुक करा

Book Now - bit.ly/MPM3Tickets


On7Dec

मुंबई❤पुणे❤मुंबई ३

सुरु झालं... 
आपल्या #MPM3 चं Advance Booking
अख्या महाराष्ट्रातल्या वरच्या अंगाला, खालच्या अंगाला, कानाकोपऱ्यात ही बातमी पसरवा आणि आठवणीने तुम्हीसुद्धा तिकिटं बुक करा

Book Now - bit.ly/MPM3Tickets

#2DaysToGo
#MPM3On7Dec

मुंबई❤पुणे❤मुंबई ३
account_circle
kalashmediasolution(@kalashmediasol1) 's Twitter Profile Photo

तुमचं आमचं सगळ्यांचं सुपरहिट परत आलंय Teaser घेवून..
भेटूच... मग उद्या !


On7Dec

मुंबई❤पुणे❤मुंबई ३
Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी Team Swapnil Swapnil Joshi FC Mukta Barve Mukta Barve

तुमचं आमचं सगळ्यांचं सुपरहिट परत आलंय #MPM3Teaser घेवून.. 
भेटूच... मग उद्या !
#MPM3 #TeaserComingOn4Oct

#MPM3On7Dec

मुंबई❤पुणे❤मुंबई ३
@swwapniljoshi @TeamSwwapnil @swwapnil_fc @muktabarve @mimuktabarve
account_circle