राव आमचं वेगळं आहे...(@RAVA_Official) 's Twitter Profileg
राव आमचं वेगळं आहे...

@RAVA_Official

We are Officially Govt Regd.Organization. Started as a fan group of Eka Lagnachi Dusari Goshta, we now aim to promote Marathi Films,TV & Theatre Industry.

ID:3065390222

linkhttp://www.ravaofficial.com calendar_today06-03-2015 20:23:13

23,1K Tweets

18,0K Followers

957 Following

Rj shruti(@rjshru) 's Twitter Profile Photo

कुठलीही शहानिशा न करता हिंदी वृत्तवाहिन्यांवर controversial केस मध्ये मराठी कलाकाराचं नाव फोटोसकट वापरलं जातंय आणि ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. उमेशसोबत असं झालंय आणि त्याबद्दल उमेश काय पावले उचलणार हे तो आपल्याला सांगतोय.
Tune in to RED FM PUNE now
We are with you Umesh Kamat

कुठलीही शहानिशा न करता हिंदी वृत्तवाहिन्यांवर controversial केस मध्ये मराठी कलाकाराचं नाव फोटोसकट वापरलं जातंय आणि ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. उमेशसोबत असं झालंय आणि त्याबद्दल उमेश काय पावले उचलणार हे तो आपल्याला सांगतोय. Tune in to RED FM PUNE now We are with you @kamat_umesh
account_circle
राव आमचं वेगळं आहे...(@RAVA_Official) 's Twitter Profile Photo

Thank you Prasad Oak | प्रसाद ओक sir for this. It means alot to us ♥️

आगामी चंद्रमुखी चित्रपटासाठी RAVA Official तर्फे खूप खूप शुभेच्छा. 😇

account_circle
राव आमचं वेगळं आहे...(@RAVA_Official) 's Twitter Profile Photo

मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤️ आपले प्रेम वं साथ अशीच राहूद्या 🤗

account_circle
दिपक राणे - Deepak Rane(@Deerane) 's Twitter Profile Photo

मराठी मनोरंजन विश्वात बहारदार 9 वर्ष पूर्ण केल्याबद्दल ' राव आमचं वेगळं आहे... ' तुमचे खूप अभिनंदन! मराठी कलाकार आणि मराठी क्षेत्रात निर्मिलेल्या कलाकृतींना तुम्ही कायम support आणि promote करत आलात.. तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!

मराठी मनोरंजन विश्वात बहारदार 9 वर्ष पूर्ण केल्याबद्दल ' @RAVA_Official ' तुमचे खूप अभिनंदन! मराठी कलाकार आणि मराठी क्षेत्रात निर्मिलेल्या कलाकृतींना तुम्ही कायम support आणि promote करत आलात.. तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!! #9YearsOfRAVAOfficial #BestWishes
account_circle
राव आमचं वेगळं आहे...(@RAVA_Official) 's Twitter Profile Photo

मनापासून धन्यवाद सर 🙏 तुमची साथ, पाठिंबा मोलाचा आहे 🤗❤️

account_circle
Rj shruti(@rjshru) 's Twitter Profile Photo

HAUSLA HIGH RAKH

Policemen have been working very hard during this Pandemic and we all know it is not easy job to maintain law and order along with helping people. It takes a toll on their mental health.

HAUSLA HIGH RAKH Policemen have been working very hard during this Pandemic and we all know it is not easy job to maintain law and order along with helping people. It takes a toll on their mental health.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या लोकप्रिय जोडीतील संगीतकार 'लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर' यांचा आज स्मृतिदिन.

’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या लोकप्रिय जोडीतील संगीतकार 'लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर' यांचा आज स्मृतिदिन.
account_circle
Rj shruti(@rjshru) 's Twitter Profile Photo

आजपासून RED FM आणि Magic FM वर On Duty Celebrity

Clubture तर्फे आयोजित 'कलाकारांकडून कलाकारांसाठी - कलाधार' या कार्यशाळेमार्फत होणार गरजू कलावंतांना मदत.
13 दिवसांच्या या workshop मध्ये 13 कलाकार करणार आहेत मार्गदर्शन वेगवेगळ्या विषयांवर.

आजपासून RED FM आणि Magic FM वर On Duty Celebrity Clubture तर्फे आयोजित 'कलाकारांकडून कलाकारांसाठी - कलाधार' या कार्यशाळेमार्फत होणार गरजू कलावंतांना मदत. 13 दिवसांच्या या workshop मध्ये 13 कलाकार करणार आहेत मार्गदर्शन वेगवेगळ्या विषयांवर.
account_circle
Rj shruti(@rjshru) 's Twitter Profile Photo

LCA WEEKEND SPECIAL EVERY SUNDAY 9 -11 am RED FM Pune, Nashik, Aurangabad, Dhule, Nanded, Nagpur आणि Magic FM Mumbai वर
आजपासून ऐका प्रिया बापटच्या आयुष्यातील काही गोड आठवणी..

LCA WEEKEND SPECIAL EVERY SUNDAY 9 -11 am RED FM Pune, Nashik, Aurangabad, Dhule, Nanded, Nagpur आणि Magic FM Mumbai वर आजपासून ऐका प्रिया बापटच्या आयुष्यातील काही गोड आठवणी..
account_circle
Sonalee Kulkarni(@meSonalee) 's Twitter Profile Photo

अश्या परिस्थितीत आपण कोणीही स्वस्थ बसू शकत नाही.रोज़ येणाऱ्या बातम्या पाहून सगळ्यांनाच त्रास होत आहे.काही ते समाज माध्यमांवर व्यक्त करतात,काही आपल्या जवळच्या माणसांकडे.पण यात आपण सगळे एकत्र आहोत.आपल्यापरीने शक्य तेवढी मदत करणं एवढंच आपल्या control मध्ये आहे.

account_circle
Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी(@swwapniljoshi) 's Twitter Profile Photo

सगळेच आपापला वाटा उचलत आहेत. आत्ता नाही केलं तर वर जाऊन काय तोंड दाखवणार! 🙏❤️ मनापासून आभार !

account_circle
दिपक राणे - Deepak Rane(@Deerane) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र मराठी ट्विटर मोहीम

'कोरोना' संदर्भात बेड / प्लाझ्मा /ऑक्सिजन / औषधं / व्हेंटिलेटर सह अगदी कोणत्याही गोष्टी मिळविण्यात तुम्हाला वा तुमच्या माहितीत कोणालाही अडचण येत असेल तर आपली गरज या हॅशटॅगसोबत जोडायला विसरू नका.

account_circle
Soumitra Pote । सौमित्र पोटे(@soumitrapote) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र ट्विटर मोहीम;

सध्या हा हॅशटॅग महत्वाचा ठरतोय. एकमेकांना मदत करणं खूपच गरजेचं आहे. सोशल मीडियासारख्या व्यासपीठाचा हा उत्तम वापर आहे. Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी Sameer Vidwans । समीर विद्वांस Hemant Dhome | हेमंत ढोमे Sonalee Kulkarni आदी अनेक कलाकार हे प्रमोट करतायत. ज्याने त्याने खारीचा वाटा उचलला तरी खूप मौलिक मदत होईल.

सध्या #MahaCovid हा हॅशटॅग महत्वाचा ठरतोय. एकमेकांना मदत करणं खूपच गरजेचं आहे. सोशल मीडियासारख्या व्यासपीठाचा हा उत्तम वापर आहे. @swwapniljoshi @sameervidwans @hemantdhome21 @meSonalee आदी अनेक कलाकार हे प्रमोट करतायत. ज्याने त्याने खारीचा वाटा उचलला तरी खूप मौलिक मदत होईल.
account_circle
Sonalee Kulkarni(@meSonalee) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र मराठी ट्विटर मोहीम;