Ritu Pawar(@RituPaw13452019) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्र्यांच्या डीप क्लीन ड्राइव्हमुळे मुंबईकर घेतायत मोकळा श्वास!

account_circle
RJ हैरतंगेज(@saangkaamya) 's Twitter Profile Photo

खंडणीबहाद्दरांनी कायम तिजोऱ्या धुतल्या आहेत. त्यामुळे रस्ते, समुद्रकिनारा साफ करणे त्यांना आवडले नसावे. म्हणूनच ज्युनियर मंत्री(पर्यावरण) यांना पाहून नवल वाटले असावे. असो. नियत ज्याची त्याची! त्यांच्या कर्माचे फळ त्यांना मिळतच आहे.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

account_circle
Ritu Pawar(@RituPaw13452019) 's Twitter Profile Photo

भर स्वच्छता अभियानावर, सुंदर महाराष्ट्र घडविण्यावर! महायुती सरकार जनतेचे सरकार
ubt news

भर स्वच्छता अभियानावर, सुंदर महाराष्ट्र घडविण्यावर! महायुती सरकार जनतेचे सरकार
#eknathshinde #bmc #deepcleandrive #GovernmentInitiative #loksabhaelection #mahayuti #mahavikasaghadi #shivsenaubt #shivsena #maharashtrapolitics #cleanlinessdrive #mahanagaripalika #mumbai #mumbainews
account_circle
jatin jadhav(@jatinja19961344) 's Twitter Profile Photo

भर स्वच्छता अभियानावर, सुंदर महाराष्ट्र घडविण्यावर! महायुती सरकार जनतेचे सरकार
ubt news

भर स्वच्छता अभियानावर, सुंदर महाराष्ट्र घडविण्यावर! महायुती सरकार जनतेचे सरकार
#eknathshinde #bmc #deepcleandrive #GovernmentInitiative #loksabhaelection #mahayuti #mahavikasaghadi #shivsenaubt #shivsena #maharashtrapolitics #cleanlinessdrive #mahanagaripalika #mumbai #mumbainews
account_circle
Chopda Municipal Council(@Council_Chopda) 's Twitter Profile Photo

चोपडा नगरपरिषद चोपडा
स्वच्छ सर्वेक्षण
माझी वसुंधरा
स्वच्छ, सुंदर, हरित चोपडा शहर
*भूमी*








@MoHUA_India

चोपडा नगरपरिषद चोपडा
स्वच्छ सर्वेक्षण
माझी वसुंधरा
स्वच्छ, सुंदर, हरित चोपडा शहर
*भूमी*
#Deepcleandrive
#SwachhMaharashtraUrban
#IndiaVsGarbage
#SwachhBharatMission
#MajhiVasundharaAbhiyan
#nagarvikasvibhag
#urbandevelopmentdepartment
#CMOMaharashtra
#MaharashtraDGIPR@MoHUA_India
account_circle
𝗦𝘂𝗺𝗲𝗲𝘁 (मोदीजी का परिवार)(@hypernationalst) 's Twitter Profile Photo

मुंबईला स्वच्छ आणि रोगराईमुक्त करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणारी ही पूर्णपणे एकनाथजींची संकल्पना 🔥🙏
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

account_circle
𝗦𝘂𝗺𝗲𝗲𝘁 (मोदीजी का परिवार)(@hypernationalst) 's Twitter Profile Photo

पूर्णपणे एकनाथजींची संकल्पना असलेल्या '𝘿𝙚𝙚𝙥 𝘾𝙡𝙚𝙖𝙣 𝘿𝙧𝙞𝙫𝙚' अंतर्गत त्यांनी स्वतः प्राचीन कौपिनेश्वर मंदिर आणि परिसरात स्वच्छता मोहिमेत हातभार लावला 🔥
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

पूर्णपणे एकनाथजींची संकल्पना असलेल्या '𝘿𝙚𝙚𝙥 𝘾𝙡𝙚𝙖𝙣 𝘿𝙧𝙞𝙫𝙚' अंतर्गत त्यांनी स्वतः प्राचीन कौपिनेश्वर मंदिर आणि परिसरात स्वच्छता मोहिमेत हातभार लावला 🔥
@mieknathshinde
#DeepCleanDrive
account_circle
𝗦𝘂𝗺𝗲𝗲𝘁 (मोदीजी का परिवार)(@hypernationalst) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या स्वच्छतेबाबत महायुती सतर्क🔥

योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने स्वच्छता मोहीम राबवणार, महायुती सरकार🔥
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

account_circle
Poonam Mhatre(@poonamhatre7) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांचे सचिव ही उपस्थित होते. अभियान केवळ शहरांपर्यंत मर्यादित न राहता ग्रामीण भागातही राबविण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी #BMC च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांचे सचिव ही उपस्थित होते. #deepcleandrive अभियान केवळ शहरांपर्यंत मर्यादित न राहता ग्रामीण भागातही राबविण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
account_circle
𝗦𝘂𝗺𝗲𝗲𝘁 (मोदीजी का परिवार)(@hypernationalst) 's Twitter Profile Photo

अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी स्वतः सफाई मोहीम हातात घेऊन उंचावले सफाई कर्मचाऱ्यांचे मनोबल🔥
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

#DeepCleanDrive अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी स्वतः सफाई मोहीम हातात घेऊन उंचावले सफाई कर्मचाऱ्यांचे मनोबल🔥
@mieknathshinde
account_circle
RJ हैरतंगेज(@saangkaamya) 's Twitter Profile Photo

माजी मुख्यमंत्र्यांसारखं घरी आरामात सोफ्यावर बसून फेसबुक लाईव्हद्वारे कामाची पाहणी करू शकले असते. परंतु हा थोपलेला नेता नाहीय, हा लोकनेता आहे. सोज्वळ दिसणारा खलनायक नाहीये तर मैदानात उतरून काम करणारा जननायक आहे. जो स्वतः मैदानात उतरून काम करतो.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

माजी मुख्यमंत्र्यांसारखं घरी आरामात सोफ्यावर बसून फेसबुक लाईव्हद्वारे कामाची पाहणी करू शकले असते. परंतु हा थोपलेला नेता नाहीय, हा लोकनेता आहे. सोज्वळ दिसणारा खलनायक नाहीये तर मैदानात उतरून काम करणारा जननायक आहे. जो स्वतः मैदानात उतरून काम करतो.
@mieknathshinde
#DeepCleanDrive
account_circle
Atharva Vagal(@JayeshVagal) 's Twitter Profile Photo

सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राइव्ह) नावाला नको दादर फुल मार्केट ही परिस्थिती प्रदूषण विभागाने कडक कारवाई करावी, प्रदूषण करणाऱ्या “प्लास्टिक पिशव्या बंद” करा,विकणाऱ्यावर कारवाई करा CMO Maharashtra
Dr Sudhakar Shinde माझी Mumbai, आपली BMC PUBLIC HEALTH DEPT G/North DADAR

सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राइव्ह) नावाला नको दादर फुल मार्केट ही परिस्थिती प्रदूषण विभागाने कडक कारवाई करावी, प्रदूषण करणाऱ्या “प्लास्टिक पिशव्या बंद” करा,विकणाऱ्यावर कारवाई करा @CMOMaharashtra 
@DrSudhakarIRS @mybmc  @PublicDadar 
#DeepCleanDrive
#संपूर्णस्वच्छतामोहीम
account_circle
Atharva Vagal(@JayeshVagal) 's Twitter Profile Photo

“डीप क्लिन ड्राइव्ह” दादर फुल मार्केट “प्लास्टिक पिशव्या प्रदूषण” प्लास्टिक नाल्यात जमा होऊन पावसाळ्यात पाणी तुंबते,रोगराई पसरते,मुके प्राणी प्लास्टिक पिशवीत फेकलेले अन्नपदार्थ खातात त्यांचा जीव जातो,कारवाई कराCMO Maharashtra
Dr Sudhakar Shinde माझी Mumbai, आपली BMC PUBLIC HEALTH DEPT G/North DADAR

“डीप क्लिन ड्राइव्ह” दादर फुल मार्केट “प्लास्टिक पिशव्या प्रदूषण” प्लास्टिक नाल्यात जमा होऊन पावसाळ्यात पाणी तुंबते,रोगराई पसरते,मुके प्राणी प्लास्टिक पिशवीत फेकलेले अन्नपदार्थ खातात त्यांचा जीव जातो,कारवाई करा@CMOMaharashtra 
@DrSudhakarIRS @mybmc  @PublicDadar 
#DeepCleanDrive
account_circle
आता फक्त शिवसेना(@CommonManFire) 's Twitter Profile Photo

‘डीप क्लीन ड्राइव’ या संकल्पनेतून मुंबई पूर्णपणे स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त करण्याचे काम सुरू आहे.

account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

पाण्याच्या १०० टॅंकर्सने ‘एमटीएचएल’ अटल सेतूच्या स्वच्छतेस प्रारंभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित.





पाण्याच्या १०० टॅंकर्सने ‘एमटीएचएल’ अटल सेतूच्या स्वच्छतेस प्रारंभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित.
#महास्वच्छताअभियान
#CleanMumbai
#DeepCleanDrive
#स्वच्छमाझामहाराष्ट्र
#MTHL
#MumbaiConnects
account_circle