Vilas Bhumare(@Vilas_Bhumare) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर मा.ना.संदिपानजी पाटील भुमरे यांच्या प्रचारार्थ बेगमपुरा येथील श्री जगदंबा मंदिरास सदिच्छा भेट दिली तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.

account_circle
Punha Narendra Punha Devendra(@Punha_N_Punha_D) 's Twitter Profile Photo

'छत्रपती संभाजीनगर' आणि 'धाराशिव' वर न्यायालयाचीही मोहर...
शिवछत्रपतींच्या मावळ्यांचे अभिनंदन ...!

account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे मूळ स्वप्न होते.

(माध्यमांशी संवाद | 📍छत्रपती संभाजीनगर)

account_circle
Vilas Bhumare(@Vilas_Bhumare) 's Twitter Profile Photo

आज छत्रपती संभाजीनगर येथे महाराणा प्रताप जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराणा प्रताप यांचा स्वभिमानी बाणा हा येणाऱ्या हजारो पिढ्यांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.

#chhatrapatisambhajinagar #vilasbapubhumare #sandipanbhumare #VilasBhumare
account_circle
Ghamandi_Bighadi - घमंडी बिघाडी(@ghamandibighadi) 's Twitter Profile Photo

ओवैसी MIMच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये येतो आणि बाबरी मस्जिद जिंदाबादच्या घोषणा देतो !

आता तुम्हीच ठरवा तुम्हाला षंड होऊन शांत राहायचं आहे की जय श्रीराम म्हणणाऱ्याला मतदान करून या ओवैसीला धडा शिकवायचा आहे !

account_circle
Vilas Bhumare(@Vilas_Bhumare) 's Twitter Profile Photo

थोर समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

#VilasBhumare #vilasbapubhumare #SandipanBhumare #ChhatrapatiSambhajiNagar
account_circle
Vilas Bhumare(@Vilas_Bhumare) 's Twitter Profile Photo

अजेय योद्धा प्रजाप्रिय राजा वीरभूषण महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!

छत्रपती संभाजीनगर येथे कोळी समाज मेळावा कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद आमदार श्रीमान रमेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Election2024

account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद - उस्मानाबाद नामांतर वादावर आज हायकोर्टाने फैसला दिला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे.
.

#ChhatrapatiSambhajiNagar #dharashiv #aurangabad #osmanabad…
account_circle
Lokmat Chhatrapati Sambhajinagar(@milokmatabd) 's Twitter Profile Photo

बीडला जाणाऱ्या एसटीचे एक्सल तुटून चाक निखळले, प्रवासी बचावले

account_circle
RNO | Right News Online मराठी(@RNO_OfficialM) 's Twitter Profile Photo

🕘❗️बाबा पेट्रोल पंप परिसरात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणारे अटकेत

|

account_circle
Vilas Bhumare(@Vilas_Bhumare) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर मा.ना.संदिपानजी पाटील भुमरे साहेब यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेची बैठक आज पार पडली.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर मा.ना.संदिपानजी पाटील भुमरे साहेब यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेची बैठक आज पार पडली.
#VilasBhumare #vilasbapubhumare #SandipanBhumare #ChhatrapatiSambhajiNagar
account_circle
Vilas Bhumare(@Vilas_Bhumare) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर लोकसभा महायुतीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची बैठक पार पडली.

account_circle