Sachin Chikhale(@SachinChikhale9) 's Twitter Profile Photo

दि.25/12/20 रोजी जलद बस सेवेचे उदघाटन विविध स्थानकावरून/ डेपो वरून मा. नगरसेवक व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात करण्यात आले. Rajendra Jagtap Pmpml Punekar

दि.25/12/20 रोजी जलद बस सेवेचे उदघाटन विविध स्थानकावरून/ डेपो वरून मा. नगरसेवक व इतर मान्यवरांच्या  शुभहस्ते करण्यात  करण्यात आले.#PMPMLExpress #New11Routs #Pune #PCMC   #CMDPMPML Rajendra Jagtap Pmpml  Punekar
account_circle
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd(@PMPMLPune) 's Twitter Profile Photo

PMPML ने सामाजिक बांधिलकी व सेवाभावीवृत्तीने दि २९ मे २०२१ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून ५००० पेक्षा जास्त बॅगचे रक्त संकलन करण्याचा संकल्प केला आहे.
, , ,

PMPML ने सामाजिक बांधिलकी व सेवाभावीवृत्तीने दि २९ मे २०२१ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून ५००० पेक्षा जास्त बॅगचे रक्त संकलन करण्याचा संकल्प केला आहे.
#CMDPMPML, #Smartcitypune, #PMC, #PCMC
account_circle
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd(@PMPMLPune) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिना निमित्त PMPML च्या महिला कर्मचारी यांचा मा. RAJENDRA JAGTAP, CMD PMPML व मा. शंकर पवार संचालक तथा सभासद पुणे मनपा यांचे शुभहस्ते पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

जागतिक महिला दिना निमित्त PMPML च्या महिला कर्मचारी यांचा मा. @JAGTAPRAJ, CMD PMPML व मा. शंकर पवार  संचालक तथा सभासद पुणे मनपा यांचे शुभहस्ते पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. 

#CMDPMPML
account_circle