Neha Shitole 👑(@ShitoleNeha) 's Twitter Profile Photo

Happy Birthday शिव...
बिग बॉसच्या घरात तू नसतास तर ह्या आठवणी सुद्धा नसत्या. Thank you बिग बॉस, असा मित्र दिल्याबद्दल... 😀
शिव, तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा...
.

#HappyBirthday #ShivThakare #NehaShitole #BiggBossMarathi2
account_circle
Neha Shitole 👑(@ShitoleNeha) 's Twitter Profile Photo

सर्वप्रथम सर्व चाहते आणि प्रेक्षकांचे धन्यवाद !
धाकड Girl हे नाव एखाद्या मौल्यवान दागिन्यांपेक्षा कमी नाही...
तुमच्या ह्या आकंठ भावनांबद्दल मी तुमची ऋणी राहीन...
.
.
.
Marathi2

account_circle
Neha Shitole 👑(@ShitoleNeha) 's Twitter Profile Photo

खूप काही शिकवलं या घराने, १०० दिवसांच्या या शिकवणीतून अनुभवाची मोठी शिदोरी लाभली. नवीन ओळख तर मिळालीच पण जीवाला जीव देणारे मित्र लाभले.
धन्यवाद BiggBoss🙏🏻

#TeachersDay #BiggBoss #BiggBossMarathi2 #NehaShitole
account_circle
मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

बिग बॉस मराठी-२ चा विजेता शिव ठाकरेचे मनःपूर्वक अभिनंदन💐

#BiggBossMarathi2 #BBM2
account_circle