Stop that !(@MayurKudale2004) 's Twitter Profile Photo

Boss babe , strong headed and charmer
She is the mixture of these words may be maine km likhe hain Kyu k appu k liye jitna bhi likhe km hai !! ❤

That's her

DESERVING WINNER APURVA

MarathiS4

Boss babe , strong headed and charmer 
She is the mixture of these words may be maine km likhe hain  Kyu k appu k liye jitna bhi likhe km hai !! ❤

That's her #ApurvaNemlekar

DESERVING WINNER APURVA 
#BiggBoss 
#BiggBossMarathiS4
account_circle
Apurva Nemlekar(@ApurvaSNemlekar) 's Twitter Profile Photo

आपल्या अपूर्वा चा फिनाले मधला रोमांचक अंदाज अनुभवायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन ४ .....
.
.

Konihi Yawa, Konihi Jawa
Shevti Mich Jinkava👸
.
.




account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

अपूर्वाचा अनोखा अंदाज, ‘रावरंभा’ चित्रपटात 'शाहीन आपा'च्या भूमिकेत
-

अपूर्वाचा अनोखा अंदाज, ‘रावरंभा’ चित्रपटात 'शाहीन आपा'च्या भूमिकेत
-
#ApurvaNemlekar #ravrambha #marathifilms #uniquelook #LetsUppMarathi
account_circle
Marathi Dhamaal(@MarathiDhamaal) 's Twitter Profile Photo

बिग बॉस फेम त्रिशूल मराठे ने केले बिग बॉस मराठीतील मित्रपरिवारासोबत वाढदिवसाचे सेलिब्रेशन! ❤️

celebration

account_circle
Fillamwala(@fillamwala) 's Twitter Profile Photo

दिवस तिसरा – रंग लाल
लाल रंग तुमच्या सौंदर्याचा आणि तुमच्यातील स्त्रीशक्तीचा...😍❤️❤️
.
.
.

दिवस तिसरा – रंग लाल
लाल रंग तुमच्या सौंदर्याचा आणि तुमच्यातील स्त्रीशक्तीचा...😍❤️❤️
.
.
.
#navaratrispecial #navaratricolors #red #navaratri2023 #ashwinimahangade #apurvanemlekar #rashmianpat #niveditasaraf #titeekshaatawde #fillamwala
account_circle
Apurva Nemlekar(@ApurvaSNemlekar) 's Twitter Profile Photo

बिग बॉसचा प्रवास या ' गर्ल्स पॉवर ' शिवाय अशक्य होता. घरात जाण्याआधीपासून छोट्यातली छोटी गोष्ट प्लॅन करणं असो, किंवा घरात गेल्यावर बाहेर एवढं कमालीचं माझं PR बघण असो, सगळच बेस्ट केलंय ! Thank You Team❤️
.
.
.


account_circle
Apurva Nemlekar(@ApurvaSNemlekar) 's Twitter Profile Photo

शंभर दिवसाचा हा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने अविस्मरणीय आणि अद्भुत झाला या साठी सगळ्यांचे मनापासून आभार ! Thank you Bigg Boss❤️
.
.
.



शंभर दिवसाचा हा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने अविस्मरणीय आणि अद्भुत झाला या साठी सगळ्यांचे मनापासून आभार ! Thank you Bigg Boss❤️
.
.
.
#TeamApurva #ApurvasArmy
#AapliApurva  #ApurvaNemlekar 
#Voot #BBM4 #AwesomeApurva
#RangManalaBhidnare #thankyouforloveandsupport
account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

धुलीवंदनाच्या निमित्ताने बिग बॉस मराठीचे कलाकार अपूर्वा नेमळेकर, मेघा घाडगे आणि त्रिशूल मराठे सोबत धुळवड साजरी

पाहा व्हिडीओ👉🏻👉🏻 youtu.be/pXq348E-0Zs

festival

धुलीवंदनाच्या निमित्ताने बिग बॉस मराठीचे कलाकार अपूर्वा नेमळेकर, मेघा घाडगे आणि त्रिशूल मराठे सोबत धुळवड साजरी

 पाहा व्हिडीओ👉🏻👉🏻 youtu.be/pXq348E-0Zs

#होली #holi #holifestival #apurvanemlekar #meghaghadge #trishulmalarathe #letsupp #bbm4 #biggbossmarathi
account_circle
Apurva Nemlekar(@ApurvaSNemlekar) 's Twitter Profile Photo

प्रवास संपला तरीही तुमचं प्रेम काही कमी झालं नाही अपूर्वा आर्मी आणि माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार ! हा प्रवास तुमच्या शिवाय अपूर्ण आहे🤗❤️
.
.



प्रवास संपला तरीही तुमचं प्रेम काही कमी झालं नाही अपूर्वा आर्मी आणि माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार ! हा प्रवास तुमच्या शिवाय अपूर्ण आहे🤗❤️
.
.
#ApurvaInFinale #DadarChiMulgi
#TeamApurva #ApurvasArmy
#AapliApurva  #ApurvaNemlekar 
#Voot #BBM4 #AwesomeApurva
account_circle