Apurva Nemlekar(@ApurvaSNemlekar) 's Twitter Profileg
Apurva Nemlekar

@ApurvaSNemlekar

ID:435781058

calendar_today13-12-2011 12:48:03

1,0K Tweets

1,1K Followers

52 Following

Apurva Nemlekar(@ApurvaSNemlekar) 's Twitter Profile Photo

१२ मे दिवशी प्रदर्शित होणा-या 'रावरंभा' सिनेमात अपूर्वा नेमळेकरचा अनोखा अंदाज...
bit.ly/RaavrambhaTeas…

Raavrambha - रावरंभा

१२ मे दिवशी प्रदर्शित होणा-या 'रावरंभा' सिनेमात अपूर्वा नेमळेकरचा अनोखा अंदाज... bit.ly/RaavrambhaTeas… #RaavrambhaTeaser @raavrambhafilm #AnupAshokJagdale #ShashikantSheelaBhausahebPawar #PratapGangawane #MarathaHistory #MarathiFilm #Raavrambha12May
account_circle
Apurva Nemlekar(@ApurvaSNemlekar) 's Twitter Profile Photo

बिग बॉस च्या घरात आल्यावर वरूण तू मला एक गोष्टीचं आश्वासन दिलं होतं घराबाहेर आल्यावर मला तुझ्या हातची ' पापलेट करी ' खायला नक्की देशील आणि आज तू तुझा शब्द पूर्ण केला. जग प्रसिद्ध शेफ तर तू आहेस पण तू माझ्या साठी एवढ्या आपुलकीने ही टेस्टी पापलेट करी पाठवली आहेस.

बिग बॉस च्या घरात आल्यावर वरूण तू मला एक गोष्टीचं आश्वासन दिलं होतं घराबाहेर आल्यावर मला तुझ्या हातची ' पापलेट करी ' खायला नक्की देशील आणि आज तू तुझा शब्द पूर्ण केला. जग प्रसिद्ध शेफ तर तू आहेस पण तू माझ्या साठी एवढ्या आपुलकीने ही टेस्टी पापलेट करी पाठवली आहेस.
account_circle
Apurva Nemlekar(@ApurvaSNemlekar) 's Twitter Profile Photo

मला तुम्ही जे भरभरून मनापासून प्रेम दिलंय या साठी मी आयुष्भर तुमची ऋणी राहणार आहे घरातून बाहेर आल्यावर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव अजूनही तसाच सुरू आहे म्हणून खूप खूप आभार !
.
.
.


मला तुम्ही जे भरभरून मनापासून प्रेम दिलंय या साठी मी आयुष्भर तुमची ऋणी राहणार आहे घरातून बाहेर आल्यावर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव अजूनही तसाच सुरू आहे म्हणून खूप खूप आभार ! . . . #TeamApurva #ApurvasArmy #AapliApurva #ApurvaNemlekar #AwesomeApurva
account_circle
Apurva Nemlekar(@ApurvaSNemlekar) 's Twitter Profile Photo

बिग बॉसचा प्रवास या ' गर्ल्स पॉवर ' शिवाय अशक्य होता. घरात जाण्याआधीपासून छोट्यातली छोटी गोष्ट प्लॅन करणं असो, किंवा घरात गेल्यावर बाहेर एवढं कमालीचं माझं PR बघण असो, सगळच बेस्ट केलंय ! Thank You Team❤️
.
.
.


account_circle
Apurva Nemlekar(@ApurvaSNemlekar) 's Twitter Profile Photo

बिग बॉस चा प्रवास खडतर होता पण खूप काही शिकवून जाणारा देखील होता खेळात किंवा भांडणात नेहमीच चर्चेत राहून प्रेक्षकांची मन मी जिंकली आणि घरातला खेळ देखील जिंकत आले आहे म्हणून तुमचं हे प्रेम असच कायम राहू द्या आणि माझ्या पुढील प्रवासासाठी अश्याच शुभेच्छा द्या instagram.com/reel/CnL51qiKD…

account_circle
Apurva Nemlekar(@ApurvaSNemlekar) 's Twitter Profile Photo

शंभर दिवसाचा हा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने अविस्मरणीय आणि अद्भुत झाला या साठी सगळ्यांचे मनापासून आभार ! Thank you Bigg Boss❤️
.
.
.



शंभर दिवसाचा हा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने अविस्मरणीय आणि अद्भुत झाला या साठी सगळ्यांचे मनापासून आभार ! Thank you Bigg Boss❤️ . . . #TeamApurva #ApurvasArmy #AapliApurva #ApurvaNemlekar #Voot #BBM4 #AwesomeApurva #RangManalaBhidnare #thankyouforloveandsupport
account_circle
Apurva Nemlekar Official FC(@ApurvaN_FC) 's Twitter Profile Photo

Thanks alot for the tremendous love that you have been Showering throughout the journey ❤️
यांचे मनापासून आभार 🙏🏻
Are you all excited to watch our firebrand lady in the GRAND FINALE ? 😍
Colors Marathi

account_circle
Asmi Zinjag(@asmi_zinjad) 's Twitter Profile Photo

You are n u will always rule the hearts..💗 LADY OF HER WORDS Ofc u deserved better but Abhi MAKERS CHA DECISION CHYA PUDHE KAHI KRU SHAKAT NHI
AAMHI FKT MANAPASUN AAJ ANI HITUN PUDHE SUPPORT KRU SHKTO💓
Apurva Nemlekar

account_circle
Sagar Mandle(@SagarMandle86) 's Twitter Profile Photo

Patat naahi akshay winner asel.
अक्षय आणी अपूर्वा मध्ये अपूर्वा जास्त deserved आहे.

account_circle
Apurva Nemlekar(@ApurvaSNemlekar) 's Twitter Profile Photo

प्रवास संपला तरीही तुमचं प्रेम काही कमी झालं नाही अपूर्वा आर्मी आणि माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार ! हा प्रवास तुमच्या शिवाय अपूर्ण आहे🤗❤️
.
.



प्रवास संपला तरीही तुमचं प्रेम काही कमी झालं नाही अपूर्वा आर्मी आणि माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार ! हा प्रवास तुमच्या शिवाय अपूर्ण आहे🤗❤️ . . #ApurvaInFinale #DadarChiMulgi #TeamApurva #ApurvasArmy #AapliApurva #ApurvaNemlekar #Voot #BBM4 #AwesomeApurva
account_circle
Apurva Nemlekar(@ApurvaSNemlekar) 's Twitter Profile Photo

धाकधूक , उत्साह आणि ट्रॉफी साठीची चुरस रंगली आहे आपल्या अपूर्वा चा टॉप 2 मधला प्रवास सुरू झाला आहे .....
.
.
Konihi Yawa, Konihi Jawa
Shevti Mich Jinkava👸
.
.



धाकधूक , उत्साह आणि ट्रॉफी साठीची चुरस रंगली आहे आपल्या अपूर्वा चा टॉप 2 मधला प्रवास सुरू झाला आहे ..... . . Konihi Yawa, Konihi Jawa Shevti Mich Jinkava👸 . . #ApurvaInFinale #DadarChiMulgi #TeamApurva #ApurvasArmy #AapliApurva #ApurvaNemlekar #Voot #BBM4 #AwesomeApurva
account_circle
Apurva Nemlekar(@ApurvaSNemlekar) 's Twitter Profile Photo

टॉप 5 पासून टॉप 3 पर्यंत चा हा उत्कंठावर्धक प्रवास कमाल आहे आणि आपली अपूर्वा टॉप 3 मध्ये येऊन पोहचली आहे🏆❤️ अपूर्वा तुझं खूप खूप अभिनंदन ....
.
.
Konihi Yawa, Konihi Jawa
Shevti Mich Jinkava👸
.
.


टॉप 5 पासून टॉप 3 पर्यंत चा हा उत्कंठावर्धक प्रवास कमाल आहे आणि आपली अपूर्वा टॉप 3 मध्ये येऊन पोहचली आहे🏆❤️ अपूर्वा तुझं खूप खूप अभिनंदन .... . . Konihi Yawa, Konihi Jawa Shevti Mich Jinkava👸 . . #ApurvaInFinale #DadarChiMulgi #TeamApurva #ApurvasArmy #AapliApurva
account_circle