Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे(@shrikantbangale) 's Twitter Profileg
Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे

@shrikantbangale

#गावाकडचीगोष्ट | Journalist @bbcnewsmarathi | BBC's Best on-site Impact Award 2018 | Ramnath Goenka Award 2020 | Red Ink Award 2021 | Laadli Award 2023.

ID:3361295000

linkhttp://bbc.com/marathi calendar_today27-08-2015 16:35:53

4,3K Tweets

4,2K Followers

1,5K Following

संदीप(@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

ग्रामीण तरूणांनी वाचण्यासारखे. ही फक्त एकाच गावाची गोष्ट नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आहे. राजकारण्यांची मुले विदेशातून १ दिवस येऊन मतदान करून गेली पण गावागावातील तरूण कार्यकर्ते नेत्यांसाठी दगडगोटे व पोलीसी कारवाई भोगताहेत.
Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे यांचे कौतुक.

bbc.com/marathi/articl…

account_circle
Suyog Mule(@suyogspeaks) 's Twitter Profile Photo

मराठवाड्यातील बीड लोकसभा निवडणूक ही जातीयवादाचं मुर्त स्वरूप आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या घटनांचा व बीडमधील युवकांचा आढावा या रिपोर्टमधून घेण्यात आला आहे.

राज्यातील युवक हा जातीच्या माध्यमातून दुभंगत आहे. वास्तव हे खुप वेगळे आहे.

Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे BBC News Marathi

account_circle
Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे(@shrikantbangale) 's Twitter Profile Photo

Ground Report- बीडमध्ये मराठा आणि वंजारी समाजातील तरुणांच्या गटांमध्ये संघर्ष का झाला?
‘तरुणांनी एकमेकांवर दगडफेक केली, आता त्यांना पाणी पाजायलासुद्धा नेतेमंडळी येत नाहीयेत’, या संघर्षात अटक झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांचं काय म्हणणं आहे?
बीड पोलीस - BEED POLICE BBC News Marathi

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

मोदींनी 'मन की बात'मध्ये ज्याचं कौतुक केलं होतं, त्या शेतकऱ्याच्या 'मन की बात' ऐका...

Narendra Modi Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे Agriculture INDIA

account_circle
Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे(@shrikantbangale) 's Twitter Profile Photo

‘शेतकरी राजा वगैरे काही नाही, तो फाटका झालाय’, धुळ्यातले शेतकरी काय म्हणताहेत? 👇🏻
PMO India CMO Maharashtra Dhananjay Munde

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ झाल्याच्या बातम्या व्हॉट्सअपवरही पसरल्या आहेत. त्यामागचं नेमकं सत्य काय?

वाचा : bbc.com/marathi/articl…

Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे CMO Maharashtra

account_circle
Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे(@shrikantbangale) 's Twitter Profile Photo

खतांच्या किंमती खरंच वाढल्यात का? यंदाच्या हंगामात खतं किती रुपयांना मिळणार?
पाहा गावाकडची गोष्ट-१२२
Agriculture INDIA Department of Fertilizers CMO Maharashtra Dhananjay Munde

account_circle
Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे(@shrikantbangale) 's Twitter Profile Photo

अहमदनगरमधील ‘लेट्सअप’च्या कार्यालयात पत्रकार मित्रांशी छान गप्पा करता आल्या. ‘लेट्सअप’मध्ये काम करणारी बहुतेक मुलं ही ग्रामीण भागातली आहेत आणि ही मुलं डिजिटल पत्रकारितेत नवीन प्रयोग करत आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
LetsUpp Marathi

अहमदनगरमधील ‘लेट्सअप’च्या कार्यालयात पत्रकार मित्रांशी छान गप्पा करता आल्या. ‘लेट्सअप’मध्ये काम करणारी बहुतेक मुलं ही ग्रामीण भागातली आहेत आणि ही मुलं डिजिटल पत्रकारितेत नवीन प्रयोग करत आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. @LetsUppMarathi
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

नगरचे हे शेतकरी मोदी सरकारवर का संतापलेत? पीक विमा, शेतकरी सन्मान आणि बरंच काही...
Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे

account_circle
Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे(@shrikantbangale) 's Twitter Profile Photo

इंग्रजीवरून होणारी टीका, विखेंचे विकासाचे दावे आणि अहिल्यानगरच्या विकासाचं धोरण. पाहा निलेश लंकेंची मुलाखत 👇🏻
Nilesh Lanke - निलेश लंके Dr. Sujay Vikhe Patil (Modi Ka Parivar) BBC News Marathi

account_circle
Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे(@shrikantbangale) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांच्याशी साधलेला संवाद 👇🏻
Imtiaz Jaleel BBC News Marathi

account_circle
Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे(@shrikantbangale) 's Twitter Profile Photo

मराठा आंदोलन, जालन्याचा पाणी प्रश्न, जालना-खामगाव रेल्वे मार्ग आणि विरोधकांचे आरोप, याविषयी जालन्याचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी साधलेला संवाद.
BBC News Marathi Raosaheb Patil Danve (मोदी का परिवार)

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षाही खाली घसरले, नेमकी कारणं काय? Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे
bbc.com/marathi/articl…

सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षाही खाली घसरले, नेमकी कारणं काय? @shrikantbangale bbc.com/marathi/articl…
account_circle