Raosaheb Patil Danve (मोदी का परिवार)
@raosahebdanve
Union Minister of state for Railways, Coal and Mines,
Member of Parliament (Jalna)
ID:2609425938
https://www.facebook.com/raosahebpatildanve/?ref=page_internal 07-07-2014 11:25:48
36,0K Tweets
185,5K Followers
296 Following
Follow People
अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
The Art of Living Gurudev Sri Sri Ravi Shankar
जालना व छ. संभाजीनगर लोकसभा क्षेत्रात सर्वच रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावून वाहतुकीच्या समस्या सोडवल्या.
#BJP4Jalna #LokSabha #LokSabha Election2024 #ModiKiGuarantee #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #RaosahebDanve #RaosahebPatilDanve #जालना #अंबड
विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच उच्च शिक्षण मिळावे यासाठी आयसीटी महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांना अनेक प्रगतीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
#BJP4Jalna #LokSabha #LokSabha Election2024 #ModiKiGuarantee #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #RaosahebDanve #RaosahebPatilDanve
देशातील तिसरे आयसीटीचे केंद्र उभारून जालन्याला दिला बहुमान आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला दिला नवा आयाम
#BJP4Jalna #LokSabha #LokSabha Election2024 #ModiKiGuarantee #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #RaosahebDanve #RaosahebPatilDanve #जालना #अंबड
विविध विकासकामांनी राजूर परिसराचा चेहरामोहराच बदलला. तसेच अनेकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भव्य कॉम्प्लेक्स देखील उभे केले.
#ModiKiGuarantee
#PhirEkBaarModiSarkar
नागरिकांना भेडसावणारी रेल्वे क्रॉसिंगची अडचण समजून घेत अंडरपास रस्ता निर्माण केला आणि मोठा दिलासा जिल्हावासियांना दिला.
#ModiKiGuarantee
#PhirEkBaarModiSarkar
ड्रायपोर्टच्या माध्यमातून शहर व परिसरात निर्माण होतील रोजगार
कृषी, उद्योग व वाहतूक क्षेत्रांना मिळून चालना कुणीही राहणार नाही बेकार..
#ModiKiGuarantee
#PhirEkBaarModiSarkar