SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profileg
SaamTV News

@saamTVnews

बातमी जी व्यवस्था बदलेल...
Official twitter handle of #SaamTV Marathi news

ID:553395840

linkhttps://saamtv.esakal.com/ calendar_today14-04-2012 06:52:27

191,0K Tweets

220,7K Followers

20 Following

SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

Maharashtra Politics 2024 : लोकसभेत बंडखोरी, काँग्रेस बैठकीला हजेरी; स्नेहभोजनावरून सांगली मविआत रणकंदन
saamtv.esakal.com/lok-sabha-elec…

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

Priyanka Chopra Necklace : प्रियंकाच्या गळ्यात 358 कोटींचा हिरेजडीत नेकलेस; 200 कॅरेटच्या 7 हिऱ्यांचा हार
saamtv.esakal.com/entertainment/…

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

Dombivli MIDC Fire Update : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

saamtv.esakal.com/mumbai-pune/do…

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी 'ॲनिमल' चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आली होती. या चित्रपटापासून तिच्या प्रसिद्धीत तुफान वाढ झाली आहे. अशातच आता तृप्तीच्या पदरी आणखी एक नवा प्रोजेक्ट आलेला आहे. movie

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी 'ॲनिमल' चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आली होती. या चित्रपटापासून तिच्या प्रसिद्धीत तुफान वाढ झाली आहे. अशातच आता तृप्तीच्या पदरी आणखी एक नवा प्रोजेक्ट आलेला आहे.#LatestNews #MarathiNews #LatestUpdate #pushpa2 #pushpa2movie #alluarjun #samanthaprabhu
account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

SDRF च्या शहीद जवानांना शासकीय मानवंदना; प्रवरा नदीतील थरारक Video ही आला समोर

saamtv.esakal.com/maharashtra/ah…

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

डोक्यावर जुन्या कर्जाची थकबाकी, नव्याने कर्ज न मिळण्याची चिंता; ७३ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुलढाण्यात घडली.

डोक्यावर जुन्या कर्जाची थकबाकी, नव्याने कर्ज न मिळण्याची चिंता; ७३ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुलढाण्यात घडली. #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #maharashtra #farmersucide
account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

डोंबिवलीतील MIDC मध्ये भीषण स्फोटानंतर तीन कंपन्यांना आग लागली. या भीषण स्फोट आणि आगीने परिसर हादरून गेला आहे. या भीषण आगीवर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सविस्तर वाचा:
saamtv.esakal.com/mumbai-pune/do…
blast

डोंबिवलीतील MIDC मध्ये भीषण स्फोटानंतर तीन कंपन्यांना आग लागली. या भीषण स्फोट आणि आगीने परिसर हादरून गेला आहे. या भीषण आगीवर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचा: saamtv.esakal.com/mumbai-pune/do… #dombivliMIDCblast #dombivliMIDC #Dombivli #RavindraChavan
account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

डोंबिवली MIDC केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. saamtv.esakal.com/mumbai-pune/do…

Dombivli MIDC Fire : डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्या 4 जूननंतर शिफ्ट करणार; दुर्घटनेनंतर उदय सामंत यांची माहिती

saamtv.esakal.com/mumbai-pune/do…

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

‘पुष्पा २’ मध्ये समांथा रुथ प्रभू दिसणार नाही ?, अल्लू अर्जुनसोबत 'नॅशनल क्रश' चित्रपट गाजवणार

saamtv.esakal.com/entertainment/…

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

Dombivli MIDC Fire: भीषण स्फोटाने डोंबिवली हादरली! आसपासच्या कंपन्या आगीच्या भक्षस्थानी; शोरुमधील १०- १२ नव्या कोऱ्या कार जळून खाक|VIDEO

saamtv.esakal.com/mumbai-pune/do…

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

Dombivli MIDC Fire: भीषण आग, स्फोटांवर स्फोट आणि नागरिकांची पळापळ; डोंबिवली MIDC मधील स्फोट आणि आगीनंतरच्या भयावह परिस्थितीचे VIDEO बघा

saamtv.esakal.com/mumbai-pune/do…

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

Dombivli MIDC Fire : डोंबिवलीतील आग गंभीर, चौकशी करून कारवाई करणार; मंत्री रविंद्र चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया

saamtv.esakal.com/mumbai-pune/do…

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केले आहे. परिसरातील कंपन्यांनाही या आगीची झळ बसत असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केले आहे. परिसरातील कंपन्यांनाही या आगीची झळ बसत असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #Dombivli #MIDC #dombivlifire
account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

आमिर- किरण लग्नापूर्वी होते लिव्ह-इन रिलेशनमध्ये; कोणाच्या दबावामुळे केलं लग्न ?

saamtv.esakal.com/entertainment/…

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

Dombivli Fire : कंपनीत पहिला स्फोट कशामुळं झाला? डोंबिवली आगीच्या घटनेवर बोलताना CM एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

saamtv.esakal.com/mumbai-pune/do…

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

Dombivli MIDC Fire : डोंबिवली MIDC मधील कंपनीत मोठा स्फोट; जमीन थरथरली, घरांच्या काचा फुटल्या, आगीचे लोळ अन् धुराचे लोट

saamtv.esakal.com/mumbai-pune/do…

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज झालेला आहे. 2898

नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज झालेला आहे. #LatestUpdate #LatestNews #marathinews #kalki #kalki2898 #tailor #movies #AI #cinema
account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात भाजपच्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झालेत.

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात भाजपच्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झालेत. #LatestUpdate #LatestNews #marathinews #westbengal #BJP #TMC
account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणूकीच्या काळात प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी बजरंग सोनावणे यांना नोटीस बजावली आहे. पंकजा मुंडे यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या काळात प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी बजरंग सोनावणे यांना नोटीस बजावली आहे. पंकजा मुंडे यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. #LatestUpdate #LatestNews #marathinews #pankajamunde #bajrangsonwane #elections
account_circle