Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profileg
Wagholi Bulletin

@WagholiBulletin

Facebook - https://t.co/wc9QajMTqY
Youtube - https://t.co/y1UUPPNift

ID:1279707494550405120

calendar_today05-07-2020 09:24:00

1,5K Tweets

1,2K Followers

78 Following

Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

शाबासकीची थाप बळ देणारी - अनिल सातव पाटील
नितीन गडकरी यांचेकडून अनिल सातव यांच्या कामाचे कौतुक
Ketan Bhagwanrao Jadhav
Anil Satav Patil (Modi Ka Parivar)

शाबासकीची थाप बळ देणारी - अनिल सातव पाटील नितीन गडकरी यांचेकडून अनिल सातव यांच्या कामाचे कौतुक @Ketanj2233 @AnilSatavPatil #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

वाघोलीत ६० हजार ६९४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
एकूण ५९ मतदान केंद्र; वाढलेले नवीन मतदार २३०५१; २४ नवीन मतदान केंद्रात वाढ

वाघोलीत ६० हजार ६९४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क एकूण ५९ मतदान केंद्र; वाढलेले नवीन मतदार २३०५१; २४ नवीन मतदान केंद्रात वाढ #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

पुणे ते शिरूर डबल डेकर एलिव्हेटेड फ्लायओव्हर बांधणार - नितीन गडकरी
Sandip Satav
Anil Satav Patil (Modi Ka Parivar)
Ketan Bhagwanrao Jadhav

पुणे ते शिरूर डबल डेकर एलिव्हेटेड फ्लायओव्हर बांधणार - नितीन गडकरी @SandipSatav_ @AnilSatavPatil @Ketanj2233 #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

वाघोलीतील विविध समस्या मार्गी लावण्याची मागणी
अनिल सातव पाटील व केतन जाधव यांचे नितीन गडकरींना निवेदन.
Anil Satav Patil (Modi Ka Parivar)
Ketan Bhagwanrao Jadhav

वाघोलीतील विविध समस्या मार्गी लावण्याची मागणी अनिल सातव पाटील व केतन जाधव यांचे नितीन गडकरींना निवेदन. @AnilSatavPatil @Ketanj2233 #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

दहिवडी पाझर तलावात पाणी सोडा
अॅड. शरद बांदल यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

दहिवडी पाझर तलावात पाणी सोडा अॅड. शरद बांदल यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक
विश्रांतवाडी पोलीसांची कामगिरी; जोडप्याला अडवून मारहाण करत पळवली होती दुचाकी
CP Pune City Police

जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक विश्रांतवाडी पोलीसांची कामगिरी; जोडप्याला अडवून मारहाण करत पळवली होती दुचाकी @CPPuneCity #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

दर्जेदार शिक्षण देणारी वाघेश्वर इंग्लिश स्कूल
दरवर्षी गुणवत्तेत अग्रेसर असणारी वाघेश्वर इंग्लिश स्कूल.

दर्जेदार शिक्षण देणारी वाघेश्वर इंग्लिश स्कूल दरवर्षी गुणवत्तेत अग्रेसर असणारी वाघेश्वर इंग्लिश स्कूल. #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

खुनाच्या गुन्हयातील चार आरोपी दोन तासात अटक
विश्रांतवाडी पोलीसांची कामगिरी.
CP Pune City Police

खुनाच्या गुन्हयातील चार आरोपी दोन तासात अटक विश्रांतवाडी पोलीसांची कामगिरी. @CPPuneCity #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

११ मे रोजी नितीन गडकरी यांची वाघोलीत सभा
भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांची माहिती.
Sandip Satav

११ मे रोजी नितीन गडकरी यांची वाघोलीत सभा भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांची माहिती. @SandipSatav_ #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

पती-पत्नी मधील वाद सोडवायला गेला अन् जीव गमावला
चार आरोपींना विश्रांतवाडी पोलीसांनी केली अटक.
CP Pune City Police

पती-पत्नी मधील वाद सोडवायला गेला अन् जीव गमावला चार आरोपींना विश्रांतवाडी पोलीसांनी केली अटक. @CPPuneCity #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

शंभूला पैलवान बनवायचे होते
बॉल लागून मृत्यू झालेल्या शंभूच्या कुटुंबियांचे स्वप्न राहिले अधुरे

शंभूला पैलवान बनवायचे होते बॉल लागून मृत्यू झालेल्या शंभूच्या कुटुंबियांचे स्वप्न राहिले अधुरे #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

क्रिकेट खेळताना बॉल लागून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू

क्रिकेट खेळताना बॉल लागून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

अखेर शास्त्रीनगर चौकातील फ्लायओव्हर व ग्रेड सेपरेटरचा मार्ग मोकळा
पुरात्वत विभागाची मिळाली एनओसी; आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश
Sunil Tingre

अखेर शास्त्रीनगर चौकातील फ्लायओव्हर व ग्रेड सेपरेटरचा मार्ग मोकळा पुरात्वत विभागाची मिळाली एनओसी; आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश @suniltingre #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

नाशिकवरून धुळ्याकडे येणाऱ्या बसचा भीषण अपघात
नाशिक आग्रा हायवेवर घडली दुर्दैवी घटना

नाशिकवरून धुळ्याकडे येणाऱ्या बसचा भीषण अपघात नाशिक आग्रा हायवेवर घडली दुर्दैवी घटना #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

वाघोलीचा विराट जाधव ठरला बेस्ट बॉक्सर
वाघोलीच्या एसडी बॉक्सिंग क्लबने पटकाविले ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदक.
Ketan Bhagwanrao Jadhav

वाघोलीचा विराट जाधव ठरला बेस्ट बॉक्सर वाघोलीच्या एसडी बॉक्सिंग क्लबने पटकाविले ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदक. @Ketanj2233 #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कमेवर मारला डल्ला
उघड्या ठेवलेल्या खिडकीतून केला प्रवेश.
CP Pune City Police
Ramdas Dabhade

चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कमेवर मारला डल्ला उघड्या ठेवलेल्या खिडकीतून केला प्रवेश. @CPPuneCity @ramdasdabhade33 #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाचा हातभट्टीवर छापा
१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त;तीन जणांवर गुन्हा दाखल
CP Pune City Police

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाचा हातभट्टीवर छापा १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त;तीन जणांवर गुन्हा दाखल @CPPuneCity #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

पहिल्याच दिवशी आंबा महोत्सवाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद
वाघोली येथे २५ एप्रिल १० मे पर्यंत सुरु राहणार उपक्रम
Ramkrishna Satav Patil
Anil Satav Patil (Modi Ka Parivar)
Ketan Bhagwanrao Jadhav

पहिल्याच दिवशी आंबा महोत्सवाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद वाघोली येथे २५ एप्रिल १० मे पर्यंत सुरु राहणार उपक्रम @RamkrishnaSatav @AnilSatavPatil @Ketanj2233 #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

बारा वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाची कामगिरी.
CP Pune City Police

बारा वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाची कामगिरी. @CPPuneCity #Deccan_Bulletin
account_circle
Wagholi Bulletin(@WagholiBulletin) 's Twitter Profile Photo

मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाघोलीतून शेकडो गाड्यांचा ताफा
अनिल सातव पाटील यांच्या नियोजनाखाली हजारपेक्षा अधिक मित्र परिवार, तीनशेहून अधिक चारचाकी व तेवढ्याच दुचाकी गाड्यांचा ताफा शक्तीप्रदर्शन करत पुण्याकडे रवाना
Anil Satav Patil (Modi Ka Parivar)
Ketan Bhagwanrao Jadhav

मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाघोलीतून शेकडो गाड्यांचा ताफा अनिल सातव पाटील यांच्या नियोजनाखाली हजारपेक्षा अधिक मित्र परिवार, तीनशेहून अधिक चारचाकी व तेवढ्याच दुचाकी गाड्यांचा ताफा शक्तीप्रदर्शन करत पुण्याकडे रवाना @AnilSatavPatil @Ketanj2233 #Deccan_Bulletin
account_circle