Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profileg
Sunil Tatkare

@SunilTatkare

Member of Parliament, Loksabha; National General Secretary of NCP;
State President of NCP

ID:2611438058

linkhttp://suniltatkare.in calendar_today08-07-2014 10:30:31

6,7K Tweets

168,8K Followers

35 Following

MahaNCPspeaks(@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पक्षाच्या संपर्क कार्यालयात बारामती, शिरूर, रायगड, धाराशिव, परभणी लोकसभा मतदारसंघांची व मुंबईची आढावा बैठक संपन्न झाली.

यावेळी प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, महिला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पक्षाच्या संपर्क कार्यालयात बारामती, शिरूर, रायगड, धाराशिव, परभणी लोकसभा मतदारसंघांची व मुंबईची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, महिला
account_circle
MahaNCPspeaks(@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत श्री. अजित विश्वनाथ झा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने श्री. अजित विश्वनाथ झा यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस

Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

आपल्या बुद्धी आणि शौर्याच्या बळावर स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी चालून आलेल्या औरंगजेबाशी अखेरपर्यंत निकराने लढा देणारे, छत्रपती शिवरायांच्या पश्चात स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!

आपल्या बुद्धी आणि शौर्याच्या बळावर स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी चालून आलेल्या औरंगजेबाशी अखेरपर्यंत निकराने लढा देणारे, छत्रपती शिवरायांच्या पश्चात स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा! #छत्रपतीसंभाजीमहाराज
account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

आज मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. अनेकजण या अपघातात जखमी झाले आहेत. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृत नागरिकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! जखमी नागरिकांना लवकर बरे वाटावे, हीच ईश्वरचरणी

account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

राज्यात चारही टप्प्यात झालेले मतदान महायुतीला अनुकूल असून चौथ्या टप्प्यापर्यंत चांगले यश महायुतीला मिळेल. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जागा आहेत तर शेवटच्या टप्प्यात मुंबईसह ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहे त्यामुळे आणखी वेग येईल.

account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

माय म्हणूनी आनंदाने भरावी तुझी ओटी,
पुन्हा लाखदा जन्म घ्यावा याच मायच्या पोटी...
सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

माय म्हणूनी आनंदाने भरावी तुझी ओटी, पुन्हा लाखदा जन्म घ्यावा याच मायच्या पोटी... सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #mothersday #HappyMothersDay2024
account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

अक्षय्य सुखाचा दिलासा
मनात कर्तृत्वाचा भरवसा
श्री लक्ष्मीसवे मिळो
सरस्वतीचा वारसा
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

अक्षय्य सुखाचा दिलासा मनात कर्तृत्वाचा भरवसा श्री लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! #AkshayaTritiya #अक्षयतृतीया
account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक,थोर समाजसुधारक,कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन! पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला त्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे, कमवा आणि शिका ही संकल्पना राबवून गोर गरिब समाजाला शिक्षित केले.आज पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या

आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. माझ्या लोकसभा मतदारसंघ आतही आज उत्साहात मतदान झाले. यावेळी भारताची लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टीने मतदान करणाऱ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे मी MahaNCPspeaks चा प्रदेशाध्यक्ष या भूमिकेतून आभार व्यक्त

account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

भारताच्या महान लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी, आज ३२ लोकसभा मतदारसंघात सहपरिवार मतदान केले. आपणही मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करत आपला हक्क व आपले कर्तव्य यांचे निर्वहन करावे.

MahaNCPspeaks Aditi S Tatkare Aniket Tatkare

भारताच्या महान लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी, आज ३२ #रायगड लोकसभा मतदारसंघात सहपरिवार मतदान केले. आपणही मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करत आपला हक्क व आपले कर्तव्य यांचे निर्वहन करावे. @mahancpspeaks @iAditiTatkare @ATatkare #raigad #konkan #LokSabhaElection2024
account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

स्त्री शिक्षण, जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारणासाठी केलेल्या कार्यातून समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या अलौकिक कार्याचा ठसा महाराष्ट्राच्या जडणघडणीत कायमचा उमटला आहे. त्यांच्या पुरोगामी आणि सर्वसमावेशक विचारांना व कार्याला आज त्यांच्या

लक्षात ठेवा, रायगड लोकसभा मतदारसंघात दि. ७ मे २०२४ ला अनुक्रमांक २ वर घड्याळासमोरील बटन दाबून विकासाचा मार्ग निवडा.

MahaNCPspeaks

account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

मापगांव जिल्हा परिषद गटातील झिराड गावी महायुतीची जाहीर प्रचार सभा उत्साहात पार पडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये देशाची सूत्रे हातात घेतली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत कमालीचा बदल झालेला पहायला मिळाला. जगाच्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेत तुमच्या आणि माझ्या भारत देशाचे

मापगांव जिल्हा परिषद गटातील झिराड गावी महायुतीची जाहीर प्रचार सभा उत्साहात पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये देशाची सूत्रे हातात घेतली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत कमालीचा बदल झालेला पहायला मिळाला. जगाच्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेत तुमच्या आणि माझ्या भारत देशाचे
account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री मा. श्री ना. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेबांनी रायगड लोकसभा मतदारसंघातील जनतेला मला मतदान करण्याचे आवाहन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!

लक्षात ठेवा, रायगड लोकसभा मतदारसंघात दि. ७ मे २०२४ ला अनुक्रमांक २ वर घड्याळासमोरील बटन दाबून विकासाचा मार्ग

account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

लक्षात ठेवा, रायगड लोकसभा मतदारसंघात दि. ७ मे २०२४ ला अनुक्रमांक २ वर घड्याळासमोरील बटन दाबून विकासाचा मार्ग निवडा.

MahaNCPspeaks

लक्षात ठेवा, रायगड लोकसभा मतदारसंघात दि. ७ मे २०२४ ला अनुक्रमांक २ वर घड्याळासमोरील बटन दाबून विकासाचा मार्ग निवडा. @mahancpspeaks #raigad #konkan #development #suniltatkare #LokSabhaElection2024 #Tatkarefordevelopment #SunilTatkareforRaigad #NCP
account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

राज्याचे कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते Dhananjay Munde जी यांनी जनतेला मला मतदान करण्याचे आवाहन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!

लक्षात ठेवा, रायगड लोकसभा मतदारसंघात दि. ७ मे २०२४ ला अनुक्रमांक २ वर घड्याळासमोरील बटन दाबून विकासाचा मार्ग निवडा.

account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय Hasan Mushrif साहेबांनी जनतेला मला मतदान करण्याचे आवाहन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!

लक्षात ठेवा, रायगड लोकसभा मतदारसंघात दि. ७ मे २०२४ ला अनुक्रमांक २ वर घड्याळासमोरील बटन दाबून विकासाचा मार्ग निवडा.

MahaNCPspeaks

account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

एकच ध्यास, कोकणचा विकास!
प्रत्येक पाऊल लोकसभा मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्याकडे....

दि. ७ मे २०२४ ला घड्याळासमोरील बटन दाबून विकासाचा मार्ग निवडा.

MahaNCPspeaks

एकच ध्यास, कोकणचा विकास! प्रत्येक पाऊल #रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्याकडे.... दि. ७ मे २०२४ ला घड्याळासमोरील बटन दाबून विकासाचा मार्ग निवडा. @mahancpspeaks #raigad #konkan #development #suniltatkare #LokSabhaElection2024 #Tatkarefordevelopment
account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल रात्री येथे महायुतीची जाहीर प्रचार सभा पार पडली. शहरातील राममंदिराच्या परिसरात हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत हीच ताकद पाठीशी उभी ठेव असे साकडेही घातले. तसेच या विराट सभेला संबोधित केले.

सत्ता हे उपभोगण्याचे साधन असू शकत नाही. सत्ता हे

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल रात्री #रोहा येथे महायुतीची जाहीर प्रचार सभा पार पडली. शहरातील राममंदिराच्या परिसरात हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत हीच ताकद पाठीशी उभी ठेव असे साकडेही घातले. तसेच या विराट सभेला संबोधित केले. सत्ता हे उपभोगण्याचे साधन असू शकत नाही. सत्ता हे
account_circle
Sunil Tatkare(@SunilTatkare) 's Twitter Profile Photo

माणगाव तालुक्यातील ग्रामपंचायत शिवसेना (उबाठा गटाचे) सरपंच - द्वारकानाथ उभारे, माजी सरपंच - श्रीराम ढमाले, सदस्य - अमर कोंडे, अश्विनी अमोल उभारे, संजीवनी उभारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार साहेब यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन

माणगाव तालुक्यातील #निळज ग्रामपंचायत शिवसेना (उबाठा गटाचे) सरपंच - द्वारकानाथ उभारे, माजी सरपंच - श्रीराम ढमाले, सदस्य - अमर कोंडे, अश्विनी अमोल उभारे, संजीवनी उभारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार साहेब यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन
account_circle