Pranav Gaikwad(@GaikwadPranav11) 's Twitter Profileg
Pranav Gaikwad

@GaikwadPranav11

Graphics Designer... Managing Director Shubhaarambh Creations..|
Editor Of Rotaract Club Of Panache

ID:3284295830

calendar_today19-07-2015 11:58:06

22,3K Tweets

366 Followers

428 Following

TEJASWWINI(@tejaswwini) 's Twitter Profile Photo

ओरिजनल टीम सोबत पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सज्ज !!

कुणी पैशात खेळतं, तर कुणी पैशासाठी..!
पुन्हा मनोरंजनाचा पाऊस पाडायला येत आहे..
'येरे येरे पैसा ३'
१ नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात
InCinemas1Nov

ओरिजनल टीम सोबत पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सज्ज !! कुणी पैशात खेळतं, तर कुणी पैशासाठी..! पुन्हा मनोरंजनाचा पाऊस पाडायला येत आहे.. 'येरे येरे पैसा ३' १ नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात #YereYerePaisa3 #YereYerePaisa3InCinemas1Nov #AVKFilms #UdharnarthNirmit…
account_circle
Team Swapnil(@TeamSwwapnil) 's Twitter Profile Photo

Naach Ga Ghuma..
Advance Booking Starts..!

हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित
‘नाच गं घुमा’
१ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात..

Book Your Tickets Now ❤️

account_circle
Sonalee Kulkarni(@meSonalee) 's Twitter Profile Photo

🚩 गर्जा महाराष्ट्र माझा 🚩
अभिमानाने सादर करत आहे ने गायलेलं महाराष्ट्र अभिमान गीत.
तुम्हीपण या गाण्यावर बनवा आणि post करा या ला
Music
Lyricist Choreographer Phulawa

account_circle
Team Swapnil(@TeamSwwapnil) 's Twitter Profile Photo

घुमा सर्वत्र ट्रेंड होत आहे हो..!😍
नाच गं घुमाच्या ट्रेलर ला २४ तासात ४ मिलियन पेक्षाही जास्त views🥳
Across all platforms
धन्यवाद प्रेक्षकहो..!🙏🏻

Trailer Link :- youtu.be/weUoPmC6QzY?fe…

account_circle
sarangsathaye(@sarangsathaye) 's Twitter Profile Photo

राणी तिच्या नवऱ्याला आनंद म्हणते,
पण आनंदची आई आनंदला गोट्या म्हणते.
आता हा गोट्या ऊर्फ आनंद ट्रेलरमध्ये बघाच तुम्ही!
१७ एप्रिल ला येतोय आपल्या ‘नाच गा घुमा’
Panorama Studios

राणी तिच्या नवऱ्याला आनंद म्हणते, पण आनंदची आई आनंदला गोट्या म्हणते. आता हा गोट्या ऊर्फ आनंद ट्रेलरमध्ये बघाच तुम्ही! १७ एप्रिल ला येतोय आपल्या ‘नाच गा घुमा’ #naachgaghuma #1stmay2024 #नाचगंघुमा #EverestMarathi #EverestEntertainment #HiranyagarbhaManoranjan @PanoramaMovies
account_circle
Swapnil Joshi FC(@swwapnil_fc) 's Twitter Profile Photo

महाराणी आणि परीराणीच्या विश्वात घेऊन जाणारी
⁠तुमच्या आमच्या घरातली गोष्ट, आशा आणि राणी सांगणार…
सादर आहे ‘नाच गं घुमा’ चित्रपाचा ट्रेलर!!!

Trailer Link : youtu.be/weUoPmC6QzY?si…

महाराणी आणि परीराणीच्या विश्वात घेऊन जाणारी ⁠तुमच्या आमच्या घरातली गोष्ट, आशा आणि राणी सांगणार… सादर आहे ‘नाच गं घुमा’ चित्रपाचा ट्रेलर!!! Trailer Link : youtu.be/weUoPmC6QzY?si…
account_circle
Sonalee Kulkarni(@meSonalee) 's Twitter Profile Photo

अभिमानाने सादर करत आहे “ऐरणी”
The heritage royal collection by TASTA at Times Fashion Week
Wearing this beautiful“बारा वार” साडी showcasing 7 promises we make at
“सप्तपदी” handwork on its पदर
Pune Times

अभिमानाने सादर करत आहे “ऐरणी” The heritage royal collection by TASTA at @TimesFashionWk Wearing this beautiful“बारा वार” साडी showcasing 7 promises we make at #Maharashtrianwedding “सप्तपदी” handwork on its पदर #sonaleekulkarni #marathimulgi #marathibride @PuneTimesOnline
account_circle
Swapnil Joshi FC(@swwapnil_fc) 's Twitter Profile Photo

गुणगुणायला सज्ज व्हा… आपलं ‘नाच गं घुमा’ च नवं ‘गडबड गीत’ आलंय!😃

Singer- Rajeshwari Pawar | Jaydeep Vaidya

Lyricist-

Composer- Tanmay Bhide

Link 👇
youtu.be/YLkSSg97-zU?si…

गुणगुणायला सज्ज व्हा… आपलं ‘नाच गं घुमा’ च नवं ‘गडबड गीत’ आलंय!😃 Singer- Rajeshwari Pawar | Jaydeep Vaidya Lyricist- #PareshMokashi Composer- Tanmay Bhide Link 👇 youtu.be/YLkSSg97-zU?si…
account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

सर्वच राजकीय पक्ष माझे मित्र आहेत. मी कोणासाठीही प्रचार करत नाही. - स्वप्नील जोशी

loksa.in/Uob2Z6 < येथे वाचा सविस्तर वृत्त

news

सर्वच राजकीय पक्ष माझे मित्र आहेत. मी कोणासाठीही प्रचार करत नाही. - स्वप्नील जोशी loksa.in/Uob2Z6 < येथे वाचा सविस्तर वृत्त #Marathinews #Politics #SwapnilJoshi #Campaign #Marathi #actor #Election
account_circle
Dr. Ashwini Shendge 🇮🇳(@AshwiniS1010) 's Twitter Profile Photo

Aditi. Once you're committed to someone, give your best to save relationship and if it isn't working , leave it legally and do whatever you want. Such a simple fact. Looking at this feel, being single is better 🙂. PPL are addicted to extramarital affairs these days.

account_circle
Team Swapnil(@TeamSwwapnil) 's Twitter Profile Photo

आपणा सर्वांना गुढी पाडवा आणि हिंदू नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या जीवनात प्रसन्नता येवो, सारी संकटे दूर होवोत व आगामी वर्ष सर्वांना आनंदाचे व आरोग्याचे जावो या सदिच्छा! ✨🚩
.

आपणा सर्वांना गुढी पाडवा आणि हिंदू नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या जीवनात प्रसन्नता येवो, सारी संकटे दूर होवोत व आगामी वर्ष सर्वांना आनंदाचे व आरोग्याचे जावो या सदिच्छा! ✨🚩 . #Gudhipadwa #गुड़ीपड़वा #हिंदू #नववर्ष #गुढीपाडवा #नवंवर्ष #नवीपहाट #मराठी
account_circle
Team Swapnil(@TeamSwwapnil) 's Twitter Profile Photo

Happy Birthday To US❤️

Today we are celebrating
9 Year's of unconditional love,
9 Year's of friendship,
9 Year's of trust,
9 Year's of Team Swwapnil ❤🥳

Thank you so much Swwapni Sir always believing in us and for always being there through this beautiful journey !! 🤗❤😘

Happy Birthday To US❤️ Today we are celebrating 9 Year's of unconditional love, 9 Year's of friendship, 9 Year's of trust, 9 Year's of Team Swwapnil ❤🥳 Thank you so much Swwapni Sir always believing in us and for always being there through this beautiful journey !! 🤗❤😘
account_circle
Team Swapnil(@TeamSwwapnil) 's Twitter Profile Photo

समांतर च्या पहील्या भागाला आज चार वर्षे पुर्ण झाली ..!
'राेज फक्त एक पान' वाचत-वाचत कधी चार वर्षे निघुन गेली कळलेच नाही.!!

Today we are celebrating 4 Years Of Samantar..
4 Blockbuster Years,
4 Years Of Kumar Mahajan,
4 Years Of 'माझ्या आयुष्यात एक बाई आली'.. And Many More..

समांतर च्या पहील्या भागाला आज चार वर्षे पुर्ण झाली ..! 'राेज फक्त एक पान' वाचत-वाचत कधी चार वर्षे निघुन गेली कळलेच नाही.!! Today we are celebrating 4 Years Of Samantar.. 4 Blockbuster Years, 4 Years Of Kumar Mahajan, 4 Years Of 'माझ्या आयुष्यात एक बाई आली'.. And Many More..
account_circle