Piyu Soni | $XTER(@PiyuSoni19) 's Twitter Profile Photo

चैत्र नवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं!🙏🙏
माता रानी आप सभी की मनोकामना पुरी करें ♥️🚩
बोलो माता रानी की जय 🚩🚩

$BUBBLE $XTER

$MOJO $PARAM

account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

भांडुप येथील सेनरुफ सोसायटीने गुढीपाडव्याच्या शुभदिनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी उपस्थितांना गुढीपाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

भांडुप येथील सेनरुफ सोसायटीने गुढीपाडव्याच्या शुभदिनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी उपस्थितांना गुढीपाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

#GudhiPadwa #ShobhaYatra #आपला_भाऊ #AaplaBhau #ShivsenaUBT #SanjayDinaPatil
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

शिवनेरी शिवछाया चाळ, घाटकोपर पश्चिम येथे गुढीपाडवा निमित्त आयोजित केलेल्या श्री सत्यनारायणाच्या महापूजेस उपस्थित होतो. यावेळी म.विभाग संघटक प्रज्ञा सकपाळ ताई यांचा वाढदिवस असल्याने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

#GudhiPadwa #GhatKoparWest #AaplaBhau #SanjayDinaPatil…
account_circle
Archana Ranajagjitsinha Patil(@archanaRpatil) 's Twitter Profile Photo

चिरंतन आणि शाश्वत विकासासाला पाठिंबा दर्शवूया, गुढीपाडव्याला परिवर्तनाची गुढी उभारूया!!

चिरंतन आणि शाश्वत विकासासाला पाठिंबा दर्शवूया, गुढीपाडव्याला परिवर्तनाची गुढी उभारूया!!

#गुढीपाडवा #gudhipadwa
account_circle
Pramod Jagtap(@PramodSJagtap) 's Twitter Profile Photo

टाळी वाजवावी गुढी उभारावी
वाट हे चालावी पंढरीची !!

राजधानी नवी दिल्लीतील गुढीपाडवा !!!

मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 😊

account_circle
Bhagyashri Patwardhan(@bvpat2501) 's Twitter Profile Photo

जय श्रीराम🚩
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा☀️

जय श्रीराम🚩
 गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा☀️

#Gudhipadwa
account_circle
Samir Ganeshrao Dudhgaonkar (Shinde)(@SamGDudhgaonkar) 's Twitter Profile Photo

गुढी उभारू परिवर्तनाची
परभणीच्या विकासाची

जिवाभावाच्या सर्व परभणीकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, हे नवीन वर्ष आपल्या जीवनात सुख, समृद्धी व आनंद घेऊन येवो हीच सदिच्छा !

account_circle
Shekhar Shere l शेखर शेरे🇮🇳(@ShekharShere2) 's Twitter Profile Photo

ही शोभायात्रा आपली संस्कृती जपण्यासाठी...
ही शोभायात्रा आपल्या हिंदू बांधव आणि भगिनींसाठी...

festival

account_circle
Ketan Vikas Thakre(@ketan_thakre) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

#GudhiPadwa
account_circle
Chandrakant Patil (Modi Ka Parivar)(@ChDadaPatil) 's Twitter Profile Photo

पुण्यात गुढीपाडव्यानिमित्त आयोजित शोभायात्रेत सहभागी झालो. उपस्थित सर्वांना नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या. संस्कृती आणि परंपरेचे विलोभनीय दर्शन घडविणाऱ्या भव्य शोभायात्रेतील काही क्षणचित्रे!

account_circle
Mahadev Jankar(@MahadevJankarR) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

#GudhiPadwa
account_circle
Vikram Budhelia - विक्रम बुधेलिया(@VikramBudhelia) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा तथा मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

गुढीपाडवा तथा मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
#Gudhipadwa
account_circle
Mumbai Live(@MumbaiLiveNews) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवानिमित्त आयोजित शोभायात्रेत बुलेट राणींवर सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या.

account_circle