Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profileg
Dilip Thakur

@DilipThakur2007

Entertainment Journalist, Writer and Film Analyst.

ID:732630912941199360

calendar_today17-05-2016 17:56:36

5,6K Tweets

5,8K Followers

1,7K Following

Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

youtu.be/GOKjpTyWWVc?si… '
'सरफरोश'ला २५ वर्ष पूर्ण, 'हम दिल दे चुके सनम 'ला १८ जूनला २५ वर्ष होताहेत.
यासह... अनुभवी कलाकारांना बायोटेडा विचारणे कितपत योग्य? अध्यात्माचे महत्व अशा अनेक गोष्टींवर मनमोकळी मुलाखत. Majja Smita Jayakar Movies N Memories ABP माझा

account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

Curiosity skyrockets as is set to announce his next film! आजच्या तरुणाईचा स्टार. फिटनेस, लूक, आत्मविश्वास, नृत्य कम्माल.

Curiosity skyrockets as #TigerShroff is set to announce his next film! आजच्या तरुणाईचा स्टार. फिटनेस, लूक, आत्मविश्वास, नृत्य कम्माल.
account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

youtu.be/B7K4yH-PaA4?si… गजेंद्र अहिरे अतिशय फोकस्ड व्यक्तीमत्व असल्यानेच तो २००२ पासून आजपर्यंत ६५ चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यात यशस्वी ठरताना टीकाकारांना आपल्या कामातून चोख उत्तर देत आहे. ही रोखठोक आणि बहुचर्चित मुलाखत. Majja मराठी सिनेयुग ABP माझा NDTV Marathi

account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

मराठीची हिंदीत रिमेक परंपरेत राजा ठाकूर दिग्दर्शित 'मुंबईचा जावई '(१९७०)ची ही रिमेक मुंबईत १२ मे७२ला प्रदर्शित. ग्रामीण भागातील युवतीची लग्न करुन मुंबईत चाळीचं आयुष्य जगताना होणारी कुचंबणा, कथासूत्र. ड्रीमलॅन्डला मॅटीनी शो. मुंबईचा जावईचे गिरगावातील आमच्या खोताची वाडीत शूटिंग.

@२५ वर्ष सोहळ्यात अनेक जुन्या आठवणी गेलो. आमीरची सुमीत प्रिव्ह्यूत, Sonali Bendre Behl घरी घेतलेली मुलाखत, फेमस थिएटरचा प्रेस शो आठवलं. काल सोनाली, Smita Jayakar, सुकन्या मोने, मकरंद देशपांडे, गोविंद नामदेव भेटले.Manoj Joshi ना भाऊ राजेश जोशीची आठवण आली. भावूक झाले.

#सरफरोश @२५ वर्ष सोहळ्यात अनेक जुन्या आठवणी गेलो. आमीरची सुमीत प्रिव्ह्यूत, @iamsonalibendre घरी घेतलेली मुलाखत, फेमस थिएटरचा प्रेस शो आठवलं. काल सोनाली, @JayakarSmita, सुकन्या मोने, मकरंद देशपांडे, गोविंद नामदेव भेटले.@actormanojjoshi ना भाऊ राजेश जोशीची आठवण आली. भावूक झाले.
account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

१० मे १९७४. एकाच शुक्रवारी भिन्न स्वरुपाचे दोन चित्रपट प्रदर्शित. रसिकांना विशेष मनोरंजन. नया दिन... मध्ये संजीवकुमार नऊ रुपांत हे विशेष. दोन्हीत Jaya Bachchan ची लक्षवेधक भूमिका. या फिल्मना पन्नास वर्ष पूर्ण. Movies N Memories Bharti Dubey Majja

१० मे १९७४. एकाच शुक्रवारी भिन्न स्वरुपाचे दोन चित्रपट प्रदर्शित. रसिकांना विशेष मनोरंजन. नया दिन... मध्ये संजीवकुमार नऊ रुपांत हे विशेष. दोन्हीत @BachchanJaya ची लक्षवेधक भूमिका. या फिल्मना पन्नास वर्ष पूर्ण. @BombayBasanti @bharatidubey @itsmajja
account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

'मंझिले और भी है ' (१९७४) पासूनच्या चित्रपट दिग्दर्शनात Mahesh Bhatt ची ५० वर्ष पूर्ण होत असताना 'काडतूस'( रिलीज ७ मे १९९९)ला २५ वर्ष. अर्थ, सारांश, सडक,आशिकी वगैरे थीमची विविधता, सामाजिक सांस्कृतिक गोष्टींवर स्पष्ट बोलणे, चित्रपट माध्यम व व्यवसायाची उत्तम जाण.Bharti Dubey

'मंझिले और भी है ' (१९७४) पासूनच्या चित्रपट दिग्दर्शनात @MaheshNBhatt ची ५० वर्ष पूर्ण होत असताना 'काडतूस'( रिलीज ७ मे १९९९)ला २५ वर्ष. अर्थ, सारांश, सडक,आशिकी वगैरे थीमची विविधता, सामाजिक सांस्कृतिक गोष्टींवर स्पष्ट बोलणे, चित्रपट माध्यम व व्यवसायाची उत्तम जाण.@bharatidubey
account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

kalakrutimedia.com/the-most-talke…
म्युझिकल सुपरहिट. ५० वर्ष पूर्ण. कितीही वेळा पहावा तोच दिलखुलास अनुभव. जुन्या सिनेमांची ती खासियतच. Movies N Memories ABP माझा Bharti Dubey LoksattaLive Rajib Chakrabarti SaamTV News Saamana Maharashtra Times Filmi Yaadein 🎥

kalakrutimedia.com/the-most-talke… म्युझिकल सुपरहिट. ५० वर्ष पूर्ण. कितीही वेळा पहावा तोच दिलखुलास अनुभव. जुन्या सिनेमांची ती खासियतच. @BombayBasanti @abpmajhatv @bharatidubey @LoksattaLive @rajib14 @saamTVnews @SaamanaOnline @mataonline @CinemaInRetro
account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

*सरफरोश @ २५; मैं अपने मुल्क को अपना घर समजता हू..* ramprahar.com/archives/126301
रिलीज 30 एप्रिल99.... पंचवीस वर्ष पूर्ण.माझा विशेष फोकस. अशा फिल्म कायमच चर्चेत. ने कात टाकली. Sonali Bendre Behl Manoj Joshi Nawazuddin Siddiqui ABP माझा Movies N Memories Smita Jayakar

account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

youtu.be/zaW-lO-ucfs?si…

विनोदी कलाकारांना फारसं कोणी सिरियसली घेत नाहीत.
त्यांच्यापुढची आव्हाने इत्यादींवर सुनील पाल याच्याशी दिलखुलास गप्पा. Majja मराठी सिनेयुग Ashvin P. Bapat

account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

माझ्या पुस्तकाचे आज प्रकाशन. साडेपाच वाजता. मराठी ग्रंथ संग्रहालय, स्टेशन रोड, ठाणे ( पश्चिम). गिरगावात मोठा होताना, मिडियात आल्यावर स्ट्रॅन्ड थिएटर ते इंपिरियल व मॅजेस्टीक ते नाझपर्यंत थिएटर्सचे माझे फर्स्ट रन, रिपीट रन, मॅटीनी शो यातील अनुभव, आठवणी, गोष्टी यांवर फोकस.

youtu.be/vIL892zUNyk?si… मुलाखतीला उत्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने ती आवडली जातेय असाच निष्कर्ष काढता येईल. अशाच सविस्तर मुलाखतीतून बरेच काही जाणून घेता येते. त्याची चर्चाही होते. Majja मराठी सिनेयुग

account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

भारतीय चित्रपटातील क्लासिक कलाकृती.
मुंबई रिलीज ८ एप्रिल १९६५. मेन थिएटर मराठा मंदिरला ७ एप्रिलला प्रीमियर. धाडसी थीम, कसदार अभिनय, श्रवणीय संगीत. रसिकांच्या पिढ्या ओलांडूनही फिल्मचे आकर्षण. कितीदाही पहावा. अंतर्मुख व्हावे. Bharti Dubey ABP माझा Majja Movies N Memories

भारतीय चित्रपटातील क्लासिक कलाकृती. मुंबई रिलीज ८ एप्रिल १९६५. मेन थिएटर मराठा मंदिरला ७ एप्रिलला प्रीमियर. धाडसी थीम, कसदार अभिनय, श्रवणीय संगीत. रसिकांच्या पिढ्या ओलांडूनही फिल्मचे आकर्षण. कितीदाही पहावा. अंतर्मुख व्हावे. @bharatidubey @abpmajhatv @itsmajja @BombayBasanti
account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

मुंबई रिलीज ५ एप्रिल १९७४. पन्नास वर्ष पूर्ण.
शालेय वयाच्या आठवणीत गेलो, इरमाला डूस या विदेशी फिल्मवर आधारित या फिल्मचा शम्मी कपूर दिग्दर्शक अशा गोष्टींनी वाढलेल्या उत्सुकतेत गोयांचे चुनाचे असा वेगळाच गाण्याचा मुखडा, मिनर्व्हाचे भारी डेकोरेशन. ते दिवसच वेगळे होते. Majja

मुंबई रिलीज ५ एप्रिल १९७४. पन्नास वर्ष पूर्ण. शालेय वयाच्या आठवणीत गेलो, इरमाला डूस या विदेशी फिल्मवर आधारित या फिल्मचा शम्मी कपूर दिग्दर्शक अशा गोष्टींनी वाढलेल्या उत्सुकतेत गोयांचे चुनाचे असा वेगळाच गाण्याचा मुखडा, मिनर्व्हाचे भारी डेकोरेशन. ते दिवसच वेगळे होते. @itsmajja
account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

३१ मार्च १९७२. एकाच शुक्रवारी पुण्यात प्रभात ला 'पिंजरा', अलका टाॅकीजमध्ये 'एकटा जीव सदाशिव' प्रदर्शित. फर्स्ट शोपासूनच पब्लिकने दोन्ही पिक्चर्स डोक्यावर घेतले. दोन्हीची गाणी आजही हिट. मुंबई व इतरत्र त्यानंतर टप्प्याटप्प्याने दोन्ही रिलीज होताच हाऊसफुल्ल.ABP माझा Majja

३१ मार्च १९७२. एकाच शुक्रवारी पुण्यात प्रभात ला 'पिंजरा', अलका टाॅकीजमध्ये 'एकटा जीव सदाशिव' प्रदर्शित. फर्स्ट शोपासूनच पब्लिकने दोन्ही पिक्चर्स डोक्यावर घेतले. दोन्हीची गाणी आजही हिट. मुंबई व इतरत्र त्यानंतर टप्प्याटप्प्याने दोन्ही रिलीज होताच हाऊसफुल्ल.@abpmajhatv @itsmajja
account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

youtu.be/vp1w0j15a8k?si… अशा सविस्तर गप्पांतून अनेक गोष्टी रसिकांसमोर येतात. मराठीत अशाच अनेक गोष्टींवर फोकस पडणाऱ्या मुलाखतींची दीर्घकालीन परंपरा आहे. आणि अशा गप्पांना मिळणारा उत्फूर्त प्रतिसाद हुरुप वाढवणारा.

account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

'सोंगाड्या' पुण्यात भानुविलास थिएटरला १२ मार्च १९७१ रोजी रिलीज होताच फर्स्ट शोपासूनच पब्लिक दादांच्या भाबड्या ग्रामीण रुप, लोकसंगीताचा बाज असलेली गीत नृत्य यावर फिदा. मुंबई व इतरत्र काही अंतराने पिक्चर रिलीज होताच नवे पर्व निर्माण, दादांचा आपला हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण.

'आनंद' रिलीज १२ मार्च १९७१.
कथाआशय,अभिनय,संवाद,संगीत अशा सर्वच गोष्टी जमून आलेली क्लासिक कलाकृती. कितीही वेळा पहावा, अनुभवावा नव्याने जाणवतो. राजेश खन्नाच्या कारकिर्दीतील मास्टर पीस. ABP माझा Majja Bharti Dubey Amitabh Bachchan Amitabh Bachchanclub

'आनंद' रिलीज १२ मार्च १९७१. कथाआशय,अभिनय,संवाद,संगीत अशा सर्वच गोष्टी जमून आलेली क्लासिक कलाकृती. कितीही वेळा पहावा, अनुभवावा नव्याने जाणवतो. राजेश खन्नाच्या कारकिर्दीतील मास्टर पीस. @abpmajhatv @itsmajja @bharatidubey @SrBachchan @SrBachchanclub
account_circle
Dilip Thakur(@DilipThakur2007) 's Twitter Profile Photo

youtu.be/yrdZpopLAsI?si…

महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या अभिनेत्री उषा नाईक यांच्या Exclusive मुलाखतीला उत्तम प्रतिसाद. उषा नाईक यांच्या दीर्घकालीन वाटचालीचा वेध आणि अनेक गोष्टींवर भाष्य. Majja

account_circle