Vinod Patil(@patil_vinod96) 's Twitter Profile Photo

कांदिवली पूर्व हायवे च्या खाली ट्रॅफिक होत असत त्यात स्टेशन कडून येणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणत असतात परप्रांतीय आपले जागा अडवून ठेवतात त्यामुळे तिकडून येणाऱ्या जाणाऱ्या ची खूप मोठी गैरसोय होते पालिका कडून कारवाई ची अपेक्षा आहे.माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardRS Atul Bhatkhalkar CMO Maharashtra

कांदिवली पूर्व हायवे च्या खाली ट्रॅफिक होत असत त्यात स्टेशन कडून येणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणत असतात परप्रांतीय आपले जागा अडवून ठेवतात त्यामुळे तिकडून येणाऱ्या जाणाऱ्या ची खूप मोठी गैरसोय होते पालिका कडून कारवाई ची अपेक्षा आहे.@mybmc @mybmcWardRS @AtulBhatkhalkar @CMOMaharashtra
account_circle
Herin Maru 🚩(@herinmaru256) 's Twitter Profile Photo

Atul Bhatkhalkar माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardT This road is dug up since 3 months and work is also pending which is causing to much of traffic kindly take the action. Address:- Nr. Sethia Commercial ,Bandongri service road , Malad (E) Pushpa Park Highway

account_circle
Lokshahi Marathi(@LokshahiMarathi) 's Twitter Profile Photo

Atul Bhatkhalkar on Wadettiwar : वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, भातखळकर यांचा पलटवार
youtu.be/4_3CsLbaa8U/

account_circle
एक मिनिट(@Righthanduser) 's Twitter Profile Photo

नरेंद्र मोदी हा एक अव्वल दर्जाचा भामटा पंतप्रधान आहे ज्याच्या आईनं फक्त खोटं बोलायला शिकवलं आहे,

ह्या रेवन्ना च्या अवलादी गरिब शेतक-यांची डांग मारतात

आतल्याच्या Atul Bhatkhalkar ब्रोच्यात घाला सगळे कांदे AI घालं म्हणत होतं की निर्यात बंदी उठवल्या मुळं कोणाच्या पोटात दुखतंय ?

account_circle
Ward RS BMC(@mybmcWardRS) 's Twitter Profile Photo

Vinod Patil माझी Mumbai, आपली BMC Atul Bhatkhalkar CMO Maharashtra आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.

account_circle