Sindhudurg DCC Bank(@sindhudurgdccb) 's Twitter Profile Photo

आज मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन ६४ वर्ष पूर्ण होत आहेत. तर आजचा १३६ वा कामगार दिन आहे.

आमचे ग्राहक, हितचिंतक, भागधारकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा!

🇮🇳 🚩🚩🚩

account_circle
Dr. Kailas Kadam(@KailasKadam_INC) 's Twitter Profile Photo

सर्वांना महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#१मेमहाराष्ट्रदिन 

#कामगार_दिन
account_circle
Prasannaa Bansode(@reachprasannaa) 's Twitter Profile Photo

मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी ज्या १०६ कडवट महाराष्ट्रीयांनी हौतात्म पत्करली त्या सर्व वीर हुतात्मांना विनम्र अभिवादन...!

व्हिडीओ सौजन्य : Bharatiya Digital Party

account_circle
PRESHIT PATIL प्रेषित पाटील 🇮🇳(@preshitpatil_) 's Twitter Profile Photo

प्रगतीशील व सुसंस्कृतराज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकीकआहे.अलीकडे ही ओळख धूसर करण्याचा प्रयत्न होताना दिसतो.पण अशा प्रयत्नांना यशस्वी न करता,पुरोगामी महाराष्ट्राची विचारधारा आणि समतेचा निर्धार कायम राखत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचाध्यास आपण एकत्रितपणे घेऊया.

Vishal Muttemwar(@vishalmuttemwar) 's Twitter Profile Photo

सर्वांना महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वांना महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
#१मेमहाराष्ट्रदिन 
#कामगार_दिन
account_circle
PRESHIT PATIL प्रेषित पाटील 🇮🇳(@preshitpatil_) 's Twitter Profile Photo

पुरोगामी महाराष्ट्राची विचारधारा आणि समतेचा निर्धार कायम राखत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास आपण एकत्रितपणे घेऊया. सर्वांना महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुरोगामी महाराष्ट्राची विचारधारा आणि समतेचा निर्धार कायम राखत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास आपण एकत्रितपणे घेऊया. सर्वांना महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

#१मेमहाराष्ट्रदिन 
#कामगार_दिन
account_circle
Mukesh Chavan(@chavan_mukesh) 's Twitter Profile Photo

आज १ मे कामगार दिवस व महाराष्ट्र दिना निमित्त सर्वांना हार्दिक सुभेच्छा .

#१मेमहाराष्ट्रदिन
#कामगारदिवस
आज १ मे कामगार दिवस  व महाराष्ट्र  दिना निमित्त  सर्वांना  हार्दिक सुभेच्छा . 
#MaharashtraDay
account_circle