क्रीडाजगत(@kreedajagat) 's Twitter Profile Photo

या छायाचित्रातील किती खेळाडू तुम्ही ओळखू शकताय? त्यांची नावे सांगा.

राठी

#शुक्रवारचा_शोध 

या छायाचित्रातील किती खेळाडू तुम्ही ओळखू शकताय? त्यांची नावे सांगा.

#ओळखापाहू #मराठी #म #रिम
#guesswho #GuessThePlayers
account_circle
क्रीडाजगत(@kreedajagat) 's Twitter Profile Photo

आज जन्मदिवस असलेल्या ह्या क्रिकेटपटूला ओळखलंत का?
याने दोन देशांचे प्रतिनिधित्व केले आहे. ते दोन देश कोणते?

Twitter Trivia er

आज जन्मदिवस असलेल्या ह्या क्रिकेटपटूला ओळखलंत का?
याने दोन देशांचे प्रतिनिधित्व केले आहे. ते दोन देश कोणते?
#ओळखापाहू #शुक्रवारचा_शोध #क्रिकेटजगत
#GuessWho #Cricket #CricketTwitter #CricketTrivia #Cricketer #Trivia #जन्मदिवसविशेष
account_circle
क्रीडाजगत(@kreedajagat) 's Twitter Profile Photo

ही टेनिसपटू .
Hint - भारताच्या पेस आणि भूपती या दोनही आघाडीच्या दुहेरी खेळाडूंबरोबर जोडीदार म्हणून खेळली आहे.

ही टेनिसपटू #ओळखापाहू. 
Hint - भारताच्या पेस आणि भूपती या दोनही आघाडीच्या दुहेरी खेळाडूंबरोबर जोडीदार म्हणून खेळली आहे.
#GUESSWHO #Tennis #शुक्रवारचाशोध #टेनिसजगत
account_circle
क्रीडाजगत(@kreedajagat) 's Twitter Profile Photo

तुमच्या फोनच्या गॅलरी मध्ये लेटेस्ट आलेला क्रिकेटपटूचा फोटो कुठला?

😀

account_circle
क्रीडाजगत(@kreedajagat) 's Twitter Profile Photo

चे उत्तर आहे रोहित शर्मा..
बरोबर ओळखलेल्या सर्व चाणाक्ष क्रिकेट रसिकांचे अभिनंदन 👏👏

account_circle
क्रीडाजगत(@kreedajagat) 's Twitter Profile Photo

औरंगाबादच्या इक्बाल सिद्दीकीने इंग्लंड विरुद्ध २००१ साली खेळलेल्या आपल्या कारकिर्दीतील एकमेव कसोटीत थॉर्पचा एकमेव बळी मिळवला. भारताला जिंकण्यासाठी अवघ्या ५ धावांची गरज होती म्हणून गांगुलीने गंमत म्हणून सिद्दीकीला सलामीला पाठविले आणि पाचही विजयी धावा त्यानेच केल्या

account_circle