सागर अशोकराव करपे ( Modi Ka Parivar )(@SagarKarape123) 's Twitter Profile Photo

आम्ही कराडकर परंपरेनुसार येणारी शिवजयंती साजर करतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी भव्य दरबार मिरवणूक निघते

जय शिवाजी
जय भवानी
🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩

account_circle
Tarun Bharat News(@tbdnews) 's Twitter Profile Photo

बेळगाव शिवजयंती चित्ररथ मिरवणूक २०२4 | थेट प्रक्षेपण | Tarun Bharat News

account_circle
JK(@mejitendrakadam) 's Twitter Profile Photo

मिरवणुकीत नुसता धुडगूस.... गुटखा दारू पिऊन अनेक तरुण बेधुंद नाचत होते....ऐतिहासिक थोर पुरुषांच्या मिरवणुकीमध्ये हे सर्व थांबलं पाहिजे, बंदी घातली पाहिजे! महाराजांचा आज कोल्हापुरात अशा मिरवणुकीमुळे अवमान झाला आहे.

account_circle
Bhaiya Patil(@BhaiyaPatil) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर चे प्रसिद्ध छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ यांनी कोल्हापूर मध्ये आज होणारी शिवजयंती कशापद्धतीने साजरी होतेय हे फोटो माध्यमातून दाखवले आहे.
आजची जयंती ही शिवरायांचे कर्तृत्व नाकारून परशुरामचा उदो उदो करण्यासाठी सुरु केलेली होती..

account_circle
श्री.संजय दिनकर घार्गे- जनसेवक (Modi Ka Parivar)(@SanjayGharge2) 's Twitter Profile Photo

🚩वर्ण,जाती विसरून,सारे हिंदू एक झाले !
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करण्यासाठी शिवभक्तांचे भगवे वादळ कऱ्हाडात,हिंदू एकता आंदोलन अध्यक्ष मा.श्री. विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वात एकवटले!

#शिवजयंती 
#हिंदू_एकता_आंदोलन 
#दरबार_मिरवणूक
account_circle
SWAPNIL ASMITA ANIL KUDALKAR🇮🇳🚩मोदीजी का परिवार(@swapnil_6688) 's Twitter Profile Photo

वडोदरा गुजरात मध्ये अशी केली जाते शिवजयंती सोहळा जो सगळ्यांच्या मनात घर करेल.....

account_circle
किरण...(@Coolkiranj) 's Twitter Profile Photo

इथं कणा झुकला की..
आयुष्यभर मान ताठ रहाते..!!

मुजरा घ्यावा..!! 🙏🏻🙏🏻🙏🏻

सर्व शिवभक्तांना (परंपरेने) च्या शुभेच्छा.! 🙏🏻

इथं कणा झुकला की..
आयुष्यभर मान ताठ रहाते..!!

#राजं मुजरा घ्यावा..!! 🙏🏻🙏🏻🙏🏻

सर्व शिवभक्तांना #शिवजयंती (परंपरेने) च्या शुभेच्छा.! 🙏🏻 #कोल्हापूर
account_circle
Vishal Shiralkar(@VISHALSHIRALK11) 's Twitter Profile Photo

अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज
यांना जयंती (परंपरेनुसार) निमित्त त्रिवार वंदन..!

अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज
यांना जयंती (परंपरेनुसार) निमित्त त्रिवार वंदन..!

#Chhatrapatishivajimaharaj #jayanti #shivjayanti #शिवजयंती
account_circle
मोहन वनखंडे -Mohan Vankhande (मोदी का परिवार)(@VankhandeMohan) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज शासन मालगाव यांनी श्री शिवजयंती (परंपरेनुसार) निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून महाराजांना वंदन केले. यावेळी उपस्थित शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

Vikram Pawaskar (Modi Ka Parivar)(@PawaskarVikram) 's Twitter Profile Photo

पारंपारिक शिवजयंती उत्सव २०२४ निमित्त विठू माऊली गो संस्था हौदाचिवाडी जि.सातारा यांना हिंदू एकतेच्या वतीने उन्हाळ्यात गो-मातांना एक महिना पुरेल एवढा मुरघास उपलब्ध करून दिला.यावेळी माझ्यासह गो सेवक श्री.प्रमोद थोरात,श्री.बंडा भाऊ भस्मे,श्री.शुभम पाटील तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

पारंपारिक शिवजयंती उत्सव २०२४ निमित्त विठू माऊली गो संस्था हौदाचिवाडी जि.सातारा यांना हिंदू एकतेच्या वतीने उन्हाळ्यात गो-मातांना एक महिना पुरेल एवढा मुरघास उपलब्ध करून दिला.यावेळी माझ्यासह गो सेवक श्री.प्रमोद थोरात,श्री.बंडा भाऊ भस्मे,श्री.शुभम पाटील तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
account_circle
मोहन वनखंडे -Mohan Vankhande (मोदी का परिवार)(@VankhandeMohan) 's Twitter Profile Photo

परधर्मसहिष्णु, चारित्र्यसंपन्न अशा जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आज परंपरेनुसार निमित्त रेल्वे प्रवासी सेना जंक्शन येथे आयोजित शिवजयंती उत्सवास उपस्थित राहून महाराजांना पुष्पहार अर्पण करून सादर वंदना दिली व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

परधर्मसहिष्णु, चारित्र्यसंपन्न अशा जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आज परंपरेनुसार #शिवजयंती निमित्त रेल्वे प्रवासी सेना #मिरज जंक्शन येथे आयोजित शिवजयंती उत्सवास उपस्थित राहून महाराजांना पुष्पहार अर्पण करून सादर वंदना दिली व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
account_circle
jay patil(@jaypati25477961) 's Twitter Profile Photo

शिवजयंती च्या सर्व शिव भक्तांना शिवमय शुभेच्छा 🚩🚩🚩

शिवजयंती च्या सर्व शिव भक्तांना शिवमय शुभेच्छा 🚩🚩🚩
account_circle
Rajendra Sable Patil ( Modi Ka Parivar)(@sable_rajendra) 's Twitter Profile Photo

अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती (परंपरेनुसार) निमित्त त्रिवार वंदन..!

अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती (परंपरेनुसार) निमित्त त्रिवार वंदन..!  #Chhatrapatishivajimaharaj #jayanti #shivjayanti #शिवजयंती
account_circle
BJP Ichalkaranji(@BJPIchalkaranji) 's Twitter Profile Photo

अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज
यांना जयंती (परंपरेनुसार) निमित्त त्रिवार वंदन..!

अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज
यांना जयंती (परंपरेनुसार) निमित्त त्रिवार वंदन..!

#Chhatrapatishivajimaharaj #jayanti #shivjayanti #शिवजयंती
account_circle
Vikram Pawaskar (Modi Ka Parivar)(@PawaskarVikram) 's Twitter Profile Photo

शुक्रवार दि.१० मे २०२४ रोजी हिंदू एकता आंदोलन सातारा जिल्हा आयोजित शिवजयंती निमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दरबार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी मोठ्या प्रमाणात या भगव्या जनसागरामध्ये सहभागी व्हा.
स्थळ :-पांढरीचा मारुती ते शिवतीर्थ(दत्त चौक),कराड
सायं. ५ वा.

account_circle
मोहन वनखंडे -Mohan Vankhande (मोदी का परिवार)(@VankhandeMohan) 's Twitter Profile Photo

संयुक्त किल्ला भाग, मिरज यांनी श्री शिवजयंती (परंपरेनुसार) निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून महाराजांना वंदन केले. यावेळी उपस्थित शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.