KOUSTUBH YADRE(@MYCOCOMPOST) 's Twitter Profile Photo

कोकण ❤️
माझे गाव,, वडद, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी

कोकण ❤️
माझे गाव,, वडद, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी
account_circle
सिद्धेश पाटील(@Sagarpa31447100) 's Twitter Profile Photo

उदय सामंत हे शिवसेना वाढवण्यासाठी भाजप सोबत गेले आहेत... उदय सामंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशीच शिवसेना वाढवा😂😂

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार एकच विनायक राऊत साहेब 💯🔥

account_circle
VinayakRaut_Official(@Vinayakrauts) 's Twitter Profile Photo

आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणुकीसाठी 46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशन अर्ज मा. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला.

आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणुकीसाठी 46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशन अर्ज मा. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला.
account_circle
Sachin ( Modi Ka Parivar )(@SM_8009) 's Twitter Profile Photo

कोकणात राणे पॅटर्न 🔥💪🏻

रत्नागिरी सिंधूदुर्ग ✅
Narayan Rane (मोदी का परिवार) जी यांना उमेदवारी जाहीर!

कोकणात राणे पॅटर्न 🔥💪🏻

रत्नागिरी सिंधूदुर्ग ✅
  @MeNarayanRane जी यांना उमेदवारी जाहीर! 

#MaharashtraPolitics
account_circle
VinayakRaut_Official(@Vinayakrauts) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी जिल्ह्यातील सांगमेश्वर तालुक्यात, माखजन जिल्हापरिषद गटाची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह मौजे माखजन याठिकाणी माझ्या उपस्थितीत पार पडली.

रत्नागिरी जिल्ह्यातील सांगमेश्वर तालुक्यात, माखजन जिल्हापरिषद गटाची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह मौजे माखजन याठिकाणी माझ्या उपस्थितीत पार पडली.
account_circle
Narayan Rane (मोदी का परिवार)(@MeNarayanRane) 's Twitter Profile Photo

आज लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदार संघातून महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रत्नागिरिचे दैवत श्री काल भैरवाचे दर्शन घेतले. तसेच रॅलीच्या माध्यमातून महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते, त्याची काही क्षणचित्रे...

account_circle
मालवणीभाऊ ✊️(@malvani_bhau) 's Twitter Profile Photo

110% फिक्स खासदार विनायक राऊत..💯🚩
प्रचंड शक्ती प्रदर्शन करत खासदार मा. विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.🔥
.
Office of Uddhav Thackeray VinayakRaut_Official
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
2024

account_circle
Sunaina Holey ( Modi Ka Parivar )(@SunainaHoley) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी-सिंधुदुर्ग चे उमेदवार श्री. Narayan Rane (मोदी का परिवार) जी ✌️🪷✌️

अबकी बार ४०० पार 🪷

रत्नागिरी-सिंधुदुर्ग चे उमेदवार श्री. @MeNarayanRane जी ✌️🪷✌️

अबकी बार ४०० पार 🪷
account_circle
Varun Sardesai(@SardesaiVarun) 's Twitter Profile Photo

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे उमेदवार श्री. विनायक राऊत जी ह्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आज रत्नागिरी येथे इंडिया आघाडीची सभा पार पडली. ह्यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे उमेदवार श्री. विनायक राऊत जी ह्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आज रत्नागिरी येथे इंडिया आघाडीची सभा पार पडली. ह्यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.
account_circle
Uttam Shalini Sharad Gamare(@uttam_gamare20) 's Twitter Profile Photo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव 💙 २०२४
चिपळूण, रत्नागिरी
Jayanti2024

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत ह्यांनी आज अर्ज सादर केला. ह्यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव वरूण सरदेसाई तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
VinayakRaut_Official

@Vinayakrauts
account_circle
💪🔥 तेजा - Hitman प्रेमी ❤️👑(@Mayazayo) 's Twitter Profile Photo

*सिंधुदुर्ग जिल्हा मधुन हजारो भाजप कार्यकर्ते रत्नागिरी साठी रवाना💪🔥🔥🔥

account_circle
Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार)(@BhatkhalkarA) 's Twitter Profile Photo

केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार. मनापासून अभिनंदन. Narayan Rane (मोदी का परिवार)

केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार. मनापासून अभिनंदन. @MeNarayanRane
account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

भाजपनं रत्नागिरी-सिंधूदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपनं रत्नागिरी-सिंधूदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
account_circle
Team Devendra(@Team__Devendra) 's Twitter Profile Photo

केंद्रीय समितीने मा.नारायणरावजी राणे साहेबांना रत्नागिरी सिंधुदुर्ग येथून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली.
Narayan Rane (मोदी का परिवार) साहेब विजयी भवं
🙏🏼🙏🏼💐💐💐🙏🏼🙏🏼
nitesh rane ( Modi ka Parivar )

केंद्रीय समितीने मा.नारायणरावजी राणे साहेबांना रत्नागिरी सिंधुदुर्ग येथून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. 
@MeNarayanRane  साहेब विजयी भवं 
🙏🏼🙏🏼💐💐💐🙏🏼🙏🏼
@NiteshNRane
account_circle
Dr Bharat V. Chavan(@indiacspeaks) 's Twitter Profile Photo

आता रत्नागिरी पण ठाकरेंची शिवसेना जिंकणार 👍🏻👆🏻✌🏻

account_circle