Akshay Tidke(@Tidke_Akshay_) 's Twitter Profile Photo

'बिंदूसरा' (बीडची छोटीगंगा) नदीमध्ये जो उमेदवार उंघोळ करेल त्याला माझं मत!

account_circle
@iambharat3004(@iamk_bharat) 's Twitter Profile Photo

या मराठा नेत्यांमधला एक पण बहाद्दर ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मैदानात आला नाही आणि आता मत मागायला मराठा म्हणून समजाकडे येतोय उड्या आमदारकी मिळावी या आशेने
मराठ्यांनो यांना दारात पण उभं नका करू
हे कायम समाजाला गृहीत धरत आले आहेत

#बीडलोकसभा
account_circle
विजय भाऊ(@VIJAY_PUNE777) 's Twitter Profile Photo

ताई विजय आपलाच आहे
बीड च्या जनतेनं जातीवाद झुगारला आहे

ताई विजय आपलाच आहे
बीड च्या जनतेनं जातीवाद झुगारला आहे
#बीडलोकसभा #BeedLoksabha
account_circle
विजय भाऊ(@VIJAY_PUNE777) 's Twitter Profile Photo

सर्व जातीधर्माचे लोक झाले एक
दिल्लीला पाठवायची बीडची लेक
आता दाबायचे बटन क्रमांक 1

सर्व जातीधर्माचे लोक झाले एक
दिल्लीला पाठवायची बीडची लेक 
आता दाबायचे बटन क्रमांक 1
#बीडलोकसभा #BeedLoksabha
account_circle
@iambharat3004(@iamk_bharat) 's Twitter Profile Photo

बीड मध्ये पण लेक विरुद्ध सून अशी लढत आहे
अजित दादा आणि धनूभाऊ नि सांगावं, करुणा मुंडे परळीच्या आहेत का परक्या आहेत

बीड मध्ये पण लेक विरुद्ध सून अशी लढत आहे 
अजित दादा आणि धनूभाऊ नि सांगावं, करुणा मुंडे परळीच्या आहेत का परक्या आहेत 
#BeedLoksabha
#बीडलोकसभा
account_circle
योगेश सांगळे ( पाटील )🇮🇳🚩(@yogeshs27871641) 's Twitter Profile Photo

संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची ताकद असते..

Pankaja Gopinath Munde

लोकसभा

संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची ताकद असते..

@Pankajamunde 
#बीड
#बीडलोकसभा
account_circle
karan(@iam_karan0001) 's Twitter Profile Photo

पंकजा मुंडे यांचा 200 कोटीचा चिक्की घोटाळा . ऐका धनंजय मुंडे यांच्या तोंडातून

लोकसभा
loksabha
#

account_circle
Sopan Jaybhaye(@sopan_jaybhaye) 's Twitter Profile Photo

नमस्कार... बीड जिल्ह्यातील सर्व युवा नवमतदार प्रथमच मतदान करत आहेत.

लोकशाहीच्या उत्सवानिमित्त मतदानाचा हक्क बजावणे हे कर्तव्य आहेच पण विकासाचे व्हिजन असणाऱ्या नेत्याला मतदान करणे हे आपले परमकर्तव्य आहे.

त्यामुळेच,आपले मत पंकजाताईंना
बीडच्या सर्वांगीण विकासाला !

Mahadev Mundhe🇮🇳(@mundhemahadev77) 's Twitter Profile Photo

अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणारे एकमेव नेतृत्व आदरणीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे

Pankaja Gopinath Munde
Pankaja Munde's Office (मोदी का परिवार)

account_circle
Faisal shaikh(@faisalsshaikh03) 's Twitter Profile Photo

बीड जिले के सतत विकास के लिए तारीख 13 मई पंकजताई मुंडे को भारी मतों से जिताने के लिए 'कमल' निशान के सामने बटन दबाएँ! Pankaja Gopinath Munde

बीड जिले के सतत विकास के लिए तारीख 13 मई पंकजताई मुंडे को भारी मतों से जिताने के लिए 'कमल' निशान के सामने बटन दबाएँ! @Pankajamunde #बीडलोकसभा
account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

गेल्या दहा वर्षातील लोकसभेचे हे माझे चौथे मतदान आहे, मतदान कधी बुडवले नाही. जसा मतदानाचा अधिकार आलाय तेव्हापासून पवार साहेबांना मत दिलेले आहे. त्या परंपरेत खंड पडणार नाही.

यंदा सुद्धा माझं मत पवार साहेबांना 🥳
माझं मत तुतारीला...

Ajay aghav(@Easyoffers2) 's Twitter Profile Photo

जातीय बंधनात न अडकता सर्वांना सोबत घेवून चालणारं जनसामान्यांच असामान्य, संवेदनशील,कणखर सक्षम,दूरदृष्टीच नेतृत्व म्हणजे लोकनेत्या ताईसाहेब..!!अश्या या कणखर नेत्याचे हात बळकट करत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची हीच ती वेळ..!
🌷✌🏻👑
Pankaja Gopinath Munde
Dr. Pritam Munde

account_circle