Ashish(@error040290) 's Twitter Profile Photo

टोपी बघा फक्त....

कोण घुसखोर आहे कोण वारी hijack करतंय लक्षात येईल....!

टोपी बघा फक्त....

कोण घुसखोर आहे कोण वारी hijack करतंय लक्षात येईल....!
#पंढरपूर_वारी
account_circle
💪🔥 बबलु ❤️👑(@Mayazayo) 's Twitter Profile Photo

डोळ्याचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा पंढरपूर वारी👌🚩
पांडुरंगा विठ्ठल्ला... मायबापा विठ्ठल्ला👌🚩

डोळ्याचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा पंढरपूर वारी👌🚩
पांडुरंगा विठ्ठल्ला... मायबापा विठ्ठल्ला👌🚩
account_circle
Ayodhya Raj🚩 (मोदी का परिवार)(@Ayodhyaraj257) 's Twitter Profile Photo

जब मुग़ल सल्तनत हिंदुस्तान में मंदिरों को तोड के नुकसान कर रही थी, ऐसे समय में देहू से पंढरपुर जानेवाली आषाढी वारी को मुगलों द्वारा रोका गया था तब पंढरपुर वारी को संरक्षण देनेवाला भारत माँ का वीर योद्धा शंभू राजा था।🚩🙏

हर हर महादेव।🚩🙏

account_circle
Vaibhav Adurkar(@vaibhavadurkar) 's Twitter Profile Photo

पंढरपूर वारी 2023 - SERIES 01🍃

गाठ विठल्लाची..
भेट आयुष्याची..
वारी पंढरीची..

आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी तहानलेल्या, थकलेल्या परी विठ्ठल भक्तीत रमलेल्या माउलींच्या वारी प्रवासातील टिपलेले काही क्षण! 🌟

राम कृष्ण हरी 🚩

माउली चला वारीला..🚩

Anantkumar(@RasaneAnant) 's Twitter Profile Photo

पंढरपूर वारी मध्ये थकवा घालवण्यासाठी बसलेल्या आजींचा निवांत क्षणी फोटो काढला

#Myclick #माझाक्लिक पंढरपूर वारी मध्ये थकवा घालवण्यासाठी बसलेल्या आजींचा निवांत क्षणी फोटो काढला
account_circle
मल्हार 🇮🇳(@Marathi_Bana_) 's Twitter Profile Photo

देहू ते पंढरपुर वारी सुरू करणारा राजा...

या वारीला लष्करी संरक्षण देणारा राजा...

वारीला आर्थिक मदत करणारा राजा...

म्हणजे.... !❤️⚔️🚩

देहू ते पंढरपुर वारी सुरू करणारा राजा...

या वारीला लष्करी संरक्षण देणारा राजा...

वारीला आर्थिक मदत करणारा राजा...

म्हणजे....#छत्रपती_संभाजी_महाराज !❤️⚔️🚩
account_circle
DK Chauhan(@dkchauhan2021) 's Twitter Profile Photo

विश्व की सबसे बड़ी पद यात्रा पंढरपुर वारी!

account_circle
Abhishek Shejale(@OfficialShejale) 's Twitter Profile Photo

झाली परतीची वेळ, गेलं पायातलं बळ.
पुन्हा आयुष्याशी गाठ, ऊन सावलीचा खेळ.
जीव भेटीनं भरेना, पाणी डोळ्याचं खळंना.
तुझ्या दारातुन देवा वाट माघारी वळंना......

झाली परतीची वेळ, गेलं पायातलं बळ.
पुन्हा आयुष्याशी गाठ, ऊन सावलीचा खेळ.
जीव भेटीनं भरेना, पाणी डोळ्याचं खळंना.
तुझ्या दारातुन देवा वाट माघारी वळंना......

#म #वारी #वारकरी #पंढरपुर_वारी #जगणं
account_circle
Dr. Suresh Chavhanke “Sudarshan News”(@SureshChavhanke) 's Twitter Profile Photo

संत तुकाराम महाराज जी के रथ पर उनके वंशजों के साथ बैठने का सौभाग्य प्राप्त हुआ। देहू से में लाखों वारकरी पद यात्रा करते हुए आषाढी एकादशी के लिए जातें हैं। मैं भी हमारे परिवार की परंपरा का पालन कर रहा हूँ। _वारी से राम कृष्ण हरी 🙏

account_circle
Udaypratap VidyaShrinarayan Singh(Modi ka Parivar)(@UdaypratapS_BJP) 's Twitter Profile Photo

सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा 🙏🏼🌼
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..।
जय पांडुरंग हरी🙏🚩

account_circle
Sameer Prabhugaonkar ( मोदी का परिवार )(@prabbugaonkar) 's Twitter Profile Photo

कणकवली तालुक्यातील भाजपा नाटळ सांगवे विभाग माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पंढरपूर वारी.

कणकवली तालुक्यातील भाजपा नाटळ सांगवे विभाग  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पंढरपूर वारी.
account_circle
pushpa(@pushpa_botre) 's Twitter Profile Photo

पुण्याई म्हणजे असते तरी काय😍💗
आळंदी देवस्थान ट्रस्टी तसेच पंढरपूर वारी सोहळा प्रमुखाची जबाबदारी लिलया पेलणाऱ्या दादाला अयोध्येच्या राममंदीर प्राणप्रतिष्ठेचं खास आमंत्रण असतं 😍🥰☺️🚩

पुण्याई म्हणजे असते तरी काय😍💗
आळंदी देवस्थान ट्रस्टी तसेच पंढरपूर वारी सोहळा प्रमुखाची जबाबदारी लिलया पेलणाऱ्या दादाला अयोध्येच्या राममंदीर प्राणप्रतिष्ठेचं खास आमंत्रण असतं 😍🥰☺️🚩
account_circle
Hari kishan Loharwad 2 ( मोदी का परिवार)(@harikishanberwa) 's Twitter Profile Photo

पंढरपुर वारी यात्रा की आपको और आपके परिवार को ढेरों बधाई इस पवित्र तीर्थ यात्रा की दिव्य ऊर्जा आपके जीवन को शांति, आनंद और भगवान विठू माऊली के प्रति चिरस्थायी भक्ति से भर दे।

पंढरपुर वारी यात्रा की आपको और आपके परिवार को ढेरों बधाई इस पवित्र तीर्थ यात्रा की दिव्य ऊर्जा आपके जीवन को शांति, आनंद और भगवान विठू माऊली के प्रति चिरस्थायी भक्ति से भर दे।
account_circle
Daya Athawale ( Modi Ka Parivar )(@AthawaleDaya) 's Twitter Profile Photo

राऊत साहेब आता लावा फोन, म्हणजे तुम्ही म्हणाला तसं, पुतीन, ज्यो बायडन, वोलोदिमीर जेलेंस्की येतील आणि चर्चा करतील..
हिंदु म्हणून कधी पंढरपूर वारी केली नाही, आता करा पोलिस आणि न्यायालयाची वारी..
जय जय रामकृष्ण हरी...!