दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!!
#दीपावली_पाडवा #बलिप्रतिपदा
#Deepawali23 #Diwali2023 #HappyDiwali
#BJP4IND #BJP4Maharashtra #ManojPatil #BJP4Vasai #BJP4Vasai Virar
#वसई_विधानसभा_133
बलिप्रतिपदा व दीपावली पाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
.
.
#दीपावली_पाडवा #बलिप्रतिपदा #DiwaliPadwa #Diwali2023
बलिप्रतिपदा व दीपावली पाडवा निमित्त आपणांस मंगलमय शुभेच्छा!❤️💐💥
Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
पतीदेव Dr. Suresh Chavhanke “Sudarshan News” ji को #दिवाळी_पाडवा औक्षण की आरती उतार कर राष्ट्र- धर्म की लडाई में महा विजय के लिए प्रार्थना की।
#दीपावली_पाडवा व #बलिप्रतिपदा सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे,
उत्तम दिनाचे महात्म्य आहे,
सुखद ठरो हा छान पाडवा,
त्यात असूदे अवीट गोडवा !
बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
#दीपावलीपर्व #Deepavali #दिपावली_पाडवा #बलिप्रतिपदा
सर्वांना 'बलिप्रतिपदा' अर्थात 'दीपावली पाडवा'निमित्त हार्दिक शुभेच्छा!
या शुभदिनी आपल्या नात्यामधील गोडवा आणखी वृद्धिंगत होत राहो,
घरोघरी चैतन्यमय वातावरण नांदो,हि सदिच्छा!
#diwali2023
साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या दिपावली पाडवा,बलिप्रतिपदा निमित्त आज सकाळी पती महेशजी यांचे औक्षण केले.आपणा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !!
#HappyDiwali2023
#पाडवा
#DiwaliPadwa