𑘎𑘹𑘝𑘎𑘱|केतकी 🚩🚩(@Ketkipd_) 's Twitter Profile Photo

मृत्यूस हि न डरले मनी धर्मवीर |
फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शिर ||

दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा |
म्हणून उरांत धरू या शिवसिंहछावा ||

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय🚩🚩

शुक्रवारी वढू-तुळापूर येथे श्री संभाजी महाराज समाधी स्थळास धावती भेट देऊन अभिवादन केले.

account_circle
Sachin ( Modi Ka Parivar )(@SM_8009) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर मधील धक्कादायक प्रकार 😰

रुईकर कॉलनी येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा स्मारक स्थळ आहे, तेथे एक आजरा मधील जिहादी मौलाना नमाज पडताना आपल्याला दिसत आहे, तर हा सरळ सरळ हिंदूंना आवाहन करत आहे , आणि उडवा उडवी ची भाषा तिथे तो करत आहे की आम्ही कुठे पण नमाज पडू

account_circle
Nitin Gadkari (मोदी का परिवार)(@nitin_gadkari) 's Twitter Profile Photo

शौर्य व पराक्रमाचे प्रतीक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना जयंतीदिनी (तारखेनुसार) मानाचा मुजरा.

शौर्य व पराक्रमाचे प्रतीक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना जयंतीदिनी (तारखेनुसार) मानाचा मुजरा. #ChhatrapatiSambhajiMaharaj
account_circle
Vishva Hindu Parishad -VHP(@VHPDigital) 's Twitter Profile Photo

बर्बर औरंगजेब के 40 दिनों तक अंतहीन अमानवीय अत्याचारों को सहन करने के बाद भी धर्म पर टिके रहने वाले स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जयंती पर कोटिश: नमन।

बर्बर औरंगजेब के 40 दिनों तक अंतहीन अमानवीय अत्याचारों को सहन करने के बाद भी धर्म पर टिके रहने वाले स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जयंती पर कोटिश: नमन।
account_circle
Nitin Gadkari (मोदी का परिवार)(@nitin_gadkari) 's Twitter Profile Photo

🚩शौर्य व पराक्रमाचे प्रतीक स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी (तारखेनुसार) त्यांना मानाचा मुजरा.🙏🏻🚩

account_circle
VHP Social Media(@VHPSocialMedia) 's Twitter Profile Photo

औरंगजेब के 40 दिनों तक अमानवीय अत्याचारों को सहन धर्म पर टिके रहने वाले धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जयंती पर कोटि कोटि नमन।

औरंगजेब के 40 दिनों तक अमानवीय अत्याचारों को सहन धर्म पर टिके रहने वाले धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जयंती पर कोटि कोटि नमन।
account_circle
Ayodhya Raj🚩 (मोदी का परिवार)(@Ayodhyaraj257) 's Twitter Profile Photo

रणांगण जीवनाचे करूनी वाहिले स्वराज्यास सर्वस्व।
निष्ठेपुढे शिवशंभुंच्या गनीम काय मृत्युही हरला सर्वस्व।।

राजे आपने सर्वोच्च बलिदान दिया इसलिए आज हम हिंदू हैं।🙏🚩🙏

हिंदू धर्म रक्षक धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज
बलिदान मास।🙏🚩⚔️

हर हर महादेव।🙏🚩

account_circle
सोम ($om)🤘(@Som06580661) 's Twitter Profile Photo

श्री शंभूराजेंचा बलिदान दिवस
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन🙏🙏🏻

account_circle
Machindra Sindhu Bhandare(@bhandareMachind) 's Twitter Profile Photo

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज🙏
👌

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज🙏
#माझागाव 👌
account_circle
Nitin Gadkari (मोदी का परिवार)(@nitin_gadkari) 's Twitter Profile Photo

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना जयंतीदिनी (तिथीनुसार) मानाचा मुजरा. शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक, धर्मनिष्ठा व देशभक्तीचे प्रेरणास्रोत छत्रपती संभाजी महाराज व त्यांचा पराक्रम समस्त युवकांसाठी प्रेरणादायी, चेतनादायी आहे.

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना जयंतीदिनी (तिथीनुसार) मानाचा मुजरा. शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक, धर्मनिष्ठा व देशभक्तीचे प्रेरणास्रोत छत्रपती संभाजी महाराज व त्यांचा पराक्रम समस्त युवकांसाठी प्रेरणादायी, चेतनादायी आहे. #ChhatrapatiSambhajiMaharaj
account_circle
Shantanu | शंतनु(@iamShantanu_D) 's Twitter Profile Photo

आज मृत्युंजय अमावस्या
श्री शंभूराजेंचा बलिदान दिवस
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन🙏🙏🏻

आज मृत्युंजय अमावस्या
श्री शंभूराजेंचा बलिदान दिवस
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन🙏🙏🏻
account_circle
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻(@Sundarspeak57) 's Twitter Profile Photo

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा!

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा!

#छत्रपती_श्री_संभाजी_महाराज
account_circle
Vish 🇮🇳(@vishalkmumbai) 's Twitter Profile Photo

बलिदान दिवस!
औरंगजेब च्या क्रौर्यासमोर हार न मानता स्वधर्म आणि स्वराज्यासाठी मृत्यूला अभिमानाने कवटाळणारे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज याना त्रिवार अभिवादन!!🙏🙏🙏

बलिदान दिवस! 
औरंगजेब च्या क्रौर्यासमोर हार न मानता स्वधर्म आणि स्वराज्यासाठी मृत्यूला अभिमानाने कवटाळणारे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज याना त्रिवार अभिवादन!!🙏🙏🙏
account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

रचूनी इतिहास शौर्याचा यवनांपासूनी स्वराज्य रक्षिले, श्वास-श्वास हिंदुत्वास वाहून शंभुराजे धर्मवीर जाहले!!!

छत्रपती श्री संभाजी महाराज
जयंती निमित्त मानाचा मुजरा !

रचूनी इतिहास शौर्याचा यवनांपासूनी स्वराज्य रक्षिले, श्वास-श्वास हिंदुत्वास वाहून शंभुराजे धर्मवीर जाहले!!!

छत्रपती श्री संभाजी महाराज
जयंती निमित्त मानाचा मुजरा !

#ChhatrapatiSambhajiMaharaj
account_circle
Pooja_1010(@Dabbu_1010) 's Twitter Profile Photo

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा!

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा!

#छत्रपती_श्री_संभाजी_महाराज
account_circle
सुनील विश्वनाथ देवधर (Modi Ka Parivaar)(@Sunil_DeodharMH) 's Twitter Profile Photo

असीम शौर्याच्या बळावर स्वराज्याचा विस्तार करणारे, मुघल साम्राज्याला हादरवून सोडणारे धुरंदर राजकारणी, प्रकांड पंडित, कुशल संघटक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

असीम शौर्याच्या बळावर स्वराज्याचा विस्तार करणारे, मुघल साम्राज्याला हादरवून सोडणारे धुरंदर राजकारणी, प्रकांड पंडित, कुशल संघटक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#छत्रपती_श्री_संभाजी_महाराज 
#ChhatrapatiShriSambhajiMaharaj
account_circle
Anonymous :(@_Whosays____) 's Twitter Profile Photo

है ऋणी संभा का रोम-रोम,
जानते सत्य यह सूर्य-सोम

तन मन धन हिंदुत्व का है,
यह जीवन भगवे का है !

सुर पुर से भी मुख मोडूँगा,
सुन ले औरंग.. मैं उसे न छोडूंगा 🔥

(धर्मवीर छ्त्रपती श्री संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी त्यांस त्रिवार वंदन 🙏)

शब्दांकुर | SHABDANKOOR(@shabdankoor) 's Twitter Profile Photo

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त त्रिवार वंदन!🙌
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय!🚩

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त त्रिवार वंदन!🙌
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय!🚩
account_circle