Sandeep Chaudhary commentary(@newsSChaudhry) 's Twitter Profile Photo

BIG BREAKING 🚨

सोलापुर से VBA उम्मीदवार राहुल गायकवाड़ ने अपना नामांकन वापस ले लिया

क्योंकि उनका मानना ​​था कि अगर वह चुनाव लड़ते हैं, तो इससे भाजपा उम्मीदवार को जीतने में मदद मिल सकती है।

इसलिए, बाबासाहेब के संविधान की रक्षा के लिए, उन्होंने भाग न लेने का फैसला किया। 🙏

account_circle
うめめ(@beConjuror) 's Twitter Profile Photo

エンジニアを集めたデスゲーム
「今からみなさんにはVBAで開発していただきます」

エンジニアを集めたデスゲーム
「今からみなさんにはVBAで開発していただきます」
account_circle
Utkarsha Rupwate(@URupwate) 's Twitter Profile Photo

शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या
निवडणूकीत मी, उत्कर्षा प्रेमानंद रुपवते, वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार आहे.

माझे चिन्ह 'प्रेशर कुकर' आहे. कृपया हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी मला मदत करा, ही आपल्याकडे माझी विनंती आहे.

धन्यवाद !!
.
.
.

account_circle
Premkiran(@Tathagat_358) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र धर्म वाढवूया...!!

महाराष्ट्र अस्मिता जपूया...!!

पुरोगामी महाराष्ट्र पुन्हा एकदा घडवूया...!!

या वेळेस वंचित बहुजन आघाडी ला निवडून आणुया..!!

Prakash Ambedkar
Vanchit Bahujan Aaghadi

Vote for VBA ✌️🚩

महाराष्ट्र धर्म वाढवूया...!!

महाराष्ट्र अस्मिता जपूया...!!

पुरोगामी महाराष्ट्र पुन्हा एकदा घडवूया...!!

या वेळेस वंचित बहुजन आघाडी ला निवडून आणुया..!!

@Prksh_Ambedkar 
@VBAforIndia 

Vote for VBA ✌️🚩
account_circle
Bipin Ruke(@rukebipin907) 's Twitter Profile Photo

प्रिय देशवासी
आपला माणूस ओळखा आणि मटपेटीतुन तुमची ताकद दाखवून दया

account_circle
LagavBatti(@LagavBatti) 's Twitter Profile Photo

नांदेडमध्ये काँग्रेसचं वारं? अशोक चव्हाणांवर जनतेचा राग का? संपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्तीच्या युट्युब चॅनेलला भेट द्या.

account_circle
Utkarsha Rupwate(@URupwate) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यात संगमनेर तालुक्यातील बोटा गाव चे सरपंच मा. पांडुरंग शेळके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिलीयावेळी माजी सरपंच वनकुटे , बाळासाहेब हांडे ( गट नेते बोटा वंचित बहुंजन आघाडी ) यांच्यासह दीपक खरात , संतोष पठारे उपस्थित होते.
Vanchit Bahujan Aaghadi

लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यात संगमनेर तालुक्यातील बोटा गाव चे सरपंच मा. पांडुरंग शेळके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिलीयावेळी माजी सरपंच वनकुटे , बाळासाहेब हांडे ( गट नेते बोटा वंचित बहुंजन आघाडी ) यांच्यासह दीपक खरात , संतोष पठारे उपस्थित होते.
@VBAforIndia

#VBA
account_circle
vaibhav Pandurang satpute(@Vaibhav7pute) 's Twitter Profile Photo

देशाचे सारे धर्मांध राजकारणी एका बाजूला आणि बहुजन समाजासाठी जीवाची पर्वा न करता रणांगणी ऊभे राहिलेले बाळासाहेब एका बाजूला.... निर्णय आम्ही घेतला आहे !!
आता मंदिर नाही.... पुस्तकालयांसाठी, वंचितांच्या उन्नतीसाठी , हक्क अधिकारांसाठी मत फक्त VBA लाच !!

देशाचे सारे धर्मांध राजकारणी एका बाजूला आणि बहुजन समाजासाठी जीवाची पर्वा न करता रणांगणी ऊभे राहिलेले बाळासाहेब एका बाजूला.... निर्णय आम्ही घेतला आहे !! 
आता मंदिर नाही.... पुस्तकालयांसाठी, वंचितांच्या उन्नतीसाठी , हक्क अधिकारांसाठी मत फक्त VBA लाच !!
account_circle
Utkarsha Rupwate(@URupwate) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदौऱ्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावाला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी स्वागत केले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी एक संधी द्या असे आवाहन यावेळी ग्रामस्थांना केलं, त्याला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.