Vanarai Palu(@Vanaraipalu) 's Twitter Profile Photo

भावा-बहिणीच्या सणानिमित्त सदिच्छा निरोगी आयुष्याची,
तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा...❤️
.
.
.
2023

#RakshaBandhan #vanraipalu #nature #malshejghat  #vanaraipalu #family #villa #murbad #RakshaBandhan2023
account_circle
Vanarai Palu(@Vanaraipalu) 's Twitter Profile Photo

निळेशार आकाश, हिरवी झाडी आणि काळ्या मातीच्या सुगंधात बहरून आली वनराई....😍🍃🏞️❤️

Alapp

🍃🏞️😍

account_circle
Vanarai Palu(@Vanaraipalu) 's Twitter Profile Photo

दाटले हे ढग वाऱ्याच्या वेगाने,
बहरली ही वनराई मनमोहक वातावरणाने 😍❤️❤️
.
.
Alapp
lover loversforlife inspired

account_circle
Vanarai Palu(@Vanaraipalu) 's Twitter Profile Photo

पावसाळा येताच तुमच्या स्वागतासाठी कायम सज्ज असलेली वनराई झाली हिरवी गार...😍🍃🏞️
.
.
.
view yseason _beauty homestay

पावसाळा येताच तुमच्या स्वागतासाठी कायम सज्ज असलेली वनराई झाली हिरवी गार...😍🍃🏞️
.
.
.
#vanraipalu  #lake #lakeview #malshejghat #RainyDay #Rainfall #rain #rainyseason #greenery #homestay #konkan_beauty #konkan #konkanhomestay
account_circle
Vanarai Palu(@Vanaraipalu) 's Twitter Profile Photo

मौज-मजा करायला, आनंद लुटायला आणि रिफ्रेश व्हायचे असेल तर 'वनराई पळू'ला आवर्जून भेट द्या...💓🍃🌿

Alapp

account_circle
Vanarai Palu(@Vanaraipalu) 's Twitter Profile Photo

आता लोकं आपल्याला वनराईबद्दल विचारतील अशी पावसाळी पिकनिक वनराईसोबत प्लॅन करा 😉😉
.
.
Alapp
season magic time ingnow

आता लोकं आपल्याला वनराईबद्दल विचारतील अशी पावसाळी पिकनिक वनराईसोबत प्लॅन करा 😉😉
.
.
@alappkorde
#vanaraipalu #nature #villa #monsoon #picnic #planning #MonsoonTrip #comewithus #monsoonseason #monsoonmagic #malshejghat #murbad #funtime #naturetime #waterfall #trend #trendingnow
account_circle
Vanarai Palu(@Vanaraipalu) 's Twitter Profile Photo

मौसम हा मस्ताना, वनराई पळूमध्ये असताना...
चला या वीकेंडला फिरायला जाऊया, वनराई पळूला भेट देऊया...😍🍃❤️

Alapp

मौसम हा मस्ताना, वनराई पळूमध्ये असताना...
चला या वीकेंडला फिरायला जाऊया, वनराई पळूला भेट देऊया...😍🍃❤️

@alappkorde

#vanaraipalu #natur #monsoon #weather #sky #weekend #friends #family
account_circle
Vanarai Palu(@Vanaraipalu) 's Twitter Profile Photo

आज जागतिक वडापाव दिवस म्हणजे आपला फास्टफूड चा राजा 🫶🏻
आज तर वनराईमधला वडापाव खायलाच हवा 😋😋
.
.
Alapp
love chutney

आज जागतिक वडापाव दिवस म्हणजे आपला फास्टफूड चा राजा 🫶🏻
आज तर वनराईमधला वडापाव खायलाच हवा 😋😋
.
.
@alappkorde 
#vanaraipalu #vadapav #internationalvadapavday #nature #villa #malshejghat #murbad #food #favoritefood #localfood #vadapavlove #vadapavchutney
account_circle
Vanarai Palu(@Vanaraipalu) 's Twitter Profile Photo

ही दोस्ती तुटायची नाय... ❤️
झाड ही तेच, झाड लावणारे देखील तेच... एकाची वाढ झाली तर दुसऱ्याची भरभराट... परंतू दोघे देखील वनराई पळूच्या कुशीत वसले आहे.

#vanaraipalu #nature #tree #gogreen #greenworld #vacation #enjoy #वनराईपळू
account_circle
Vanarai Palu(@Vanaraipalu) 's Twitter Profile Photo

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्रकार मित्रांना खूप खूप शुभेच्छा 📸

Alapp

reels ful

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्रकार मित्रांना खूप खूप शुभेच्छा 📸

@alappkorde

#worldphotographyday #photography #nature #VanraiPalu #trending #trendingreels #gowithtrend #visit #peaceful #peace #homestay #murbad #family #beauty
account_circle
Vanarai Palu(@Vanaraipalu) 's Twitter Profile Photo

अभंग, टाळ-मृदंगाच्या गजरात गाऊ
या मुसळधार पावसात, भक्तीच्या रंगात तल्लीन होऊन न्हाऊ
डोळे भरुनी विठूरायाचा सोहळा पाहू!

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...🚩🙏🙏

#vanaraipalu #आषाढीएकादशी #aashadhiekadashi
account_circle
Vanarai Palu(@Vanaraipalu) 's Twitter Profile Photo

पावसाळ्यातील रम्य वातावरणात पाना-फुलांनी बहरलेल्या वनराई पळूमध्ये अनेकजण आपल्या परिवारासोबत, मित्र-मंडळींसोबत मजा-मस्ती करायला, नवनवीन सुंदर आठवणी तयार करायला येत आहेत...😍❤️❤️
तुम्ही कधी येताय?

#nature #malshejghat #vanaraipalu🍃🏞️😍 #family #villa #rainy #Monsoon
account_circle
Vanarai Palu(@Vanaraipalu) 's Twitter Profile Photo

वनराईच्या सुंदरतेत पडली आणखी भर,
नवीन रेस्टॉरंटमध्ये चाखायला मिळणार रुचकर पदार्थ ....🤤😋

Alapp

वनराईच्या सुंदरतेत पडली आणखी भर,
नवीन रेस्टॉरंटमध्ये चाखायला मिळणार रुचकर पदार्थ ....🤤😋

@alappkorde

#vanraipalu #nature #malshejghat  #newrestaurant #restaurants #family #villa #rainy #Rainfall #monsoonseason #murbad #forest #mountains  #Waterfall #home #picnic #Monsoon2023
account_circle
Vanarai Palu(@Vanaraipalu) 's Twitter Profile Photo

‘वनराई पळू’च्या नयनरम्य वातावरणात ऋचिका खोत यांच्या सुमधुर आवाजात रंगणार मैफिल शब्दसुरांची...🏞️❤️🎶

Alapp

‘वनराई पळू’च्या नयनरम्य वातावरणात ऋचिका खोत यांच्या सुमधुर आवाजात रंगणार मैफिल शब्दसुरांची...🏞️❤️🎶

@alappkorde

#vanraipalu #nature #वनराईपळू #murbad #beautifulplaces #visit
account_circle
Pooja Rathod(@poohshine295) 's Twitter Profile Photo

इथे पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं
स्वतःला हरवून
पुन्हा नव्याने शोधण्यासाठी... 💛🌼

इथे पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं 
स्वतःला हरवून 
पुन्हा नव्याने शोधण्यासाठी... 💛🌼

#vanaraipalu 
#pooja_says
account_circle