Tips Films(@TipsFilmsInd) 's Twitter Profile Photo

कांदेपोहे = प्रेम ❤️

पाहा - २ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. आताच आपलं Advance ticket बुक करा.

Sai Kumar Taurani Girish Kumar Neha Shinde

account_circle
Tips Films(@TipsFilmsInd) 's Twitter Profile Photo

'श्रीदेवी प्रसन्न'ची झलक पाहून प्रेक्षक पडलेत प्रेमात,
5M+ व्ह्यूजसाठी खूप, खूप आभार! 🤩🫶🏻

पाहा - २ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.

Sai Kumar Taurani Girish Kumar Neha Shinde

account_circle
Tips Films(@TipsFilmsInd) 's Twitter Profile Photo

2️⃣ दिवसांत प्रेम, धमाल आणि ड्रामाचं एंटरटेनिंग पॅकेज घेऊन येतेय आपल्या लाडक्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ची जोडी. 😎

पाहा - २ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.

Sai Kumar Taurani Girish Kumar

account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

मराठी चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा दिमाखदार सोहळा!

महाराष्ट्राचा फेवरेट कोण? 2023
रविवार, 18 फेब्रुवारी संध्याकाळी 7 वाजता, फक्त झी टॉकीज वर

#ZeeTalkies #MFK2023 #MFKwall2023 #SiddharthChandekar
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

दागिन्यात दागिना सोन्याचा,
सिद्धार्थ चांदेकरची बायकोच
आहे आवडता दागिना त्याचा 🥰

पाहा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण? 2023',
रविवार दि. 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 7 वाजता, फक्त झी टॉकीज वर 😍

account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या लाडक्या सोहळ्यात सहभागी व्हायला सिद्धार्थ तयार आहे, तुम्हीही येताय ना?

महाराष्ट्राचा फेवरेट कोण? 2023
रविवार, 18 फेब्रुवारी संध्याकाळी 7 वाजता, फक्त झी टॉकीज वर

account_circle
Tips Films(@TipsFilmsInd) 's Twitter Profile Photo

Emotions ची roller-coaster ride घेऊन 'श्रीदेवी प्रसन्न' आलेत आपल्या भेटीला. 💕
सर्वत्र प्रदर्शित. आताच आपलं ticket बुक करा.

Link: in.bookmyshow.com/movies/sridevi…

Sai Kumar Taurani Girish Kumar Neha Shinde

Emotions ची roller-coaster ride घेऊन 'श्रीदेवी प्रसन्न' आलेत आपल्या भेटीला. 💕
#SrideviPrasanna सर्वत्र प्रदर्शित. आताच आपलं ticket बुक करा.

Link: in.bookmyshow.com/movies/sridevi…

@SaieTamhankar #SiddharthChandekar @kumartaurani @girishkumart #VishalModhave #AditiMoghe @NehaShinde27
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांची जोडी मनोरंजन विश्वात लोकप्रिय आहे. सिद्धार्थने नुकतीच त्याची आई विवाहबंधनात अडकल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. सिद्धार्थनंतर आता मिताली मयेकरने सासूबाईंसाठी खास पोस्ट शेअर करुन लक्ष वेधलंय.

#SiddharthChandekar
account_circle