युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते,आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी काल रात्री मध्यरात्री घाटकोपर येथील दुर्घटना स्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
Aaditya Thackeray
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई ह्यांच्या प्रचारसभेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ह्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
SushmaTai Andhare🔥
दहा वर्ष प्रगतीची,
सर्वांना शिक्षणाच्या संधीची..!!
#LokSabhaElections2024 #DevelopmentWithDr #vikasdashak #KalyanLokSabha #DrShrikantEknathShinde #Shivsena
साथ लाभली जनतेची,
भविष्यातील विजयाची हीच शाश्वती ... !!
#DrShrikantEknathShinde #Shivsena #KalyanLokSabha #vikasdashak #DevelopmentWithDr
गद्दारांना गाडणार, जनहित साधणार,
कल्याणमध्ये वैशाली दरेकर-राणे भगवा फडकवणार!
Vaishali Darekar-Rane
दहा वर्ष प्रगतीची,
गतिमान प्रवासाची..!!
#DrShrikantEknathShinde #Shivsena #KalyanLokSabha #vikasdashak #DevelopmentWithDr #LokSabhaElections2024