The Channel 1(@Thechannel1App) 's Twitter Profile Photo

तुमचे आमचे हक्काचे व्यासपीठ
मराठी OTT App
The Channel 1
आजच डाऊनलोड आणि सबस्क्राईब करा
play.google.com/store/apps/det…

ott 2021 comedy webseries

तुमचे आमचे हक्काचे व्यासपीठ 
मराठी OTT App 
The Channel 1 
आजच डाऊनलोड आणि सबस्क्राईब करा 
play.google.com/store/apps/det…

#thechannel1 #marathiott #filmindustry #filmmaking #filmproduction #webseries #webseries2021 #marathicomedy #marathi #marathiwebseries #subscribe #newwebseries
account_circle
ᴍɪɴᴀʟ 🇮🇳(@Minu1910) 's Twitter Profile Photo

नुकतीच वेब सिरीज बघितली. उत्कृष्ट वेब सिरीज.. अगदी शेवट पर्यंत बांधुन ठेवणारी... Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी अप्रतिम अभिनय स्वप्नील दादा आणि संपूर्ण टीम.. ती बाई कोण असेल? 🤔 आतुरता पुढील भागाची.. MX Player

नुकतीच #समांतर वेब सिरीज बघितली. उत्कृष्ट वेब सिरीज.. अगदी शेवट पर्यंत बांधुन ठेवणारी... @swwapniljoshi अप्रतिम अभिनय स्वप्नील दादा आणि संपूर्ण टीम.. ती बाई कोण असेल? 🤔 आतुरता पुढील भागाची.. @MXPlayer #MarathiWebSeries
account_circle
TEJASWWINI(@tejaswwini) 's Twitter Profile Photo

सध्या चर्चेत असलेलं नक्की काय आहे?
त्याचंच उत्तर यात दडलंय.
'अनुराधा' येतेय...लवकरच फक्त 'प्लॅनेट मराठी' अ‍ॅपवर!

सध्या चर्चेत असलेलं #BanLipstick नक्की काय आहे? 
त्याचंच उत्तर यात दडलंय.
'अनुराधा' येतेय...लवकरच फक्त 'प्लॅनेट मराठी' अ‍ॅपवर! 

#Anuradha #ComingSoon #म #PlanetMarathiOTT #PlanetMarathiOriginals  #WorldsFirstMarathiOTT  #MarathiWebSeries #TejaswiniPandit
account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

मंडळी .. नवीन वेबमालिका 📌

ही नवीन JioCinema वर उपलब्ध आहेत.

भाषेत उपलब्ध असणाऱ्या मनोरंजनाला OTT वर पांठीबा द्या 🙏 जशी मागणी तसा पुरवठा असतो

मनोरंजन
WebSeries

मंडळी .. नवीन #मराठीवेबमालिका 📌

#एका_काळेचे_मणी ही नवीन #वेबमालिका  @JioCinema वर उपलब्ध आहेत. #नक्की_बघा

#मराठी भाषेत उपलब्ध असणाऱ्या मनोरंजनाला OTT वर पांठीबा द्या 🙏 जशी मागणी तसा पुरवठा असतो

#मराठीमनोरंजन #OTTवरमराठी
#Marathi #MarathiWebSeries
account_circle
vryeola_23(@vryeola_23) 's Twitter Profile Photo


हिंदी वेबसिरीजला जितकं आपण डोक्यावर घेतो तितकच मराठी वेबसिरीजला आपण पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे .उत्तम लिखाण, दिग्दर्शन , असलेल्या वेबसिरीज आहे पण त्याला मराठी प्रेक्षकच दाद देत नाही ?
तुम्हाला आवडणारी मराठी वेबसिरीज आणि तुमचे मत

#सुचेल_ते #nashik #webseries #marathiwebseries #ott 
हिंदी वेबसिरीजला जितकं आपण डोक्यावर घेतो तितकच मराठी वेबसिरीजला आपण पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे .उत्तम लिखाण, दिग्दर्शन , असलेल्या वेबसिरीज आहे पण त्याला मराठी प्रेक्षकच दाद देत नाही ?
तुम्हाला आवडणारी मराठी वेबसिरीज आणि तुमचे मत
account_circle