Shalini Thackeray(@ThakareShalini) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आपण सगळ्यांनी या बहुगुणी कलाकाराची जीवनगाथा मोठ्या संख्येने चित्रपटगृहात जाऊन पाहूया व 'हाऊसफुल्ल चे बोर्ड झळकावून या 'महाराष्ट्र शाहीर' ला आदरांजली वाहूया...
Cinema Movie Songs Poetry

account_circle
Mehta Publishing House(@mehtapublishing) 's Twitter Profile Photo

मराठी रसिकमनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणाऱ्या मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार शांता शेळके यांना 'मेहता पब्लिशिंग हाऊस'तर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

ry

account_circle
कसं काय मुंबई(@kkmumbaii) 's Twitter Profile Photo

मराठी सुप्रसिद्ध गीत मी डोलकर डोलकर मराठी आणि बंगाली भाषेत ऐकलंय का?
.
.
songs

account_circle
Ultra Jhakaas(@ultrajhakaas) 's Twitter Profile Photo

तुमच्या प्रत्येक इमोशन्ससाठी झकास गाणी

तुम्हाला यापैकी कोणतं गाणं सर्वात जास्त आवडलंय आम्हाला कमेंटमध्ये सांगा.

पाहा धमाकेदार गाणी वर तेही अगदी मोफत – ultrajhakaas.app.link

2023

account_circle
1 OTT(@1OTTofficial) 's Twitter Profile Photo

👉 बेला शेंडे OR प्रियांका बर्वे ? 🤔
✅ कॉमेंट मध्ये आम्हाला कळवा 👇
.
.
.

👉 बेला शेंडे OR प्रियांका बर्वे ? 🤔
✅ कॉमेंट मध्ये आम्हाला कळवा 👇
.
.
.
#1OTT #BharatKaApnaMobileTV #BelaShende #priyankabarve #singers #marathisongs #whoisyourfavoriteartist
account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

“आपलेच मराठी प्रेक्षक मराठी गाणी ऐकायला तयार होत नाहीत' -
केतकी माटेगावकर

loksa.in/tXOvGn < येथे वाचा सविस्तर वृत्त

“आपलेच मराठी प्रेक्षक मराठी गाणी ऐकायला तयार होत नाहीत' -
केतकी माटेगावकर

loksa.in/tXOvGn  < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Entertainment #MarathiSongs #Actress #Singer
account_circle
MahaTalks(@eMahaTalks) 's Twitter Profile Photo

लोकप्रिय गायक, दिग्दर्शक, अभिनेते असं बहुरंगी व्यक्तिमत्व असलेले 'किशोर कुमार ' यांचा आज स्मृतिदिन.
कमेंट करा, किशोर कुमार यांचं तुम्हाला आवडलेलं मराठी गाणं..
News Updates News

लोकप्रिय गायक, दिग्दर्शक, अभिनेते असं बहुरंगी व्यक्तिमत्व असलेले 'किशोर कुमार ' यांचा आज स्मृतिदिन.
कमेंट करा, किशोर कुमार यांचं तुम्हाला आवडलेलं मराठी गाणं..
#KishorKumar #Entertainment #EntertainmentNews #EntertainmentUpdates #MahaTalks #MahaTalksNews #MarathiSongs
account_circle
Rajesh Pande (Modi Ka Parivar)(@PandeRajeshBJP) 's Twitter Profile Photo

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे,
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे..!

मराठी रसिकमनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणाऱ्या मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार शांताबाई शेळके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

ry

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे, 
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे..! 

मराठी रसिकमनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणाऱ्या मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार शांताबाई  शेळके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#शांताशेळके #shantashelke #कवयित्री #poet #poetry #marathisongs
account_circle
1 OTT(@1OTTofficial) 's Twitter Profile Photo

👉 तुम्हाला आवडलेलं गाणं कोणतं 🤔
✅ कॉमेंट मध्ये आम्हाला कळवा 👍
.
.
.

👉 तुम्हाला आवडलेलं गाणं कोणतं 🤔
✅ कॉमेंट मध्ये आम्हाला कळवा 👍
.
.
.
#1OTT #bharatkaapnamobiletv #tolatola #dhagadhaga #tuhire #daagdichawl #marathisongs #Marathicinema #marathifilms
account_circle