Ichalkaranji Municipal Corporation(@Ichalkaranji_MC) 's Twitter Profile Photo

इचलकरंजी महापालिका प्रांगणात राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण श्री.ओमप्रकाश दिवटे, आयुक्त तथा प्रशासक यांचे शुभहस्ते करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

account_circle
Ichalkaranji Municipal Corporation(@Ichalkaranji_MC) 's Twitter Profile Photo

महास्वच्छ्ता अभियान वेळी मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी महास्वच्छ्ता अभियानामध्ये सामील शालेय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आणि मार्गदर्शन केले

account_circle
Ichalkaranji Municipal Corporation(@Ichalkaranji_MC) 's Twitter Profile Photo

आज इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मतदान जनजागरण मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आली. रॅलीची सांगता मनपाच्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात सर्वांना मतदानाची शपथ देऊन करण्यात आली.

#ElectionCommissionofIndia #ichalkaranjimunicipalcorporation
account_circle
Ichalkaranji Municipal Corporation(@Ichalkaranji_MC) 's Twitter Profile Photo

इचलकरंजी महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्याबाबत...

#ichalkaranjimunicipalcorporation #Ichalkaranji #dpichalkranji
account_circle
Ichalkaranji Municipal Corporation(@Ichalkaranji_MC) 's Twitter Profile Photo

कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
- ओमप्रकाश दिवटे, आयुक्त तथा प्रशासक, इचलकरंजी महानगरपालिका

#इचलकरंजीमहानगरपालिका 
#ichalkaranjimunicipalcorporation 
#१मे #महाराष्ट्रदिन #कामगारदिन 
#आयुक्तइचलकरंजी 
#CMOMaharashtra 
#PMOIndia
account_circle
Ichalkaranji Municipal Corporation(@Ichalkaranji_MC) 's Twitter Profile Photo

अतिक्रमण कारवाई
'अतिक्रमणाच्या विरोधात अधिक सक्षमपणे मोहिम राबविण्यात येणार आहे.' - आयुक्त तथा प्रशासक श्री. ओमप्रकाश दिवटे

#इचलकरंजीमहानगरपालिका #अतिक्रमणमुक्त #कारवाई #ichalkaranjimunicipalcorporation #CMOMaharashtra #dmamaharashtra #collectorkolhapur #daokolhapur
account_circle
Ichalkaranji Municipal Corporation(@Ichalkaranji_MC) 's Twitter Profile Photo

महास्वच्छ्ता अभियान दिनांक १५ फेब्रुवारी २०२४...
मा. आयुक्त तथा प्रशासक यांचे प्रमुख उपस्थितिमध्ये आज शिवतीर्थ पासुन सुरुवात झाली

#ichalkaranjimunicipalcorporation #deepcleaning #Ichalkaranji #dzone #CMOMaharashtra #SwachhSurvekshan2024 #SwachhBharatAbhiyan #sbmurban
account_circle
Ichalkaranji Municipal Corporation(@Ichalkaranji_MC) 's Twitter Profile Photo

सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथ शिंदे साहेबांचे स्वागत करताना मा. आयुक्त तथा प्रशासक श्री ओमप्रकाश दिवटे.
दिनांक : १६ फेब्रूवारी २०२४

#माननीयमुख्यमंत्री #CMOMaharashtra #kolhapurdistrict #ichalkaranjimunicipalcorporation #imccommissioner #rdmapune #daokolhapur
account_circle
Ichalkaranji Municipal Corporation(@Ichalkaranji_MC) 's Twitter Profile Photo

MY Bharat या उपक्रमांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे राजीव गांधी सांस्कृतिक भवन, इचलकरंजी येथे मेळावा पार पडला इचलकरंजी शहरातील युवकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला...

#मेरायुवाभारत #MyBHARAT #ichalkaranjimunicipalcorporation #इचलकरंजीमहानगरपालिका #rajivgandhibhavan
account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

दंडाची रक्कम न भरता नोटिशीला उत्तर देण्याची तयारी महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे.

esakal.com/paschim-mahara…

account_circle